{"title":"Agriculture","description":"Agriculture","products":[{"product_id":"bonsai-by-a-b-patil","title":"Bonsai By A B Patil बोन्साय","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eपुजेला लागणारे वडाचे झाड आपणांस घरातच लावता येईल काय? काही वर्षांपूर्वी ही कल्पना वेड्यासारखी वाटली असती; परंतु आता ते चिनी लोकांनी शोधलेल्या आणि जपानी लोकांनी वाढविलेल्या ‘बोन्साय’ने शक्य झाले आहे. याच कलेच्या माध्यमातून आपण निसर्गातील, जंगलातील विविध शैलींची झाडे घरातच ठेवू शकतो. ‘बोन्साय’ची कला आता भारतात रुजली आहे, वाढते आहे. या कलेपासून एक वेगळा आनंद मिळतो. आपणही तो आनंद घेऊ शकाल. ‘बोन्साय’ म्हणजे अनेक प्रयत्नांनी तयार केलेली झाडाची फक्त छोटी प्रतिकृती नव्हे, तर त्या झाडात त्याचे नैसर्गिक व मूळचे तेज दिसते. निसर्गापेक्षाही बोन्साय अधिक जातिवंत व नमुनेदार बनते. ‘बोन्साय’ची कला निसर्ग घरात आणते, मनाला आनंद देते. फावल्या वेळेत बोन्साय करा. घरातच निसर्ग निर्माण करा, त्याचा आनंद लुटा. त्यासाठी हे मार्गदर्शन.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ A B Patil \/ Marathi","offer_id":49653841035562,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Bonsai-FC.jpg?v=1733159907"},{"product_id":"adhunik-draksha-lagwad-by-shri-a-dabholkar","title":"Adhunik Draksha Lagwad By Shri A Dabholkar आधुनिक द्राक्ष लागवड","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eमहाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या प्रयोगप्रेमी द्राक्ष-बागायतदारांनी व छांदिष्ट प्रयोगवीरांनी गेल्या पंचवीस वर्षांत केलेल्या नानाविध प्रयोगांच्या निष्कर्षांवर आधारलेली अशी ही प्रयोग माहिती-पुस्तिका आहे. आतापर्यंत जवळजवळ चारशे ते पाचशे अभ्यासवर्गांपासून या विषयावर ऊहापोह आणि विस्तार होत आला आहे. एखादा नवा विषय शिकण्यासाठी अशा अभ्यासवर्गांतून बैठक मारून रोज चार-पाच तास विषयाचे विवरण, मर्मग्रहण टाचणे-टिपणे घेत बसावे लागते. मात्र या सुनियोजित ग्रंथातील मजकुराच्या, आकृत्यांच्या, चौकटीच्या, विवरणाच्या आधारे द्राक्ष-लागवडीच्या नव्या पद्धतीविषयी अभ्यासूंना प्रत्यक्ष प्रयोग करता येतील आणि उत्पादनात प्रचंड वाढ घडवून आणता येईल, अशी आम्हांस खात्री वाटते.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Shri A Dabholkar \/ Marathi","offer_id":49653617328426,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/1107.jpg?v=1733156808"},{"product_id":"kuus-by-dnyaneshwar-prakash-jadwar","title":"Kuus By Dnyaneshwar Prakash Jadwar","description":"\u003cp\u003eऊस तोडणीसाठी स्थलांतरित होणाऱ्या मजुरांमध्ये निम्मे प्रमाण महिलांचे आहे. दोन जणांचा मिळूनच ‘कोयता’ होतो. ऊस तोडणीच्या काळात पाळीच्या दिवसातही महिला कष्टप्रद काम करतात. पाळीची कटकट नको म्हणून गर्भाशय काढून टाकण्याचा दुःसह मार्ग असंख्य महिलांनी असाहायपणे स्वीकारला. या महिलांनी जे भोगले त्याचे यथार्थ चित्रण ‘कूस’ या कादंबरीत आले आहे. हा विषय कथात्म साहित्यात आणताना ज्ञानेश्वर जाधवर यांनी आपल्याकडील अनुभवांचे आंतरिकीकरण करून तपशीलांना सघन असा अर्थ प्राप्त करून दिला आहे. या कादंबरीत सुरेखा या व्यक्तिरेखेचा संघर्ष प्रभावीपणे आला आहे. एका अर्थाने अशा असंख्य सुरेखा जगण्याच्या चरकात पिळून निघतात आणि त्यांच्या आयुष्याचेच चिपाड होते. एका सुरेखाची ही प्रातिनिधिक कहाणी म्हणजे जणू राबणाऱ्या बाईच्या वाट्याला आलेल्या अंतहीन यातनांचे दर्शन आहे. जिथे कादंबरी संपते तिथून ती वाचकांच्या मनात सुरू होते…\u003cstrong\u003e-आसाराम लोमटे, सुप्रसिद्ध साहित्यिक\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eज्ञानेश्वर जाधवर यांनी पिढ्या न् पिढ्या कष्ट करणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या कुटुंबांचं दैनंदिन जीवन, त्यांना करावा लागणारा संघर्ष, स्थानिक राजकारणी, मुकादम मजुरांमधील संवाद, कोपीमध्ये झालेलं बाळंतपण, जगण्याची प्रत, निवडणुका, अलीकडच्या काळात गर्भाशय काढून टाकण्याच्या घटना…. असा एक व्यापक पट ‘कस’ या कादंबरीत त्यांनी शब्दबद्ध केला आहे. ऊस तोडणीच्या कामात खाडा झाला की आर्थिक नुकसान होतं आणि पतलेली उचल फिटत नाही त्यामुळे नवऱ्याची मारझोड सुरू होते आणि अंतिमतः त्याची परिणती गर्भाशय काढण्यापर्यंत जाते! शहरी पांढरपेशी माणसाला विचार करायला लावणारं हे सत्य कादंबरीतून वाचताना अंगावर अक्षरशः शहारे आणतं. २१व्या शतकात समाजाचा आर्थिक स्तर उंचावला जात असताना ऊस तोडणी मजुरांच्या हालअपेष्टांनी भरलेल्या आयुष्यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आपण अजूनही किती मागे आहोत तेच दर्शवते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e-शेखर गायकवाड, साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642078535978,"sku":null,"price":0.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/KoosCover-1-600x922_0de2d10d-f2e7-4fae-aaac-421280a6f3dd.jpg?v=1732965409"},{"product_id":"adarsh-dugdha-vyavasay-by-s-s-burkule","title":"Adarsh Dugdha Vyavasay By S S Burkule आदर्श दुग्ध व्यवसाय","description":"\u003cp\u003eAdarsh Dugdha Vyavasay by S S Burkule\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ S S Burkule","offer_id":49642035675434,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/AdarshDugdhaVyavasay_8b8f95e3deebe9cb1d6a09f13101ac43_e6f192cd-c48a-4547-86cb-c7775b318e0f.jpg?v=1732964896"},{"product_id":"harit-sadhak-by-dileep-kulkarni","title":"Harit Sadhak By Dileep Kulkarni","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'व्यक्तिगत आरोग्य आणि पर्यावरण ह्यांच्या असंख्य समस्यांचा सामना करावा लागत असूनही बहुसंख्य जण विकासाच्या मुख्य प्रवाहाबरोबरच वाहत राहतात. पण हा मुख्य प्रवाह हिमतीनं नाकारून त्यातून बाहेर पडणारे, वेगळ्या वाटा चोखाळणारे असेही अनेक जण आहेत. त्यांनी आपल्या जीवनाचा वेग, कार्यक्षेत्र आणि गुंतागुंत कमी करण्याची प्रयत्न केला आहे. म्हटलं तर ते चारचौघांसारखंच सामान्य जीवन जगत आहेत; पण त्या सामान्य- पणातच एक असामान्यत्व दडलेलं आहे. अशांपैकीच काहींचा परिचय करून देणारा हा आगळा-वेगळा ग्रंथ '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653351252266,"sku":null,"price":117.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Harit-Sadhak.jpg?v=1733152419"},{"product_id":"sendriya-sheti-by-arun-d-k","title":"Sendriya Sheti By Arun Dk","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'भारताच्या परंपरागत शेतीच्या अभ्यासातून कळते, जगातील सर्वश्रेष्ठ शेतीप्रणाली भारतामध्येच आहे. त्या ज्ञानाचा शोध घेत, प्रत्यक्ष प्रयोगातून पडताळा पाहात गोव्याचे शेतीतज्ज्ञ डॉ. क्लॉड अल्वारिस यांनी एक संघटना उभी केली - ‘ऑरगॅनिक फार्मिंग असोसिएशन ऑफ इंडिया’. या संघटनेचे चार हजार स्वयंप्रेरित सभासद आहेत. सेंद्रिय शेतीचे विविध पैलू, रसायनमुक्त शेतीचे फायदे जिज्ञासूंना आणि सामान्यजनांनाही कळावे, म्हणून क्लॉड यांनी एक पुस्तक तयार केले - ‘ऑरगॅनिक फार्मिंग सोर्सबुक’. महाराष्ट्रातील पुढारलेल्या, जागरूक, प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला अरुण डिके आणि अरविंद दाभोळकर या तज्ज्ञांनी. कृषिक्षेत्राबद्दल आस्था असणाऱ्या प्रत्येकाने संग्रही ठेवावा, असा मौल्यवान संदर्भग्रंथ '\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Marathi \/ New","offer_id":49642260922666,"sku":null,"price":720.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Sendriya-Sheti_1d648394-0597-4b5c-a622-96a35f01a1fd.jpg?v=1732967947"},{"product_id":"shodh-ani-bodh-by-ravindra-anant-sathe","title":"Shodh Ani Bodh By Ravindra Anant Sathe","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003eशेती आणि पशुपालन हे माणसाचे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात असलेले व्यवसाय. शेतीसंबंधीची निरीक्षणे आणि प्रयोग माणूस प्राचीन काळापासून करत आला आहे. भारतातही वैदिक कालखंडापासून अनेक ऋषिमुनींनी शेतीविषयक विविध विषयांना गवसणी घालणारी ग्रंथरचना केली. कृषिपराशर, वृक्षायुर्वेद, उपवनविनोद अशा अनेक बहुमोल ग्रंथांचा धांडोळा घेऊन शेतीविषयक तंत्र आणि विज्ञानाचा शोध, वाचन, अभ्यास, प्रयोग या चतु:सूत्रीच्या निकषांवर आधुनिक दृष्टिकोनातून वेध घेणारा ग्रंथ.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rajhans Prakashan \/ Marathi \/ New","offer_id":49642254860586,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/cover_original_7e0e74ab-d468-442c-87aa-d74e4db02f63.png?v=1732967922"},{"product_id":"kaju-lagawad-prakriya-tantra-wa-mantra-by-dr-popatrao-kolekar","title":"Kaju Lagawad Prakriya Tantra Wa Mantra by Dr. Popatrao Kolekar","description":"\u003cp\u003eKaju Lagawad Prakriya Tantra Wa Mantra by Dr. Popatrao Kolekar\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Popatrao Kolekar \/ Marathi","offer_id":48565107032362,"sku":null,"price":205.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4806-thickbox_default.jpg?v=1717086061"},{"product_id":"zero-residue-by-dr-prashant-naikwadi","title":"Zero Residue by Dr. Prashant Naikwadi","description":"\u003cp\u003eZero Residue by Dr. Prashant Naikwadi\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Prashant Naikwadi \/ Marathi","offer_id":48565107556650,"sku":null,"price":630.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4798-home_default.jpg?v=1717262671"},{"product_id":"vividh-pikanche-perniyogya-waan-by-diliprao-deshmukh-baradkar","title":"Vividh Pikanche Perniyogya Waan by Diliprao Deshmukh Baradkar","description":"\u003cp\u003eVividh Pikanche Perniyogya Waan by Diliprao Deshmukh Baradkar\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Diliprao Deshmukh Baradkar \/ Marathi","offer_id":48565111488810,"sku":null,"price":306.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4741-thickbox_default.jpg?v=1717262097"},{"product_id":"alambi-lagawad-by-dr-pramod-borkar","title":"Alambi Lagawad By Dr. Pramod Borkar","description":"\u003cdiv id=\"short_description_block\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_justify\" id=\"short_description_content\" itemprop=\"description\"\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003e'\u003c\/span\u003e\u003cspan\u003eअळंबी लागवड\u003c\/span\u003e\u003cspan\u003e' \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहा एक उत्तम\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eशेतीपूरक जोडधंदा ठरू शकतो\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहे लक्षात घेऊन \u003c\/span\u003e\u003cspan\u003e'\u003c\/span\u003e\u003cspan\u003eअळंबी\u003c\/span\u003e\u003cspan\u003e'\u003c\/span\u003e\u003cspan\u003eविषयावर सखोल अभ्यास करून अगदी सोप्या भाषेत डॉ\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रमोद बोरकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e \u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp class=\"p0\"\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cspan\u003eडॉ\u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eप्रमोद बोरकर यांनी अळंबी उत्पादनातील त्यांच्या अनेक वर्षांच्या अनुभवावरून उत्पादन घेताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची विस्तृत मांडणी यामध्ये केली आहे\u003c\/span\u003e\u003cspan\u003e.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49626272596266,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4705-thickbox_default_820082df-97de-459f-b6ae-561926c4d4a6.jpg?v=1732616670"},{"product_id":"rasaynik-aso-va-sendriya-sheti-residue-free-ch-by-mandar-mundle","title":"Rasaynik Aso Va Sendriya, Sheti ‘Residue Free’ch! by Mandar Mundle","description":"\u003cp\u003eRasaynik Aso Va Sendriya, Sheti ‘Residue Free’ch! by Mandar Mundle\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Mandar Mundle \/ Marathi","offer_id":48565135802666,"sku":null,"price":449.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4692-thickbox_default.jpg?v=1717172355"},{"product_id":"zameen-vyavsthapan-by-pratap-chiplunkar","title":"Zameen Vyavsthapan by Pratap Chiplunkar","description":"\u003cp\u003eZameen Vyavsthapan by Pratap Chiplunkar\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Pratap Chiplunkar \/ Marathi","offer_id":48565136785706,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4688-thickbox_default.jpg?v=1717262616"},{"product_id":"ekatmik-shsashwat-sendriya-sheti-by-diliprao-deshmukh-baradkar","title":"Ekatmik Shsashwat Sendriya Sheti by Diliprao Deshmukh Baradkar","description":"\u003cp\u003eEkatmik Shsashwat Sendriya Sheti by Diliprao Deshmukh Baradkar\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे पुस्तक सेंद्रिय शेतीमधील तज्ञ  लेखकाने अशा सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी लिहिले आहे,जे कमी खर्च ,विना कर्ज शाश्वत शेती तंत्रज्ञानाचा वापर करू इच्छितात . \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Diliprao Deshmukh Baradkar \/ Marathi","offer_id":48565138489642,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/1_6bb14710-a2d6-412a-b791-96be392a042e.jpg?v=1717070448"},{"product_id":"healthy-raan-bhajya-by-ashwini-chothe","title":"Healthy Raan bhajya by Ashwini Chothe","description":"\u003csection class=\"page-product-box\"\u003e\n\u003cdiv class=\"rte align_left\"\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\u003cb\u003e\u003cspan\u003eपुस्तकाबद्दलची माहिती \u003c\/span\u003e\u003c\/b\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cspan\u003eदरवर्षी ठराविक काळात रानात नैसर्गिक पद्धतीने उगवणाऱ्या रानभाज्यांपैकी काही विशिष्ट ऋतुपुरत्या मर्यादित असतात, तर काही वर्षभर येणाऱ्या असतात. आहारातून रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी या भाज्या अत्यंत उपयोगी ठरतात. परंतु, रानभाज्यांचा नेमका कोणता भाग उपयोगात आणायचा याचे एक खास तंत्र आहे. आदिवासींच्या जीवनाचा अपरिहार्य भाग असलेल्या या रानभाज्या रोजच्या जीवनात कशा वापरायच्या, त्यांचे औषधी उपयोग, मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यावयाचे असल्यास त्यांची लागवड कशी करावी, प्रत्येक रानभाजीची आदिवासी करीत असलेल्या पाककृती याबद्दल सविस्तर माहिती देणारे पुस्तक.  एग्रोवनमधील लोकप्रिय सदराचे पुस्तकरूप.  \u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cstrong\u003e\u003cspan\u003eलेखिका प्रा. अश्विनी अशोक चोथे यांच्याबद्दल\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\u003cspan\u003eनाशिकमधील के. के. वाघ उद्यानविद्या महाविद्यालयात सहाय्यक अध्यापक म्हणून कार्यरत. बायफ डेव्हलपमेंट अँड रिसर्च फौंडेशन, पुणे या मान्यवर संस्थेत फूड प्रोसेसिंग तसेच वन्यजीवांचे अन्नस्रोत याविषयी संशोधन. स्वतः आदिवासी भागात राहत असल्याने रानभाज्या आणि त्यांच्या विविध पाककृती याबद्दल परिपूर्ण माहिती. \u003c\/span\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/section\u003e\n\u003csection class=\"page-product-box\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Marathi","offer_id":49626275971370,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4606-thickbox_default.jpg?v=1732616737"},{"product_id":"dalimb-pikavaril-keedroganche-sendriya-vyavsthapan-by-diliprao-deshmukh-baradkar","title":"Dalimb Pikavaril Keedroganche Sendriya Vyavsthapan by Diliprao Deshmukh Baradkar","description":"\u003cp\u003eDalimb Pikavaril Keedroganche Sendriya Vyavsthapan by Diliprao Deshmukh Baradkar\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Diliprao Deshmukh Baradkar \/ Marathi","offer_id":48565147861290,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/81DSeH-sYqL._SL1500.jpg?v=1717424425"},{"product_id":"shashwat-dalimb-sheti-by-diliprao-deshmukh-baradkar","title":"Shashwat Dalimb Sheti by Diliprao Deshmukh Baradkar","description":"\u003cp\u003eShashwat Dalimb Sheti by Diliprao Deshmukh Baradkar\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Diliprao Deshmukh Baradkar \/ Marathi","offer_id":48565148385578,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/81eVsaFgkuL._SL1500.jpg?v=1717425466"},{"product_id":"striyansathi-kayade-by-renu-deo","title":"Striyansathi Kayade  by Renu Deo","description":"\u003cp\u003eStriyansathi Kayade  by Renu Deo\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Renu Deo \/ Marathi","offer_id":48565158117674,"sku":null,"price":224.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/striyansathi-kayade-original-imag6rdd7nmuzatm.webp?v=1717425533"},{"product_id":"krushi-prakalp-by-anil-mahadar","title":"Krushi Prakalp by Anil Mahadar","description":"\u003cp\u003eKrushi Prakalp by Anil Mahadar\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Anil Mahadar \/ Marathi","offer_id":48565158445354,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4559-thickbox_default.jpg?v=1717086997"},{"product_id":"jaiveek-khate-aani-aushadhe-by-diliprao-deshmukh-baradkar","title":"Jaiveek Khate aani Aushadhe by Diliprao Deshmukh Baradkar","description":"\u003cp\u003eJaiveek Khate aani Aushadhe by Diliprao Deshmukh Baradkar\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Diliprao Deshmukh Baradkar \/ Marathi","offer_id":48565163098410,"sku":null,"price":112.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4532-thickbox_default.jpg?v=1717085606"},{"product_id":"kanda-lagwad-te-niryaat-by-dr-shailendra-gadge","title":"Kanda  Lagwad Te Niryaat:  by Dr. Shailendra Gadge","description":"\u003cp\u003eKanda  Lagwad Te Niryaat:  by Dr. Shailendra Gadge\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Shailendra Gadge \/ Marathi","offer_id":48565164966186,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4536-thickbox_default.jpg?v=1717086303"},{"product_id":"rasaynik-keednashake-by-diliprao-deshmukh-baradkar","title":"Rasaynik Keednashake:  by Diliprao Deshmukh Baradkar","description":"\u003cp\u003eRasaynik Keednashake:  by Diliprao Deshmukh Baradkar\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Diliprao Deshmukh Baradkar \/ Marathi","offer_id":48565165457706,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4538-thickbox_default.jpg?v=1717172443"},{"product_id":"soybean-khadyopayog-va-prakriya-udyog-by-s-d-kulkarni","title":"Soybean Khadyopayog va Prakriya Udyog by S D Kulkarni","description":"\u003cp\u003eSoybean Khadyopayog va Prakriya Udyog by S D Kulkarni\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ S D Kulkarni \/ Marathi","offer_id":48565166571818,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/71PyizCHKQL._SL1360.jpg?v=1717425498"},{"product_id":"doodh-vyvsayinkanchya-yashkatha-by-dr-s-p-gaikwad","title":"Doodh Vyvsayinkanchya Yashkatha by Dr. S P Gaikwad","description":"\u003cp\u003eDoodh Vyvsayinkanchya Yashkatha by Dr. S P Gaikwad\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. S P Gaikwad \/ Marathi","offer_id":48565176729898,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/1_60a3178c-e2de-4180-a725-1d8ca0c4c063.jpg?v=1717068829"},{"product_id":"pracheen-bhartiya-krushi-vidnyana-by-dr-rajani-joshi","title":"Pracheen Bhartiya Krushi Vidnyana by Dr. Rajani Joshi","description":"\u003cp itemprop=\"name\"\u003ePracheen Bhartiya Krushi Vidnyana by Dr. Rajani Joshi\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"SAKAL PRAKASHAN \/ Marathi","offer_id":49641755115818,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4463-thickbox_default.jpg?v=1732962384"},{"product_id":"aadhunik-matsya-samvardhan-by-umesh-suryavanshi","title":"Aadhunik Matsya Samvardhan by Umesh Suryavanshi","description":"\u003cp itemprop=\"name\"\u003eAadhunik Matsya Samvardhan by Umesh Suryavanshi\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"SAKAL PRAKASHAN \/ Marathi","offer_id":49641748005162,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4459-thickbox_default_59c4f8fd-eaf3-49f5-ba22-98f43e1fb263.jpg?v=1732962296"},{"product_id":"krushimal-niryat-tantra-by-govind-hande","title":"Krushimal Niryat Tantra by Govind Hande","description":"\u003cp\u003eKrushimal Niryat Tantra by Govind Hande\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Govind Hande \/ Marathi","offer_id":48565181153578,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4465-thickbox_default.jpg?v=1717087095"},{"product_id":"varahamihirache-bhujal-vidhnyan-by-dr-rajani-joshi","title":"Varahamihirache Bhujal Vidhnyan by Dr. Rajani Joshi","description":"\u003cp\u003eVarahamihirache Bhujal Vidhnyan by Dr. Rajani Joshi\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Rajani Joshi \/ Marathi","offer_id":48565182038314,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4488-thickbox_default.jpg?v=1717261742"},{"product_id":"amba-kaju-kid-vyavasthapan-by-dr-vinayak-jalgaonkar","title":"Amba Kaju Kid Vyavasthapan by Dr. Vinayak Jalgaonkar","description":"\u003cp\u003eAmba Kaju Kid Vyavasthapan by Dr. Vinayak Jalgaonkar\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Vinayak Jalgaonkar \/ Marathi","offer_id":48565188297002,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/1_c62c1066-3217-46d3-bbd5-460a0563de39.jpg?v=1717003483"},{"product_id":"krushi-dainandini-nondvahi-by-tejas-shende","title":"Krushi Dainandini (Nondvahi) by Tejas Shende","description":"\u003cp\u003eKrushi Dainandini (Nondvahi) by Tejas Shende\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Tejas Shende \/ Marathi","offer_id":48565193441578,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4362-thickbox_default.jpg?v=1717086815"},{"product_id":"krushi-paryatan-ek-shetipurak-vyavsay-by-manoj-hadwale","title":"Krushi Paryatan : Ek Shetipurak Vyavsay by Manoj Hadwale","description":"\u003cp\u003eKrushi Paryatan : Ek Shetipurak Vyavsay by Manoj Hadwale\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Manoj Hadwale \/ Marathi","offer_id":48565196521770,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4328-home_default.jpg?v=1717086840"},{"product_id":"kami-kharchacha-smart-dugdha-vyavasay-by-dr-shantaram-gaikwad","title":"Kami Kharchacha Smart Dugdha Vyavasay by Dr. Shantaram Gaikwad","description":"\u003cp\u003eKami Kharchacha Smart Dugdha Vyavasay by Dr. Shantaram Gaikwad\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Shantaram Gaikwad \/ Marathi","offer_id":48565196751146,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4331-thickbox_default.jpg?v=1717086196"},{"product_id":"dugdh-padarth-nirmiti-adhunik-tantradhnyan-by-dr-dheeraj-kankhare","title":"Dugdh Padarth Nirmiti: Adhunik Tantradhnyan  by Dr. Dheeraj Kankhare","description":"\u003cp\u003eDugdh Padarth Nirmiti  Adhunik Tantradhnyan  by Dr. Dheeraj Kankhare\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Dheeraj Kankhare \/ Marathi","offer_id":48565202649386,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/1_64edc2a7-f3bf-4777-b2ec-27159a867f86.jpg?v=1717069132"},{"product_id":"kukkutpalan-vyvsay-margdarshak-by-vasant-hingane","title":"Kukkutpalan vyvsay Margdarshak by Vasant Hingane","description":"\u003cp\u003eKukkutpalan vyvsay Margdarshak by Vasant Hingane\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Vasant Hingane \/ Marathi","offer_id":48565210644778,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4271-thickbox_default.jpg?v=1717087178"},{"product_id":"masepalan-by-shrinivas-pandit","title":"Masepalan by Shrinivas Pandit","description":"\u003cp\u003eMasepalan by Shrinivas Pandit\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Shrinivas Pandit \/ Marathi","offer_id":48565223325994,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4208-thickbox_default.jpg?v=1717088945"},{"product_id":"kami-kharchache-murghas-nirmiti-tantra-by-dr-shantaram-gaikwad","title":"Kami Kharchache Murghas Nirmiti Tantra by Dr. Shantaram Gaikwad","description":"\u003cp\u003eKami Kharchache Murghas Nirmiti Tantra by Dr. Shantaram Gaikwad\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Shantaram Gaikwad \/ Marathi","offer_id":48565223817514,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4202-thickbox_default.jpg?v=1717086269"},{"product_id":"draksha-utpadan-nond-vahi-by-dr-s-d-ramteke","title":"Draksha UTPADAN Nond Vahi by DR. S.D. RAMTEKE","description":"\u003cp\u003eDraksha UTPADAN Nond Vahi by DR. S.D. RAMTEKE\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ DR. S.D. RAMTEKE \/ Marathi","offer_id":48565224243498,"sku":null,"price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/1_1ab2f0cc-5412-4571-96c1-e87cfcaf6a8e.jpg?v=1717069018"},{"product_id":"adyayavat-shasakiya-vikas-yojanancha-khajina-by-vinayak-chandgude","title":"Adyayavat Shasakiya Vikas Yojanancha Khajina by Vinayak Chandgude","description":"\u003cp\u003eAdyayavat Shasakiya Vikas Yojanancha Khajina by Vinayak Chandgude\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Vinayak Chandgude \/ Marathi","offer_id":48565227979050,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/1_328f8530-5734-4890-91d5-1a8eabcb8172.jpg?v=1717003366"},{"product_id":"santra-rop-vatika-by-vinod-khadse","title":"Santra Rop Vatika  by Vinod Khadse","description":"\u003cp\u003eSantra Rop Vatika  by Vinod Khadse\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Vinod Khadse \/ Marathi","offer_id":48565229846826,"sku":null,"price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4131-thickbox_default.jpg?v=1717174006"},{"product_id":"sendriy-sheti-manake-ani-pramanikaran-by-dr-prashant-naikwadi","title":"Sendriy Sheti Manake ani Pramanikaran by Dr. Prashant Naikwadi","description":"\u003cp\u003eSendriy Sheti Manake ani Pramanikaran by Dr. Prashant Naikwadi\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Prashant Naikwadi \/ Marathi","offer_id":48565234532650,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4095-thickbox_default.jpg?v=1717174331"},{"product_id":"mukta-sanchar-gotha-by-dr-shantaram-gaikwad","title":"Mukta Sanchar Gotha  by Dr. Shantaram Gaikwad","description":"\u003cp\u003eMukta Sanchar Gotha  by Dr. Shantaram Gaikwad\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Shantaram Gaikwad \/ Marathi","offer_id":48565235024170,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4093-thickbox_default.jpg?v=1717090038"},{"product_id":"tantrik-drushtikonatun-sendriya-sheti-by-dr-prashant-naikwadi","title":"Tantrik Drushtikonatun Sendriya Sheti by Dr. Prashant Naikwadi","description":"\u003cp\u003eTantrik Drushtikonatun Sendriya Sheti by Dr. Prashant Naikwadi\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Prashant Naikwadi \/ Marathi","offer_id":48565236465962,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4090-thickbox_default.jpg?v=1717260902"},{"product_id":"sheli-palan-tantra-ani-vyavasthapan-by-dr-tejas-shende","title":"Sheli Palan - Tantra ani Vyavasthapan By Dr. Tejas Shende","description":"\u003cp itemprop=\"name\"\u003eSheli Palan - Tantra ani Vyavasthapan By Dr. Tejas Shende\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"SAKAL PRAKASHAN \/ Marathi","offer_id":49641769992490,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4086-thickbox_default_c3437287-4f1b-4a1b-822f-54985e77dc40.jpg?v=1732962551"},{"product_id":"kami-kharchache-faydeshir-chara-utpadan-tantra-hydroponic-by-dr-shantaram-gaikwad","title":"Kami Kharchache Faydeshir Chara Utpadan Tantra : Hydroponic  by Dr. Shantaram Gaikwad","description":"\u003cp\u003eKami Kharchache Faydeshir Chara Utpadan Tantra : Hydroponic  by Dr. Shantaram Gaikwad\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Shantaram Gaikwad \/ Marathi","offer_id":48565265039658,"sku":null,"price":179.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/3795-thickbox_default.jpg?v=1717086225"},{"product_id":"majhya-gayeemhashinchi-nond-vahi-by-dr-tejas-shende","title":"Majhya GayeeMhashinchi Nond Vahi by Dr. Tejas Shende","description":"\u003cp\u003eMajhya GayeeMhashinchi Nond Vahi by Dr. Tejas Shende\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Tejas Shende \/ Marathi","offer_id":48565266874666,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/3789-thickbox_default.jpg?v=1717088169"},{"product_id":"shetakari-guide-by-vinayak-chandgude","title":"Shetakari Guide by Vinayak Chandgude","description":"\u003cp\u003eShetakari Guide by Vinayak Chandgude\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Vinayak Chandgude \/ Marathi","offer_id":48565267497258,"sku":null,"price":179.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/3796-thickbox_default.jpg?v=1717174798"},{"product_id":"peekrog-shastra-by-dr-shrikrishna-zagde","title":"Peekrog Shastra by Dr. Shrikrishna Zagde","description":"\u003cp\u003ePeekrog Shastra by Dr. Shrikrishna Zagde\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Shrikrishna Zagde \/ Marathi","offer_id":48565268021546,"sku":null,"price":449.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4315-thickbox_default.jpg?v=1717171504"},{"product_id":"mazya-shelyanchi-nondvahi-by-dr-tejas-shende","title":"Mazya Shelyanchi Nondvahi by Dr. Tejas Shende","description":"\u003cp\u003eMazya Shelyanchi Nondvahi by Dr. Tejas Shende\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Tejas Shende \/ Marathi","offer_id":48565275230506,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/rn-image_picker_lib_temp_bcd88b46-2d51-430c-88f5-f1b57e634ac0.jpg?v=1744281887"},{"product_id":"vaiyktik-labhachya-shaskiya-yojana-by-sangita-bhapkar","title":"Vaiyktik Labhachya Shaskiya Yojana by Sangita Bhapkar","description":"\u003cp\u003eVaiyktik Labhachya Shaskiya Yojana by Sangita Bhapkar\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Sangita Bhapkar \/ Marathi","offer_id":48565284602154,"sku":null,"price":279.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/3916-thickbox_default.jpg?v=1717261703"},{"product_id":"sookshma-annadravye-by-dr-harihar-kausadikar","title":"Sookshma Annadravye by Dr. Harihar Kausadikar","description":"\u003cp\u003eSookshma Annadravye by Dr. Harihar Kausadikar\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sakal Prakashan \/ Dr. Harihar Kausadikar \/ Marathi","offer_id":48565287878954,"sku":null,"price":269.1,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4107-thickbox_default.jpg?v=1717175725"}],"url":"https:\/\/mehtabookseller.com\/collections\/agriculture.oembed?page=8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}