{"title":"Bestsellers","description":"","products":[{"product_id":"swami-by-ranjeet-desai","title":"Swami By Ranjeet Desai स्वामी रणजित देसाई","description":"\u003cdiv class=\"tabbable bookdetailtabber\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\" data-mce-fragment=\"1\"\u003e\n\u003cdiv id=\"pane2\" class=\"tab-pane active\" data-mce-fragment=\"1\"\u003e\"\"\"महाराष्ट्रातल्या जनतेला जिने मंत्रमुग्ध केले, अशी मराठी सारस्वतातील अजरामर साहित्यकृती. रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली `भैरव` या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२ मध्ये `रुपमहाल` हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत.`स्वामी`ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त. मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन, कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही.कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत, माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव, स्वार्थी, भोळसट, राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो. इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी. \"\" \"\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Ranjeet Desai \/ Marathi","offer_id":49653939568938,"sku":"","price":355.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/1_5da1c238-aa6f-4f30-a77b-070751544d2f.jpg?v=1733160875"},{"product_id":"hatim-tai-by-krushnaji-narayan-shastri-हातीम-ताई-कृष्णाजी-नारायण-शास्त्री","title":"Hatim Tai by Krushnaji Narayan Shastri हातीम ताई कृष्णाजी नारायण शास्त्री","description":"\u003cdiv id=\"short_description_block\"\u003e\n\u003cdiv id=\"short_description_content\" class=\"rte align_justify\" itemprop=\"description\"\u003eहे पुस्तक आणि ह्या पुस्तकातील पात्रे यांच्या सात प्रश्नांद्वारे तुम्हाला एका रंजक सफरी वर घेऊन जातील.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"content_prices clearfix\"\u003e\n\u003cdiv\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Krushnaji Narayan Shastri \/ Varada Prakashan","offer_id":45032784396586,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/Hatim-Tai-Krushnaji-Narayan-Shastri-Varada-Prakashan-buy-marathi-books-online.jpg?v=1776947337"},{"product_id":"mati-pankh-aani-aakash-by-dnyaneshwar-mulay","title":"Mati, Pankh Aani Aakash By Dnyaneshwar Mulay माती, पंख आणि आकाश","description":"\u003cp\u003eMati, Pankh Aani Aakash By Dnyaneshwar Mulay\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Dnyaneshwar Muley","offer_id":49653530820906,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/mati-pankh-aani-aakash-386-800x800.jpg?v=1733155813"},{"product_id":"tatayan-ek-poladi-udyamgatha-by-girish-kuber-टाटायन-एक-पोलादी-उद्यमगाथा","title":"Tatayan Ek Poladi Udyamgatha by Girish Kuber टाटायन : एक पोलादी उद्यमगाथा","description":"\u003cdiv class=\"woocommerce-product-details__short-description font-size-2 mb-5\"\u003e\n\u003cp class=\"\"\u003e'टाटा, भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी राहिलेली, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटासंस्कृती. टाटांनी केलेली संपत्तिनिर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत सा-यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच टाटायन!'\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Girish Kuber \/ Rajhans Prakashan \/ Marathi","offer_id":45131188404522,"sku":"2608","price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/Tatayan_6ccfb9b0-b6cb-44e1-a4c1-0097fe55bd58.jpg?v=1686556817"},{"product_id":"rooh-by-manav-kaul-रूह-मानव-कौल","title":"Rooh by Manav kaul  रूह  मानव कौल","description":"\u003cp\u003eRooh by Manav kaul  रूह  मानव कौल\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Marathi","offer_id":49625526010154,"sku":null,"price":265.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Screenshot2024-07-14223155_cc78f2be-f17d-471f-b119-f81a08ae7092.jpg?v=1732605321"},{"product_id":"sartha-shrimat-dasbodh-by-k-v-belsare-सार्थ-श्रीमत्-दासबोध-के-वि-बेलसरे-sajjangad-satara-shrisamartha-seva","title":"Sartha Shrimat Dasbodh by K. V. Belsare सार्थ श्रीमत् दासबोध  के. वि. बेलसरे Sajjangad  Satara Shrisamartha Seva","description":"\u003cp\u003eSartha Shrimat Dasbodh by K. V. Belsare सार्थ श्रीमत् दासबोध  के. वि. बेलसरे Sajjangad  Satara Shrisamartha Seva \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eHandling Charges Rs 100 Extra included in the Price\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title","offer_id":49629382050090,"sku":null,"price":750.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/51bv4kcrCmL._SY385_2c26d80d-7ee5-49fa-9780-042db645b298.jpg?v=1732605856"},{"product_id":"usavan-उसवण-by-devidas-saudagar-देविदास-सौदागर","title":"Usavan उसवण by Devidas Saudagar देविदास सौदागर","description":"\u003cp\u003eUsavan उसवण by Devidas Saudagar देविदास सौदागर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eही आहे एका शिंप्याच्या पराभवाची, दुःखाची कहाणी.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eएका मोठ्या गावात शिंप्याचा धंदा करून पोटापुरती कमाई करणारा विठू\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहा या कथेचा नायक आहे, शहरात आधीच लोकप्रिय असलेले रेडिमेड कपडे\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eआता खेड्यांतही लोकप्रिय होऊ लागतात आणि त्याचा शिंपी धंद्यावर\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविपरित परिणाम होऊ लागतो. वस्त्रांबद्दलच्या लोकांच्या अभिरुचीत झालेल्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eबदलामुळे विठूचा धंदा बसू लागतो आणि आधीच दारिद्रयात दिवस काढणाऱ्या\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविठूचे कुटुंब शेवटी उपासमारीच्या खाईत लोटले जाते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजेव्हा जेव्हा लोकांच्या जीवनपद्धतीत लहानमोठे बदल होतात, तेव्हा तेव्हा\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकाही प्रस्थापित व्यवसाय आणि सामाजिक संस्था कालबाह्य होऊन नष्ट होऊन जातात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यांच्याशी निगडित असणाच्या व्यक्तीही समाजात नगण्य अणि उपऱ्या होऊन जातात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया परिवर्तनकाळात काही अनामिकांचे जीवन सर्वांगाने उद्ध्वस्त होऊन जाते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eही समाजात सातत्याने घडत असलेली प्रक्रिया आहे. अशा एका सनातन आशयसूत्रातून\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eया का्दंबरीची निर्मिती झाली आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eयाबरोबरच एक गाव, तिथले विस्कळीत होऊन अराजकाच्या, अमानवीकरणाच्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसीमेवर पोहोचलेले लोकजीवन याचेही प्रत्ययकारी दर्शन ही कादंबरी घड़वते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eलेखकाची ही पहिलीच कादंबरी असून\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्याने तिच्या निर्मितीत लक्षणीय यश मिळवले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e-सुधीर रसाळ\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Deshmukh And Company \/ Marathi","offer_id":49625571426602,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/index_d1164803-e562-4196-aa53-6c7d7b9d2200.jpg?v=1732606424"},{"product_id":"date-panchang-2026-27-दाते-पंचांग","title":"DATE PANCHANG 2026-27 दाते पंचांग","description":"\u003cp\u003eDATE PANCHANG 2026-27\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eदाते पंचांग - लहान आकारात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title","offer_id":49629526786346,"sku":null,"price":85.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/DatePanchang2026New.png?v=1762412710"},{"product_id":"modi-3-0-avval-uttung-abhedya-मोदी-3-0-by-pradeep-bhandari-लेखक-प्रदीप-भंडारी","title":"Modi 3.0 Avval Uttung Abhedya मोदी 3.0 BY Pradeep Bhandari लेखक : प्रदीप भंडारी","description":"\u003cp\u003eModi 3.0 Avval Uttung Abhedya मोदी 3.0 BY Pradeep Bhandari लेखक : प्रदीप भंडारी\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dilipraj Prakashan \/ Marathi","offer_id":49625628180778,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/modi-3.0s--scaled_efc04d82-7969-4f0d-9920-8bb1763b3f8e.jpg?v=1732607640"},{"product_id":"ai-chya-batvyatun-ai-च्या-बटव्यातून-by-dr-amey-pangarkar-author-dr-bhushan-kelkar","title":"AI Chya Batvyatun AI च्या बटव्यातून by Dr. Amey Pangarkar, Dr. Bhushan Kelkar","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eAI Chya Batvyatun ( AI च्या बटव्यातून ) रोजच्या वापरातील सहज सोपी AI टूल्स. पद्मभूषण डॉ.विजय भटकर Vice Chancellor , नालंदा विद्यापीठ \"Al च्या बटव्यातून\" या पुस्तकाद्वारे 45 विविध क्षेत्रांमध्ये पसरलेल्या 170+ Al टूल्सचा सर्वसमावेशक संग्रह उलगडला आहे. ही टूल्स तुम्हाला गुणवतेचा वेग वाढवण्यासाठी, तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करतील आणि तुमची व्यावसायिक वाढ वृद्धिंगत करण्यासाठी तसेच या वाढत्या गुंतागुंतीच्या विज्ञानेस इकोसिस्टममाये अग्रेसर राहण्यासाठी मदत करेल. या टूल्सची सफर करत असताना, तुम्ही पाहाल की AI बुद्धिमान चॅटवॉट्सद्वारे संभाषणाला कसा आकार दिला जात आहे. प्रगत अल्गोरिदम सिफारसी वैयक्तिकृत करत आहे, भविष्यसूचक विश्लेषणाद्वारे पुरवठा साखळी ऑटिपाइ होत आहे. सोशल मीडिया मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, कोडिंग, ग्राफिक डिझायनिंग, सेयर मार्केट, सेती, स्वयंपाक घर इ. या प्रकारात दाखवलेले प्रत्येक टूल नाविन्यता आणि कार्यक्षमतेचे नवीन स्तर उलगडण्यासाठी पहिली पायरी करते. डेटावर आधारित निर्णय घेण्यासाठी आणि यशाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी ठरेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rudra Publications \/ Marathi","offer_id":49625643221290,"sku":null,"price":245.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/61GMBIH_rAL._SL1284_238d4691-a35b-4144-8338-b0b5e476f88c.jpg?v=1732608007"},{"product_id":"majhi-jeevangatha-by-prabodhankar-thackeray","title":"MAJHI JEEVANGATHA by Prabodhankar Thackeray","description":"\u003cp\u003eMAJHI JEEVANGATHA by Prabodhankar Thackeray\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसंयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालविण्यासाठी, आपापली ध्येये बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकवट व्हावे, या कल्पनेने डॉ. आंबेडकर अगदी पछाडले होते. डॉक्टर म्हणाले, “हे पाहा ठाकरे, सध्या निरनिराळ्या पक्षांतून विस्तव जाईनासा झाला आहे. अशा अवस्थेत हे मतलबी काँग्रेसवाले तुम्हाला संयुक्त महाराष्ट्र चुकूनही देणार नाही. आपापल्या ध्येयाची गाठोडी खुंटीला टांगून सगळे पक्ष एकवटतील, तर त्यात माझा शेड्यूल्ड क्लास अगत्य भाग घेईल. माझा शेड्यूल्ड क्लास जिब्राल्टरसारखा तुमच्या पाठीशी उभा राहील.”\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमी : मी हे जाहीर करू का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. : अगत्य करा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. आंबेडकरांची मुलाखत मी प्रसिद्ध केली नि त्याचा परिणाम अनुकूल झाला. सारे पक्ष समितीत एकवटले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रबोधनकार ठाकरे\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title","offer_id":49629559980330,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/images-_15_cfa6d86c-de6d-42bc-8680-604d31648c04.jpg?v=1732608551"},{"product_id":"savarkar-by-v-s-valimbe-सावरकर-वि-दा-सावरकर","title":"Savarkar By V S Valimbe सावरकर वि दा सावरकर","description":"\u003cp\u003eसावरकर \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवि. स. वाळिंबे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविनायक दामोदर सावरकर \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक साक्षात धगधगती अग्निरेखा\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचापेकरांच्या फाशीतून फुललेली, पेटलेली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांचे अपुरे कार्य चालवण्याच्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशपथेने तेजाळलेली,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहौतात्म्याचा अनावर ध्यासं जोपासणारी \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया ध्यासातूनच सावरकरांना 'स्वातंत्र्यलक्ष्मी की जय' हा महन्मंगल मंत्र स्फुरला.या मंत्राच्या सिद्धीसाठी त्यानी “अभिनव भारत' या क्रांति-संघटनेची संस्थापना केली. तेथून त्यांना अंदमानच्या उदासवाण्या एकलकोंडीत अंधारबद्ध व्हावे लागले-अर्धशतकाची शिक्षा सोबतीला घेऊन. तरीही या अग्निरेखेची धग किंचितही ओसरली नाही. अदम्य आत्मबलाच्या आधारावर ती धगधगतच राहिली. सावरकरांच्या दिव्यदाहक क्रांतिव्रताची ही भव्योत्कट चरितकहाणी.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title","offer_id":49629590782250,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Screenshot-2024_0407_173805_c4501b20-e9ff-4af5-9d21-7e5bb48bc896.jpg?v=1732608956"},{"product_id":"shahenshah-by-n-s-inamdar","title":"Shahenshah By N S Inamdar शहेनशहा  ना. सं. इनामदार","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eShahenshah By N S Inamdar शहेनशहा  ना. सं. इनामदार\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसाधारण ३०० वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या छाताडावर दैत्य होऊन नाचलेला एक क्रूर सेनानी - औरंगजेब आजवर औरंगजेब म्हणजे खलनायक, एक क्रूर, पाशवी शक्ती लाभलेला इस्लामी शहेनशहा एवढंच ऐकलं होतं. इनामादारांनी कादंबरीच्या स्वरुपात मांडल्यामुळे असेल कदाचित पण मला मात्र हा खलनायक , खलनायक न वाटता एक जबरदस्त सेनानी, कुशल राजकारणी आणि कडवा मुसलमान वाटला. अफाट सत्तेची हाव असणं हे ३०० वर्षापूर्वी तरी निश्चितच \"खलनायक\" बनण्यासाठी पुरेसं नव्हतं. त्याने भावांना मारलं नसतं तर मुघल परंपरेप्रमाणे त्याला त्याच्या भावांनी मारलं असतं. तो जगला, त्याने राज्य केलं कारण तो त्यासाठी सक्षम होता, लायक होता. त्याला शिकवल्या गेलेल्या, समजावल्या गेलेल्या इस्लामचं त्याने आयुष्यभर पालन केलं. मला इतिहास माहीत नाही पण ना.सं. इनामदारांनी \"मांडलेला\" शहेनशहा मात्र मला खटकला नाही कारण त्याच्या वागण्याचं त्याच्याकडे Justification\" होतं.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eHandling Charges Rs. 50 included in the price\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title","offer_id":49629593567530,"sku":null,"price":750.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/41Aunu0fIXL_7ebd1c05-4daf-4c66-b428-621aac50893a.jpg?v=1732609078"},{"product_id":"my-curious-encyclopedia-dinosaurs-prehistoric-life-by-camilla-de-la-bedoyere-philip-steele","title":"My Curious Encyclopedia Dinosaurs \u0026 Prehistoric Life by Camilla De La Bedoyere Philip Steele","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eDo you have a lot of curious questions? This book is full of amazing answers! *What is an ancestor? *Did Dinosaurs have fur? Humorous illustrations and astounding facts explore all that is strange, sensational and just plain peculiar about dinosaurs and prehistoric life.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shree Book Centre \/ Marathi","offer_id":49625687458090,"sku":null,"price":449.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/5_5836ad6a-d68f-49d3-b4eb-8335ca11b2f2.jpg?v=1732609081"},{"product_id":"my-curious-encyclopedia-series","title":"My Curious Encyclopedia Series","description":"","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shree Book Centre \/ Marathi","offer_id":49625687523626,"sku":null,"price":449.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/2_03f6a228-6a96-4409-9673-82a2662b7f68.jpg?v=1732609084"},{"product_id":"first-1000-words-by-nicola-baxter","title":"First 1000 Words by Nicola Baxter","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eFirst 1000 Words: Welcome to the wonderful world of words ! Young Children will love to spot Teddy Bear on every page and talk about what they see. The bright, lively pictures are of objects that are familiar to every child as well as introducing exciting new images. Rhymes on every page encourage children to look more carefully at the pictures, while the word list at the end makes this an ideal f\u003c\/span\u003e\u003cspan class=\"morecontent\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eirst reference book. As Teddy Bear says: Each time you look, at my picture book, you'll find new things to see. And believe it or not you're sure to spot. A special friend - that's me!\u003c\/span\u003e  \u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shree Book Centre \/ Marathi","offer_id":49625687785770,"sku":null,"price":539.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/500_4c533327-0687-496b-beb8-c9ec2a605973.jpg?v=1732609094"},{"product_id":"ultimate-book-of-dinosaurs","title":"Ultimate Book of Dinosaurs","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eCome face-to-face with the most fearsome creatures ever to walk the Earth, in this extraordinary, eye-opening guide to dinosaurs. This meticulously researched project brings the most up-to-date paleontological data to life with clarity, passion, and intelligence. Discover for yourself how real dinosaurs behaved-their survival strategies and hunting tactics, their nurturing and savage sides, their\u003c\/span\u003e\u003cspan class=\"moreellipses\" data-mce-fragment=\"1\"\u003e... \u003c\/span\u003e\u003cspan class=\"morecontent\" data-mce-fragment=\"1\"\u003e  \u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shree Book Centre \/ Marathi","offer_id":49625687884074,"sku":null,"price":809.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/400_0f03c251-a4f6-4e4c-aa4b-61bb19f72faa.jpg?v=1732609097"},{"product_id":"great-scientists-by-john-farndon","title":"Great Scientists by john farndon","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eFrom skyscrapers to jet aircraft, from mobile phones to computers, the products of modern science surround us on all sides. Perhaps the most significant product of science, however, is not the microwave, or the space station or the widescreen TV; it is the scientific method itself. Those societies that have actively embraced this method have flourished. The men and women who appear in The \u003c\/span\u003e\u003cspan class=\"moreellipses\" data-mce-fragment=\"1\"\u003e... \u003c\/span\u003e\u003cspan class=\"morecontent\" data-mce-fragment=\"1\"\u003e  \u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shree Book Centre \/ Marathi","offer_id":49625687916842,"sku":null,"price":896.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/200_e70ee0a9-e6d8-450c-be19-9ef87b3ca712.jpg?v=1732609098"},{"product_id":"my-big-book-of-words-by-sabel-clark","title":"My Big Book of Words by sabel Clark","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eA lively, funny and highly visual introduction to everyday words for very young children, with carefully selected vocabulary and bright, appealing illustrations. • includes over 450 words and pictures • 19 busy scenes to explore • designed to help build pre-reading skills • entertaining look and find games to encourage observation.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shree Book Centre \/ Marathi","offer_id":49625687982378,"sku":null,"price":539.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/My_Big_Book_of_Words_by_Sabel_Clark.jpg?v=1757059760"},{"product_id":"magical-unicorn-picture-puzzles-by-sam-loman","title":"Magical Unicorn Picture Puzzles by Sam Loman","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eThese magical unicorns need your help! Show Asta the way through the maze to the castle, spot the butterfly in the busy scene, and find the missing jigsaw piece. With lots of beautiful illustrations, this is the perfect puzzle book for fans of unicorns, fairies, and all things magical!\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Shree Book Centre \/ Marathi","offer_id":49625688015146,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9781838575144-500x500_4deb9bec-c619-456b-b146-8f74a62531cf.jpg?v=1732609102"},{"product_id":"safai-devata-सफाई-देवता-by-omprakash-walmiky-ओमप्रकाश-वाल्मिकी","title":"Safai Devata सफाई देवता by Omprakash Walmiky ओमप्रकाश वाल्मिकी","description":"\u003cp\u003eSafai Devata सफाई देवता by Omprakash Walmiky ओमप्रकाश वाल्मिकी\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Scion Publication \/ Marathi","offer_id":49625688506666,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/saphai-devta-ompraksha-valmiki_5399aaf1-8110-4dc5-9a97-98343dce845c.jpg?v=1732609120"},{"product_id":"patanjal-yogdarshan-by-krushnaji-keshav-kolhatakar-पातञ्जल-योगदर्शन-श्री-कृष्णाजी-कोल्हटकर","title":"Patanjal Yogdarshan by Krushnaji Keshav Kolhatakar पातञ्जल योगदर्शन कृष्णाजी कोल्हटकर","description":"\u003cp\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003ePatanjal Yogdarshan by Krushnaji Keshav Kolhatakar\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eपातञ्जल योगदर्शन\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eयोगाचार्य श्री. कृष्णाजी केशव कोल्हटकर\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"BookDetails_MoreDetails\"\u003eभारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण \u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Aditya Pratishtan \/ Marathi","offer_id":49625707118890,"sku":null,"price":1125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Patanjal-Yogdarshan-kolhatkar_45a18cbe-32c4-4b00-ab82-30fec68853b2.jpg?v=1732609763"},{"product_id":"statistics-स्टॅटिस्टिक्स-by-achyut-godbole-amita-dharmadhikari","title":"Statistics by Achyut Godbole , Amita Dharmadhikari स्टॅटिस्टिक्स","description":"\u003cp\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eStatistics ( स्टॅटिस्टिक्स ) by Achyut Godbole , Amita Dharmadhikari\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eपुराणकाळापासून स्टॅटिस्टिक्स रोजच्या व्यवहारात कळत-नकळतपणे वापरलं जात आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआजच्या डेटा सायन्सच्या काळात तर त्याचं महत्त्व अनेक पटींनी वाढलेलं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eस्टॅटिस्टिक्स हा डेटा सायन्सचा आत्मा आहे, असं म्हणायला हरकत नाही.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकारण कॉम्प्युटरवर काम होत असलं तरी मूळ संकल्पना स्टॅटिस्टिक्समधल्याच असतात.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eस्टॅटिस्टिक्सचा आपण जगत असलेल्या विश्वाशी, माणसांशी घनिष्ठ\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसंबंध असतो. कारण यात लागणारा डेटा हे विश्व, त्यातली माणसं आणि त्यांची माहिती याविषयीचा असतो.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eअशा डेटाची मांडणी, विश्लेषण आणि त्यातले परस्परसंबंध कसे ओळखायचे हे सगळं स्टॅटिस्टिक्समध्ये येतं.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआर्टिफिशियल इंटेलिजंसमधलं जे मशीन लर्निंग आहे, त्यात मोठा डेटाच इनपुट म्हणून द्यावा लागतो.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eत्यामुळे त्यातही स्टॅटिस्टिक्स लागतंच. स्टॅटिस्टिक्सला आजचं स्वरूप कसं प्राप्त झालं, त्याचा इतिहास,\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eत्यातल्या संशोधकांचे संघर्ष, त्यांच्यातले वादविवाद, तसंच प्रॉबॅबिलिटी ही संकल्पना जुगारातून कशी निर्माण झाली, तिच्या विकासाचे टप्पे हे सगळं मनोरंजक पद्धतीनं यात लिहिलं आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eकोणत्याही क्षेत्रात स्टॅटिस्टिक्स वापरायचं असेल, तर त्यातली मूलतत्त्वं समजली पाहिजेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Bookganga \/ Marathi","offer_id":49625713246506,"sku":null,"price":359.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/statectics_a4c48aa1-37c1-460e-84a8-c10ae0da53b6.jpg?v=1732609967"},{"product_id":"how-to-stop-worrying-and-start-living-हाऊ-टू-स्टॉप-वरिंग-अँड-स्टार्ट-लिव्हिंग","title":"How to Stop Worrying and Start Living (हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग","description":"\u003cspan\u003eवैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात यश, आनंद आणि समाधानप्राप्तीचे रहस्य..\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eपुस्तकातील ठळक गोष्टी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* तुम्हाला ठाऊक असायलाच हवीत अशी चिंतेबाबतची मूलभूत तथ्यं…\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e*आर्थिक चिंता दूर कशा कराव्यात..\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* टिकेकडे दुर्लक्ष कसे करावे..\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e*चिंतेवर विजय मिळवण्याचे योग्य उपाय..\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* मन:शांती, आनंद आणि उन्नतीचे रहस्य..\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e* काळजी आणि थकवा दूर करण्याचे सहा उपाय…\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e*शांती आणि आनंद प्रदान करणाऱ्या सात मनोवृत्ती…\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New Era Publishing \/ Marathi","offer_id":49625714360618,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Stop-Worrying-Final-300x459_2bfbd52c-f880-4659-9cc1-aaeac0ce8c32.jpg?v=1732610014"},{"product_id":"satyayoddha-kalki-eye-of-brahma-book-2-marathi-by-kevin-missal-सत्ययोद्ध-कल्की-आय-ऑफ-ब्रह्म-बुक-2-मराठी-by-केविन-मिसाल","title":"Satyayoddha Kalki Eye of Brahma Book 2 Marathi by Kevin Missal सत्ययोद्ध कल्की ब्रम्हाचा डोळा 2 मराठी by केविन मिस्सल अनुवाद प्रमोद जोगळेकर","description":"\u003cspan\u003eभगवान कालीच्या हातून झालेल्या पराभवानंतर, कल्की हरीने आपल्या साथीदारांसह महेंद्रगिरी पर्वताच्या दिशेने प्रवास केला पाहिजे आणि शेवटी तो अवतार बनला पाहिजे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपण पुढचा रस्ता धोक्याशिवाय नाही. \u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003e. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतो केवळ पिसाचच्या नरभक्षक सैन्यानेच अडकला नाही तर तो वानरांच्या गृहयुद्धातही अडकला आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआणि या सगळ्यामध्ये त्याला दिग्गजांचा एक चेहरा भेटतो. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eदरम्यान, दिवंगत वासुकीची बहीण, मनसा, भगवान कालीला त्याच्या राज्यात मोठे युद्ध घडवून उलथून टाकण्याचा कट रचते. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपण नागपुरी, तिची जन्मभूमी, त्यांच्या शपथ घेतलेल्या शत्रूने, सुपर्न्सने घुसखोरी केली आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतिला फक्त तिच्या राज्याचे सुपर्न्सपासून रक्षण करण्याची गरज नाही, तर तिने तिच्या जवळच्या लोकांनाही तिच्या घरातील कटकारस्थानांपासून वाचवले पाहिजे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eती खरोखर कोणावर विश्वास ठेवू शकते? \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआणि ती भगवान कालीच्या राजवटीचा अंत करू शकेल का? \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजसजसे कथानक घट्ट होत जाते आणि भगवान काली त्याच्या महत्वाकांक्षेला त्याच्या डोळ्यांसमोर चिरडलेले पाहतो, तेव्हा त्याला त्याच्या वंशाबद्दल आणि त्याच्या इतिहासाबद्दल कळते ज्यामुळे या जगाच्या वास्तविकतेची फॅब्रिक नष्ट होण्याची भीती असते. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकलयुग सुरू झाला आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eकल्की शेवटी उलगडण्याआधीच अवतार होऊ शकतो का? \u003c\/span\u003e\u003cspan\u003eमनसा अंतर्गत राजकारणातून भगवान कालीवर आक्रमण करण्यासाठी लढणार का? \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसर्व काही बदलणारे रहस्य एक व्यक्ती म्हणून भगवान काली देखील बदलू शकते का?\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Finger print \/ Marathi","offer_id":49625724322090,"sku":null,"price":269.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/81ZFuLFK0SL._SY385_78bbd64f-5a06-4e3a-864d-87ef16d9ffbe.jpg?v=1732610344"},{"product_id":"landscapes-of-loss-by-kavita-iyer-लँडस्केप्स-ऑफ-लॉस-कविता-अय्यर","title":"Landscapes of Loss by Kavita Iyer लँडस्केप्स ऑफ लॉस कविता अय्यर","description":"\u003cspan\u003eहे पुस्तक या प्रदेशाची – मराठवाड्याची, तिथल्या लोकांची, बसाल्ट खड़काच्या डोंगरांची, कोरड्या पडलेल्या तपकिरी मातीची कहाणी सांगतं. यात\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअल्पभूधारक शेतकरी, दलित, शेतमजूर, शेतकरी विधवा आणि त्यांची मुलं आपल्याला भेटतात. त्यातून अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी आपल्या समोर येतात,\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eविविध प्रकारे ही कहाणी म्हणजे ग्रामीण भारतातील शेतीव्यवस्थेमध्ये असलेल्याअसंतोषाचं, निराशेचं आणि संघर्षाच प्रतिनिधिक चित्र आहे\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Madhushree Prakashan \/ Marathi","offer_id":49625741099306,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Landscape-Of-Loss-Marathi-Book-Vaachan.com_5f859c1e-1608-4222-91d7-db36b7383046.jpg?v=1732610557"},{"product_id":"gunta-by-bhole-suvarna","title":"Gunta By Bhole Suvarna","description":"\u003cp\u003eGunta By Bhole Suvarna\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dnyanganga Prakashan \/ Marathi","offer_id":49625743458602,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/GUNTA-FRONT_3543842b-1381-4cb1-a3d2-30e4c65c7a59.jpg?v=1732610584"},{"product_id":"guruji-by-govind-sunil","title":"Guruji By Govind Sunil","description":"\u003cp\u003eGuruji By Govind Sunil\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dnyanganga Prakashan \/ Marathi","offer_id":49625743589674,"sku":null,"price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/30078-1_441b13cc-9e89-4863-afe4-6b9c1053bf42.jpg?v=1732610586"},{"product_id":"sahityatil-vichardhan-by-pathakji-padmakar","title":"Sahityatil Vichardhan By Pathakji Padmakar","description":"\u003cp\u003eSahityatil Vichardhan By Pathakji Padmakar\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dnyanganga Prakashan \/ Marathi","offer_id":49625743687978,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/30080-1_abef3250-967e-4b6f-8057-804a9b86a249.jpg?v=1732610588"},{"product_id":"harisonachi-haribhakti-by-mahajani-vinita","title":"Harisonachi Haribhakti By Mahajani Vinita","description":"\u003cp\u003eHarisonachi Haribhakti By Mahajani Vinita\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dnyanganga Prakashan \/ Marathi","offer_id":49625743786282,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/harrysonfront_eabf9090-2a73-4790-bea8-592054718373.jpg?v=1732610590"},{"product_id":"indian-ajichya-najaretun-america-by-deshpande-sushma","title":"Indian Ajichya Najaretun America By Deshpande Sushma","description":"\u003ch4\u003eIndian Ajichya Najaretun America By Deshpande Sushma\u003c\/h4\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dnyanganga Prakashan \/ Marathi","offer_id":49625743950122,"sku":null,"price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/indian-aji-for-dny_e33bfbbe-8ca5-4d0a-9f4a-82ed12493aee.jpg?v=1732610591"},{"product_id":"girhan-by-dahake-vasudeo","title":"Girhan By Dahake Vasudeo","description":"\u003cp\u003eGirhan By Dahake Vasudeo\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dnyanganga Prakashan \/ Marathi","offer_id":49625744900394,"sku":null,"price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/GIRHAN-FRONT_323bce75-7cb5-40ee-855d-784e3a389fc1.jpg?v=1732610602"},{"product_id":"maze-satyache-prayog-atmakatha-by-gandhi-mahatma","title":"Maze Satyache Prayog Atmakatha By Gandhi Mahatma","description":"\u003cp\u003eMaze Satyache Prayog Atmakatha By Gandhi Mahatma\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dnyanganga Prakashan \/ Marathi","offer_id":49625745129770,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/masze-satyache-prayog-02-i-s-b-n_0fd586bd-b36d-4c57-b063-2e5d245f81fe.jpg?v=1732610605"},{"product_id":"visanvadi-sur-arthat-stich-in-time-by-bhagwat-madhurani","title":"Visanvadi Sur Arthat Stich In Time By Bhagwat Madhurani","description":"\u003cp\u003eVisanvadi Sur Arthat Stich In Time By Bhagwat Madhurani\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dnyanganga Prakashan \/ Marathi","offer_id":49625745260842,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/visanvadi-sur_85e3e26b-7a12-4d2a-a2c5-4d95349090b2.jpg?v=1732610607"},{"product_id":"ekashe-ek-dipastambh-by-anjanikar-bhagwan","title":"Ekashe Ek Dipastambh By Anjanikar Bhagwan","description":"\u003cp\u003eEkashe Ek Dipastambh By Anjanikar Bhagwan\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dnyanganga Prakashan \/ Marathi","offer_id":49625745326378,"sku":null,"price":117.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Ekashe_Ek_Dipastambh.jpg?v=1755436282"},{"product_id":"zalak-vedagangechya-pravahachi-by-religious-spiritual","title":"Zalak Vedagangechya Pravahachi By Religious Spiritual","description":"\u003cspan\u003eगंगेच्या प्रवाहात वहावे तसेच झाले.पुस्तक वाचताना, हे मला माहिती आहे व हे माहीत नव्हते असे दोन प्रवाह सतत मनात वहात होते.वेद व उपनिषदे सारे माझे वरवरचे ज्ञान. तू त्याचे खोल विवेचन कलेले, मला खूपच ज्ञान दिलेस.कितीतरी\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eऋषीमुनी ,त्यांचे विशेष शिष्य ,त्यांचे लेखन हा सगळा तुझा माहितीचा ओघ मला अचंबित करून गेला.तुझे सूक्ष्मातले विवेचन\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eजसे मला बरेच ज्ञान देत आहे आपले हे जुने पुराणे बावन्नकशी ज्ञान त्याला तोड नाही.त्याचा आस्वाद भगवद्गीता वा ज्ञानेश्वरी अभ्यासून पूर्ण होत नाही.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eवेद उपनिषदे अरण्यके अभ्यासायलाच हवीत.ते मूळ ज्ञान संस्कृतात असल्याने व आता संस्कृत पंडित पूर्वीच्या प्रमाणात कमी झाल्याने ते क्लिष्ट वाटून अभ्यासले गेले नाही. पण आताच्या पिढीला त्या ज्ञानाकडे जाण्याची सुंदर वाट हे पुस्तक वाचून जरूर सापडेल पेक्षा शोधावी वाटेल.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eतुझ्या अभ्यासपूर्ण\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eसूक्ष्म विवेचनातून तुझ्यातली परमतत्व दर्शनाची ओढ जाणवली.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan\u003eतू तर मिळालेले ज्ञान इतरांसाठी समर्पक शब्दात मांडले आहेस.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dnyanganga Prakashan \/ Marathi","offer_id":49625745391914,"sku":null,"price":198.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Zalak_Vedagangechya_Pravahachi.jpg?v=1754575651"},{"product_id":"ekach-pyala-by-gadakari-ram-ganesh","title":"Ekach Pyala By GADAKARI RAM GANESH","description":"\u003cp\u003eEkach Pyala By GADAKARI RAM GANESH\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dnyanganga Prakashan \/ Marathi","offer_id":49625745490218,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/ekachpyala_09129558-0e6e-4e46-aed1-34c7ecc04e02.jpg?v=1732610613"},{"product_id":"shyamachi-ai-by-sane-guruji","title":"SHYAMACHI AI by Sane Guruji","description":"\u003cp\u003eSHYAMACHI AI by Sane Guruji\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dnyanganga Prakashan \/ Marathi","offer_id":49625745588522,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/shyamachiai_f89f1ec7-ab93-438a-b8f4-0c5012b6dde3.jpg?v=1732610615"},{"product_id":"panchatantra-by-abhyanakar-arun","title":"PANCHATANTRA By Abhyanakar Arun","description":"\u003cp\u003ePANCHATANTRA By Abhyanakar Arun\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dnyanganga Prakashan \/ Marathi","offer_id":49625745752362,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/panchatantra_6022dfb0-2311-4b8b-beac-61dac1057201.jpg?v=1732610617"},{"product_id":"usantavani-by-tamboli-ravi","title":"Usantavani By Tamboli Ravi","description":"\u003cp\u003eUsantavani By Tamboli Ravi\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dimple Prakashan \/ Marathi","offer_id":49625745981738,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/30208_1c363859-203f-4c21-83e8-a0424728413a.jpg?v=1732610621"},{"product_id":"vakadya-chalichya-riti-by-gosavi-kamalesh","title":"Vakadya Chalichya Riti by Gosavi Kamalesh","description":"\u003cp\u003eVakadya Chalichya Riti by Gosavi Kamalesh\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dimple Prakashan \/ Marathi","offer_id":49625750208810,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/61pRCgfED1L._SY385_b59734ad-5e67-47b2-b54d-73e4ad471214.jpg?v=1732610662"},{"product_id":"vadilanchya-seveshi-by-pai-shirish","title":"Vadilanchya Seveshi by Pai Shirish","description":"\u003ch4 data-mce-fragment=\"1\"\u003eVadilanchya Seveshi by Pai Shirish\u003c\/h4\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dimple Prakashan \/ Marathi","offer_id":49625750896938,"sku":null,"price":365.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/41U-NbJVO4L._SY385_c5e73e15-0857-4325-8eed-de25210bb10a.jpg?v=1732610677"},{"product_id":"srujanasavali-by-bagave-ashok","title":"Srujanasavali by Bagave Ashok","description":"\u003cp\u003eSrujanasavali by Bagave Ashok\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dimple Prakashan \/ Marathi","offer_id":49625751191850,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/srujansavli-original-imafpfxyd7mgjhkz_5121c694-8316-4d0f-b1a0-ec6a2858d25a.jpg?v=1732610682"},{"product_id":"jag-badalnara-baap-manus-by-jagdish-ohol-जग-बदलणारा-बाप-माणूस","title":"Jag Badalnara Baap Manus (Dr. Babasaheb Ambedkar) by Jagdish Ohol जग बदलणारा बाप माणूस","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cstrong\u003eJag Badalnara Baap Manus (Dr. Babasaheb Ambedkar) by Jagdish Ohol जग बदलणारा बाप माणूस\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eविषमतावादी व्यवस्थेने वर्गा बाहेर बसून शिकायला लावलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जगातील महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये जातात आणि त्या ठिकाणी एकाच ज्ञान शाखेचा नव्हे तर विविध ज्ञानशाखांचा अभ्यास करतात, त्यात पारंगत होतात. २२ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पदव्या ते प्राप्त करतात. पुढे भारतात येऊन या देशाचे संविधान लिहितात आणि सर्वाना न्याय देतात, हे शून्यातून सुरुवात करणारे आणि जग जिंकणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखक जगदीश ओहोळ यांनी 'जग बदलणारा बापमाणूस' या पुस्तकातून मांडले आहेत, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येकाने वाचले पाहिजेत आणि आत्मसात केले पाहिजेत \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eडॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगाला आदर्श आहेत. ते ग्लोबल बाबासाहेब आजच्या नव्या पिढीला समजले पाहिजेत. ते ग्लोबल बाबासाहेब सांगण्याचे काम लेखक जगदीश ओहोळ यांनी या 'जग बदलणारा बापमाणूस' पुस्तकातून केले आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jagdish Ohol \/ Marathi","offer_id":49625758073130,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Bapmanus_8dfc049e-7222-403a-b92f-5731f36e6cae.jpg?v=1732610723"},{"product_id":"uttar-kokan-dalitamukti-chalaval-parivartanache-sandarbh-by-valinjakar-atmaram","title":"UTTAR KOKAN DALITAMUKTI CHALAVAL PARIVARTANACHE SANDARBH by VALINJAKAR ATMARAM","description":"\u003cp\u003eUTTAR KOKAN DALITAMUKTI CHALAVAL PARIVARTANACHE SANDARBH by VALINJAKAR ATMARAM\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dimple Prakashan \/ Marathi","offer_id":49625758761258,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/51lKTHcVdBL._SY385_1847e141-1493-42db-a6df-d34be915f4ac.jpg?v=1732610729"},{"product_id":"zale-mokale-abhal-by-tamhane-lalita-1","title":"Zale Mokale Abhal by Tamhane Lalita","description":"\u003cp\u003eZale Mokale Abhal by Tamhane Lalita\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dimple Prakashan \/ Marathi","offer_id":49625759088938,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/2db8ecec03894783a1e8e75f8aac10d6_1_76fd92ae-0d98-4bd3-8a71-57eb8df73175.jpg?v=1732610734"},{"product_id":"vechit-alo-sugandh-matiche-by-chitanis-ashok","title":"Vechit Alo Sugandh Matiche by Chitanis Ashok","description":"\u003cp\u003eVechit Alo Sugandh Matiche by Chitanis Ashok\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dimple Prakashan \/ Marathi","offer_id":49625760792874,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Vechit-Aalo-sugandh-Matiche-1_cfcef534-20de-4666-82d4-6cf2f2917c85.webp?v=1732610746"},{"product_id":"tamasha-ek-rangada-khel-by-chandanashive-ganesh","title":"Tamasha Ek Rangada Khel by Chandanashive Ganesh","description":"\u003cp\u003eTamasha Ek Rangada Khel by Chandanashive Ganesh\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dimple Prakashan \/ Marathi","offer_id":49625760989482,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/61SiU7WKAuL._SY385_34566c81-0065-40c8-b074-6eb5e9210f94.jpg?v=1732610750"},{"product_id":"war-for-mumbai-by-savakar-indrayani","title":"War For Mumbai by Savakar Indrayani","description":"\u003cp\u003eWar For Mumbai by Savakar Indrayani\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dimple Prakashan \/ Marathi","offer_id":49625761317162,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/81SLv7yTXbL._SY385_85d4a098-8138-4159-a701-8fa6875bc88e.jpg?v=1732610755"},{"product_id":"swagat-by-samel-ashok","title":"Swagat by Samel Ashok","description":"\u003cp\u003eSwagat by Samel Ashok\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dimple Prakashan \/ Marathi","offer_id":49625765151018,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/515cOyjGCxL._SY385_c294c9cf-7b25-44ac-b5a4-202dd9d692f5.jpg?v=1732610804"}],"url":"https:\/\/mehtabookseller.com\/collections\/bestsellers.oembed?page=13","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}