{"title":"History","description":"History","products":[{"product_id":"rahasya-prachin-natarajache-by-radhika-nathan","title":"RAHASYA PRACHIN NATARAJACHE","description":"\u003cdiv class=\"tabbable bookdetailtabber\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane active\" id=\"pane2\"\u003eअपंग असलेला टॉम पुरातत्त्व खात्याच्या एका लायब्ररीत मोठ्या पदावर काम करत असतो. नटराजाची एक चौलकालीन मूर्ती लिलावात विकत घेण्याची संधी टॉमला प्राप्त होणार असते; पण त्या मूर्तीच्या खरेपणाविषयी टॉमला शंका असते. म्हणून त्या मूर्तीचा खरे-खोटेपणा तपासण्यासाठी तो त्याच्या भावाला, जोशला भरीला घालतो आणि इथूनच एका नाट्याला सुरुवात होते. त्या शोधासाठी इंटरनेट हॅकर असलेला जोश भारतात येतो. इथे चेन्नईत त्याची भेट विद्याशी होते. विद्या आणि तो त्या नटराजाच्या मूर्तीचं रहस्य शोधायला लागतात. पुरातन वस्तू विकणाऱ्या एका छोट्या स्टोअरपासून सुरू झालेली ही शोधयात्रा एका मोठ्या स्टोअरपाशी येते, या स्टोअरच्या मालकाचं शंकास्पद वागणं गूढता निर्माण करतं. त्यातच विद्यावर पाळत ठेवली जात असते. लंडनमधून टॉम त्यांना आवश्यक ती माहिती पुरवत असतो. विद्याचे वडीलही त्यांना मदत करत असतात. ही शोधयात्रा एका छोट्या गावातील मूर्तिकारापाशी येऊन थांबते. या मूर्तिकाराद्वारे उलगडतं का त्या नटराजाच्या मूर्तीचं रहस्य?\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"RADHIKA NATHAN \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":49359503393066,"sku":null,"price":468.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/3746_c1db92bb-4a6e-4757-98b2-2f314b6bc9b7.jpg?v=1685446153"},{"product_id":"panipatche-ranangan-by-vishwas-patil","title":"PANIPATCHE RANANGAN","description":"\u003cdiv class=\"tabbable bookdetailtabber\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane active\" id=\"pane2\"\u003eपानिपतची तिसरी लढाई प्रामुख्याने अहमदशहा अब्दाली आणि भाऊसाहेब पेशवे (नानासाहेब पेशवे यांचे भाऊ) यांच्यात लढली गेली. काय होती या लढाईमागची कारणमीमांसा आणि का झाला मराठ्यांचा घोर पराभव, का झाली एवढी मनुष्यहानी, याचा वेध विश्वास पाटील यांनी ‘पानिपतचे रणांगण’ या नाटकातून घेतला आहे. पेशवाईचं समूळ उच्चाटन करण्यासाठी उत्तरेकडील मुस्लीम सत्ताधारी (अहमदशहा अब्दाली हा त्यातील प्रबळ पातशहा) एकवटले. त्यांचा सामना करण्यासाठी भाऊसाहेब पेशवे विश्वासरावांसह पूर्ण सज्जतेनिशी, आत्मविश्वासाने उत्तरेच्या मोहिमेवर गेले; पण नानासाहेब पेशव्यांचा गहाळपणा, मल्हारराव होळकर आणि अन्य सरदारांनी इब्राहिम गारदीच्या गोलाची लढाईला (लढाईची एक पद्धत) ऐन रणांगणात फासलेला हरताळ यामुळे मराठ्यांचा मोठ्या प्रमाणात संहार होऊन त्यांना हार पत्करावी लागली. आपसातील लाथाळ्या केवढा प्रचंड राजकीय, आर्थिक, सामाजिक, भावनिक, मानसिक विध्वंस करू शकतात, हे दाहक वास्तव अधोरेखित करणारं नाटक.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"VISHWAS PATIL \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":49359502541098,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/3686_18666a59-32d6-40c7-a8b7-4b3478534144.jpg?v=1685446176"},{"product_id":"mahasamrat-zanzavat-by-vishwas-patil","title":"MAHASAMRAT ZANZAVAT","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tabbable bookdetailtabber\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane active\" id=\"pane2\"\u003eछत्रपती शिवरायांची जीवनगाथा म्हणजे स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग जागवणारी धगधगती मशाल. या मशालीच्या ज्वाला महाराष्ट्राला शेकडो वर्षे प्रकाशमान करत आहेत. हाच प्रकाश दीप लोकप्रिय लेखक विश्वास पाटील यांच्या लेखनीतून वाचकांच्या भेटीस येत आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील महासम्राट या कादंबरीमालेतील हा पहिला खंड अर्थात झंझावात. छत्रपती शिवरायांच्या हदयात ज्या घटनांनी स्वराज्याचं स्फुल्लिंग जागवलं, त्या घटनांचा विस्तृत परीघ आणि अवकाश सादर करणारं हे पुस्तक आहे. शिवरायांच्या जन्मापूर्वीच्याही आधीच्या अज्ञात इतिहासावर प्रकाशझोत टाकत नवी ऐतिहासिक मांडणी यात आहे. जिजाऊ आणि शिवरायांचा विजापूर दौरा, शहाजीराजांच्या उपस्थितीतली शिवरायांची तालीम, हा इतिहासाचा पैलू मराठी वाचक प्रथमच वाचतील आणि तो वाचकांना भारावून टाकणारा ठरेल, यात शंका नाही.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"VISHWAS PATIL \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":49359499133226,"sku":null,"price":580.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/3619_fb3b0782-56fc-47f8-b621-a51c73eb79fc.jpg?v=1685446259"},{"product_id":"asa-lutala-bharat-by-roy-moxham","title":"Asa Lutala Bharat by Roy Moxham असा लुटला भारत","description":"\u003cdiv class=\"span6\"\u003e\n\u003ch4\u003e\n\u003cstrong\u003eASA LUTALA BHARAT\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eby\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003ca href=\"https:\/\/www.mehtapublishinghouse.com\/author\/ROY-MOXHAM.aspx\" target=\"_blank\"\u003eROY MOXHAM\u003c\/a\u003e\n\u003c\/h4\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e’वास्को द गामा’ने समुद्रमार्गे हिंदुस्थानात येण्याचा मार्ग शोधला व तीन शतके हिंदुस्थानात युरोपियन व्यापार्यांचा हैदोस चालला. हिंदुस्थानातील संपत्ती, मुबलकता व भौगोलिक-नैसर्गिक संपत्ती पाहून हिंदुस्थानला जणू विषारी विळखाच बसला. या लोभी देशांनी राजकीय कटकारस्थाने केली, करारनामे व त्यांचे योग्य पालन न करता विश्वासघात केला. जुलूम केला. फसवणूक केली. चुकीची व्यापारधोरणे, नवाबांनी कंपनीला दिलेल्या प्रचंड रकमा, बंगालचा र्हास, दुष्काळी परिस्थिती, मृत्यूचे वाढते थैमान याने देश ठाासला. मुघल सत्तेला वाईन भेट देऊन, मसाल्याच्या पदार्थांवर आक्रमण करून येथील बाजारपेठा ब्रिटिश-डच-फ्रेंच-पोर्तुगिजांनी काबीज केल्या. आपल्या पराक्रमी योद्ध्यांनी प्राणांची बाजी लावून शह दिला व युद्धे जिंकली; पण मुस्लीम नवाब कंपनीच्या हातातलं बाहुलं बनले. घनघोर युद्धे लावून युरोपियनांनी व त्यांच्या कंपन्यांनी भारतास लुटले. स्वत:च्या तिजोर्या भरल्या. मन विषण्ण करणार्या, मानवतेला हरताळ फासणार्या वास्तवाचे भीषण दर्शन.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"span2 book-d-nav\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Roy Moxham","offer_id":49653398208810,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/329774884_5828714367209936_868559779328665366_n.jpg?v=1733153606"},{"product_id":"dadaji-kondadev-kon-hota-dr-jaysingrao-pawar-दादाजी-कोंडदेव-कोण-होता","title":"Dadaji Kondadev Kon Hota Dr. Jaysingrao Pawar दादाजी कोंडदेव कोण होता","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tabbable bookdetailtabber\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane active\" id=\"pane2\"\u003eदादाजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते...शिवाजी महाराजांनी समुद्री किल्ले बांधून परकीयांना शह दिला... शिवरायांची प्रधान मंडळ-नीती... पाच छत्रपतींची सेवा करण्याचा बहुमान लाभलेले रामचंद्रपंत अमात्य यांचं कार्यकर्तृत्व... दामाराजा नामक भिल्लाने सुरतेच्या स्वाNयांच्या वेळी शिवरायांना केलेली मदत...स्वराज्याची पहिली लढाई आणि ती लढणारे बाजी पासलकर यांची कामगिरी... महाराजांच्या पायदळाचा सेनापती नूरबेग... अफजलखानाच्या वधाच्या वेळी खानाच्या सैन्यावर तुटून पडलेल्या सैन्याचं नेतृत्व करणारे एक सेनानी कमळोजी साळुंखे...औरंगजेब सहिष्णू होता आणि हिंदू देवस्थानांच्या बाबतीत उदार होता, या मताचा परामर्श... कॉ. गोविंद पानसरे यांच्या छोटेखानी शिवचरित्राचा ऊहापोह... ‘छत्रपती शिवराय आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद : विवेकवादी भूमिका’ या पुस्तकाचा परामर्श... कवी भूषण...रायगडावरील मेघडंबरी... तेरा अभ्यासपूर्ण लेखांचा संग्रह\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane active\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane active\"\u003e\n\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tabbable bookdetailtabber\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-pane active\" id=\"pane1\"\u003e1. ‘DADAJI KONDADEV KON HOTE (WHO WAS)?’ THERE ARE 13 ARTICLES IN THIS BOOK. HISTORY BELIEVES THAT DADAJI KONDADEV WAS SHIVAJI MAHARAJ’S TEACHER, THIS VERY BELIEF IS ELIMINATED WITH POOFS IN THE ARTICLE, ‘DADAJI KONDADEV KAUN HOTE?’ THE ARTICLE ‘SAGARAVA SWARAJYA NIRMAN KARANARA RAJA-SHIVACHHATRAPATI’ TALKS ABOUT HOW SHIVAJI MAHARAJ BUILT SEA CASTLES AND GAVE CHECKMATE TO FOREIGN POWERS. IT THROWS LIGHT ON THE PROFOUND WORK DONE BY THE GREAT KING BY BUILDING AN IMPORTANT TASK BENEFICIAL TO SOCIETY, CREATING ‘SWARAJYA’ ON THE SEA. ‘SHIVACHHATRAPATINCHI PRADHANMANDALNEETEE’ IS AN ARTICLE WHICH CASTS LIGHT ON HIS STRATEGIES REGARDING THE SELECTION OF MINISTERS WHILE FORMING THE MINISTRY. RAMCHANDRAPANT AMATYA WAS THE FIFTH-GENERATION PERSON BLESSED TO SERVE THE BHONSALE CLAN IN CONTINUATION. HIS DEEDS AND WORKINGS ARE EXPLAINED IN THE ARTICLE ‘SHIVAKALIN MUTSADDI AND RAJNITIDNYA – RAMCHANDRA AMATYA’.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"DR.JAYSINGRAO PAWAR \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":49359491498282,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/3724_adcb6389-c625-4ba5-826f-fd7a0f1578b1.jpg?v=1685446428"},{"product_id":"masvi-kanhere-by-anand-kanhere","title":"Masvi Kanhere By Anand Kanhere","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e१९६२च्या युद्धानंतर मॅस्वीने सेनादलांसाठी सामानसामुग्री उतरवण्या-चढवण्यासाठी मुद्दाम लोडर बनवला त्याप्रसंगी तेव्हा सुब्बुने मला मिठी मारली व रडू लागला. ते आनंदाश्रू होते. मी त्याला इतके काय झाले म्हणून विचारल्यावर तो म्हणाला ‘बॉर्डरवर सामान नाही, दारूगोळा नाही; रसद नाही म्हणून मृत्युमुखी पडलेले अनेक शहीद जवान पाहिलेत. आता तसे होणार नाही.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ New \/ Marathi","offer_id":49653827371306,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/1484.jpg?v=1733159721"},{"product_id":"marathyanche-swatantra-yudha-by-dr-jaysingrao-pawar-मराठ्यांचे-स्वातंत्र्ययुद्ध","title":"Marathyanche Swatantra Yudha by Dr. Jaysingrao Pawar मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध","description":"","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Default Title \/ New","offer_id":49653952381226,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/2172.jpg?v=1733161072"},{"product_id":"tales-of-ancient-india-by-guy-tetreault","title":"Tales Of Ancient India","description":"\u003cdiv class=\"tabbable\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"pane1\" class=\"tab-pane active\"\u003eThe Hitopadesh of Narayan Pandit, a Bengali writer of the 14th century, is directly inspired by the Panchatantra and deals with the same subject: niti. Niti is the wisdom that enables humans to achieve success in their everyday dealings. Often translated as “ethics,” it is not limited to this definition because, starting from simple common sense rules, it draws up principles of a life based on dharma, which furthers any process leading to spirituality. In general, our Indo-European civilization has been heavily influenced by the wisdom of India. It is this adventure that these tales offer.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Guy Tetreault \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":49359419900202,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/Tales-Of-Ancient-India-FC_ea458008-e2c3-474f-909c-6516bd800071.jpg?v=1685447945"},{"product_id":"parshudhari-parshuram-by-sudhakar-shukla","title":"Parshudhari Parshuram","description":"\u003cdiv class=\"tabbable\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"pane1\" class=\"tab-pane active\"\u003eAbout the Author :- Sudhakar Shukla, a retired school teacher, has written this biographical novel. He is a prolific author. Forty stories as well as eight novels are to his credit. His novels are mainly based on the sources from the great Indian epics like The Ramayana, The Mahabharat and the Puranas. The novels like Vishwamitra, Gangeya, Ashwatthama, Mahamantri Vidura are much more than old wine in new bottle. Before attempting this novel he has gone through the available references, travelled far and wide and visited the concerned places to make his novel more realistic than legendary. He has tried to give justice to Parshuram who has been labelled as a superman who brought about the complete destruction of the Kshatriyas. About his style :- The author, being a school teacher, takes every opportunity and exploits every situation to tell the reader the philosophical aspect of life of norms of ideal behavior. The dialogues and monologues are quite lively, suitable to the context and presented in simple language. Repeated descriptions of traditional battles, the socio political strategic discourses, the guidelines about the duties of Brahmans and Kshatriyas would have become monotonous had the author not woven them in beautiful, lucid descriptions of untouched nature. The live sketches of the hermitages take the reader to the remote past and give the feel of hermitage-life. The incident of chopping off head Renuka`s heats by Parshuram makes our hair stand to their end. The anger of Jamdagani, the forgiveness of Vashistha, and the devotion of Renuka towards her husband impress the reader. The description of Jamdagani`s death and funeral is extremely touching. Really speaking the novel can be a handbook for the teachers who are moulding the young minds and can be the workbook for the students giving guidelines about the teacher - taught relationship. The Summary - The novel begins with the self - introduction by Parashuram. He tells us about his parents and grandparents, the early childhood days in the hermitage, his studies of the Vedas and rituals, his training of archery (Dhanurvidya), weapons and traditional missiles under the able guidance of Kashyapaishi. The novel gathers momentum when he observes penance and is blessed with Parashu by the grace of Ganesha, Shivadhanushya by Shiva and Vaishnav Dhanushya by Richik rishi. Parashuram, being a Brahman by birth but having the mindset of Kshatriya is unhappy with the situation around him. He vows to bring about social justice, peace and harmony. He raises his parashu (the deadly axe that kills instantly) against the Kings who are cruel and arrogant. He kills Sahasraarjun for the robbery of Kamdhenu. But the protects and supports the Nobel kings like Dasharatha and Janaka. In the course of revenge and counter revenge the merciless killing of his father, Jamadgni, takes place and Renuka follows him as `SATI` After his landslide victory, Parashuram creates a new land called Aparant Bhumi (Konkan). He gets the barren land cultivated by the families of 96 kulas and rehabitates them there. He also creates the holy places like Valukeshwar, Mahalasa, Shanta Durga and Kanyakumari. After completing his mission, Parashuram, marches towards the Mahendra hills never to returm.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sudhakar Shukla \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":49359388377386,"sku":"","price":180.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/Parshudhari-Parshuram-FC_c9314cdd-99f1-4bb2-ab85-d50fbb644514.jpg?v=1685448560"},{"product_id":"mahanayak-a-novel-on-the-life-of-subhas-chandra-bose-by-vishwas-patil","title":"Mahanayak : A novel on the life of Subhas Chandra Bose","description":"\u003cdiv class=\"tabbable\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"pane1\" class=\"tab-pane active\"\u003eHis struggle for independent India is portrayed in this Historical fiction. It is full of Netaji’s extreme loyalty, patriotism and unbound love for his country. When he had to live his own country then also he continued his freedom struggle. He approached various countries for help. He built INA. He stood fearlessly for the protection of his own country. He was loved by people all over the world. They joined him hand in hand. Women too did not lag behind. They came forward. Not just comforts and money, people sacrificed their lives and homes to achieve freedom. The first ever women battalion was formed under Netaji’s supervision and command. Though Netaji died before India could get freedom, we cannot ever repay the debt he and many others have put us into. A wonderfully portrayed novel, which will bring tears to our eyes. Subhas Chandra Bose will be remembered for ever and ever.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vishwas Patil \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":49359339782442,"sku":null,"price":626.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/1865_8e062fa7-8f3d-47f7-8285-09d9ad91f8f7.jpg?v=1685449017"},{"product_id":"death-and-the-dolce-vita-by-stephen-gundle","title":"Death And The Dolce Vita","description":"\u003cdiv class=\"tabbable\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"pane1\" class=\"tab-pane active\"\u003eThis true story of the 1950s murder scandal that rocked Italy portrays the Rome of romance, luxury, and glamour—as well as a city of carnal crimes, sex, drugs, corruption, and coverups On April 9, 1953, an attractive 21yearold woman went missing from her family home in Rome. Thirtysix hours later her body was found washed up on a neglected beach at Torvaianica, 40 kilometers from the Italian capital. Some said it was suicide, others, a tragic accident. But could the mysterious death of this quiet, conservative girl be linked to a drugfueled orgy involving some of the richest men in Italy? The short life and tragic death of Wilma Montesi was played out against a fascinating backdrop. By the 1950s Italy, in the wake of Mussolini`s brutal Fascist government, was in the process of reinventing itself, and with the help of Hollywood stars such as Audrey Hepburn and Gregory Peck, it seemed to be succeeding. Suddenly Italy, and Rome in particular, was the most glamorous place on earth. But the murder of Wilma Montesi exposed a darker side of Roman life—a life of corruption, coverups, and carnal pleasures.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Stephen Gundle \/ Mehta Publishing House \/ English","offer_id":49359274475818,"sku":null,"price":371.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/Death-And-The-Dolce-Vita-FC_6778d660-a854-4938-bba2-b10119b1e651.jpg?v=1685449821"},{"product_id":"agnidivya-netaji-palkar-by-kalyaniraman-bennurwar","title":"Agnidivya (Netaji Palkar) by Kalyaniraman Bennurwar अग्निदिव्य (नेताजी पालकर)","description":"\u003cmeta charset=\"utf-8\"\u003e\n\u003cdiv class=\"tabbable\"\u003e\n\u003cdiv class=\"tab-content\"\u003e\n\u003cdiv id=\"pane2\" class=\"tab-pane active\"\u003eहिंदवी स्वराज्याचे सरनौबत नेताजी पालकर यांचे मोगलांना सामील होणे, दुर्दैवाने धर्मांतरित होणे आणि प्रदीर्घ काळानंतर परत येणे; महाराजांनी त्यांना कौल देणे व शुद्ध करवून हिंदू धर्मात परत घेणे वगैरे मराठा इतिहासातील घटना अचानक किंवा दैवदुर्विलासाने घडून आलेल्या दु:खद घटना नाहीत तर महाराजांनी गनिमी काव्याच्या राजकारणाचा एक भाग म्हणून खेळलेल्या एका धाडसी डावपेचाचा आणि सतत सावध राहून धूर्त, चपळ राजकीय खेळी करणाऱ्या औरंगजेब बादशहामुळे फसलेल्या व अंगलट आलेल्या राजकारणाचा अनिवार्य परिपाक होता असा श्रीकल्याणीरमण बेन्नुरवार यांचा ठाम विश्वास आहे. अनेक गुप्त मसलतींचे पुरावे कागदोपत्री नोंदवले जात नाहीत; त्यामुळे त्यांचा धांडोळा कागदपत्रांमध्ये घेणे शक्य नसते. परिस्थितीजन्य संदर्भ, पुसटसे उल्लेख व सूचक सूत्रे यांच्या मदतीने तर्कावर आधारित कल्पनेतून अशा मसलतींचा उलगडा करता येतो. इतिहासाचे लेखक अत्यंत क्लिष्ट व महत्त्वाच्या घटना किंवा प्रदीर्घ कालखंड केवळ एक-दोन वाक्यांमध्ये सांगतात पण त्या प्रसंगामध्ये अनेकांचे अपार कष्ट, भाव-भावना, इतकेच नव्हे तर आयुष्ये गुंतलेली असतात. उपलब्ध तुटपुंज्या साधनांचा वापर व तर्क यांच्या आधारावरच त्या रसिकांसमोर मांडता येतात. अशा प्रकारेच वास्तवांचा वेध घेण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे. शिवरायांची स्वराज्यसाधनेवर आणि स्वधर्मावर असलेली अव्यभिचारी निष्ठा, साध्य व साधन याबाबतची स्पष्टता, सहकाऱ्याबद्दल प्रेम आणि विश्वास यामुळे त्यांचे अनुयायी त्यांच्या इच्छेखातर, शब्दाखातर, एका इशाऱ्यासरशी मती गुंग करणारी अतक्र्य साहसे करून अवघडातील अवघड कामे लीलया पार पाडताना दिसतात. सर्वस्वावर निखारे ठेवण्यास सहज सिद्ध होतात.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003csection class=\"reviews-section\"\u003e\u003c\/section\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Kalyaniraman Bennurwar \/ Mehta Publishing House \/ Marathi","offer_id":49359250293034,"sku":"0310","price":446.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/1475_793ae154-1246-4c29-bdff-442d5c8588b7.jpg?v=1685450341"},{"product_id":"ethisikh-dantahkatha-by-prabhakar-bhave","title":"Ethiyasikh Dantahkatha","description":"\u003cp\u003eEthiyasikh Dantahkatha By Prabhakar Bhave\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Prabhakar Bhave \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032726135082,"sku":null,"price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/6597CAF4CD5427499FB4D34662_1591083292174_84b15b59-a197-4af4-840c-92fdcab129e4.jpg?v=1685445040"},{"product_id":"vrutahpatracha-etihas-by-vinayak-krishan-joshi","title":"Vrutahpatracha Etihas","description":"\u003cp\u003eVrutahpatracha Etihas By Vinayak Krishan Joshi\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Vinayak Krishan Joshi \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032726233386,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/AF561BA49B24127E350CCE806A_1591084089670_fa820440-7499-489a-8b57-610e86dbb313.jpg?v=1685445043"},{"product_id":"tanjavarche-marathi-raje-by-vinayak-sadashiv-wakaskar","title":"Tanjavarche Marathi Raje","description":"\u003cp\u003eTanjavarche Marathi Raje By Vinayak Sadashiv Wakaskar\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Vinayak Sadashiv Wakaskar \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032726298922,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/B9AAAF06001647E780AFCE2793_1591084320248_6069f93f-39e5-49e3-b35c-e3ffa0db7ba6.jpg?v=1685445044"},{"product_id":"marathi-satecha-utkarshah-by-nyaymurti-mahadev-govind-ranade","title":"Marathi Satecha Utkarshah","description":"\u003cp\u003eMarathi Satecha Utkarshah By Nyaymurti Mahadev Govind Ranade\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Nyaymurti Mahadev Govind Ranade \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032728527146,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/97D91B3092D6F13265D7706366_1591084777371_0cbcd607-2a8d-48b4-9885-3932f7ae6a26.jpg?v=1685445049"},{"product_id":"french-rajyakranti-by-n-c-kelkar-फ्रेंच-राज्यक्रांती-न-चि-केळकर","title":"French Rajyakranti by N. C. Kelkar फ्रेंच राज्यक्रांती न चि केळकर","description":"\u003cp\u003eFrench Rajyakranti By N. C. Kelkar\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"N. C. Kelkar \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032728559914,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/EA12D8B2CEA8CBF718E54D288A_1591085325606_18cbb23b-fbc9-4cde-ace1-eb659d701509.jpg?v=1685445051"},{"product_id":"haldighatche-yudah-by-sadashiv-dinkar-vaze","title":"Haldighatche Yudah","description":"\u003cp\u003eHaldighatche Yudah By Sadashiv Dinkar Vaze\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Sadashiv Dinkar Vaze \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032728887594,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/2654301052644F0C163F2CE872_1591085950270_d4ed11c3-50a8-4e26-a83f-b20183f42062.jpg?v=1685445054"},{"product_id":"suvez-kalvyacha-etihas-by-h-a-bhave","title":"Suvez Kalvyacha Etihas","description":"\u003cp\u003eSuvez Kalvyacha Etihas By H.A.Bhave\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"H.A.Bhave \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032729018666,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/5A9C30F91CCE23850FC017B465_1591088573877_cfbbcc36-1ad9-47db-84db-58181e9fdcf8.jpg?v=1685445057"},{"product_id":"marathe-sardar-by-dattatray-balavant-parsanis","title":"Marathe Sardar","description":"\u003cp\u003eMarathe Sardar By Dattatray Balavant Parsanis\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Dattatray Balavant Parsanis \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032730493226,"sku":null,"price":54.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/C661E42DF04651719BD9BB9713_1591089187874_d93e72e5-11a9-4f98-85fb-595e17321dcb.jpg?v=1685445063"},{"product_id":"hindi-mahasagarcha-ithyas-by-h-a-bhave","title":"Hindi Mahasagarcha Ithyas","description":"\u003cp\u003eHindi Mahasagarcha Ithyas By H.A.Bhave\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"H.A.Bhave \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032730525994,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/326C5E020EB0E0921BECC58BA3_1591089579475_fae47580-73d8-493a-8501-557cd6479dfe.jpg?v=1685445065"},{"product_id":"suvarnacha-ithyas-by-h-a-bhave","title":"Suvarnacha Ithyas","description":"\u003cp\u003eSuvarnacha Ithyas By H.A.Bhave\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"H.A.Bhave \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032730558762,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/F8B6AC4851113B98490E9E7C4E_1591089956686_e3d72eaf-33dd-45c4-8051-6322e8690e7a.jpg?v=1685445066"},{"product_id":"marathey-v-engraj-by-n-c-kelkar","title":"Marathey V Engraj BY N C KELKAR","description":"","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"VARADA PRAKASHAN \/ New \/ Marathi","offer_id":49653966242090,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/78EBA93BCE3C6DBA224E3CF794_1646831039339.jpg?v=1733161285"},{"product_id":"aryachya-sancha-ithyas-by-shree-rugvedi","title":"Aryachya Sancha Ithyas","description":"\u003cp\u003eAryachya Sancha Ithyas By Shree Rugvedi\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Shree Rugvedi \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032730689834,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/59E04A9551556D29C5ED1211D8_1591091521691_33b8c67b-e0f1-484b-934e-922e12f09746.jpg?v=1685445069"},{"product_id":"marathyanchya-rajyakatha-by-govind-sakharam-desai","title":"Marathyanchya Rajyakatha","description":"\u003cp\u003eMarathyanchya Rajyakatha By Govind Sakharam Desai\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Govind Sakharam Desai \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032732361002,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/DDB5AA45AB7969AD36D7FA236E_1616761335022_18be613f-6a57-415c-bd66-cd8ee2b00cfa.jpg?v=1685445084"},{"product_id":"rajguru-dadoji-kondadev-ani-chhatrapati-shivaji-maharaj-by-nagesh-vinayak-bapat","title":"Rajguru Dadoji Kondadev Ani Chhatrapati Shivaji Maharaj","description":"\u003cp\u003eRajguru Dadoji Kondadev Ani Chhatrapati Shivaji Maharaj By Nagesh Vinayak Bapat\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Nagesh Vinayak Bapat \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032732426538,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/4E09C18BE61F68497F01F30C2F_1633940638178_13f611de-97d6-4acf-9760-c3b7e875aba9.jpg?v=1685445087"},{"product_id":"bihar-kesari-veer-kuvarsingh-by-nayantara-desai","title":"Bihar Kesari Veer Kuvarsingh","description":"\u003cp\u003eBihar Kesari Veer Kuvarsingh By Nayantara Desai\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Nayantara Desai \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032734687530,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/EB8DC25C365FF11B5E666E8ECE_1633948473199_799a3693-7a8b-4c20-8e1c-4b011d536034.jpg?v=1685445089"},{"product_id":"swarajyatil-dufali-by-nathmadhav","title":"Swarajyatil Dufali","description":"\u003cp\u003eSwarajyatil Dufali By Nathmadhav\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Nathmadhav \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032735441194,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/73C2553FEC4220701BBA65C9B0_1647339389825_67f7f13f-95ec-496d-a95e-beb93ba2b892.jpg?v=1685445101"},{"product_id":"swarajyache-parivartan-by-nathmadhav-1","title":"Swarajyache Parivartan","description":"\u003cp\u003eSwarajyache Parivartan By Nathmadhav\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Nathmadhav \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032735670570,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/60A171E67AE7ED405863FF513A_1647923228403_d2b67bb8-be62-4139-b14a-9b3065fef162.webp?v=1685445104"},{"product_id":"swarajya-mala-set-of-7-books-by-nathmadhav","title":"Swarajya Mala - Set Of 7 Books By Nathmadhav","description":"\u003cp\u003eSwarajya Mala - Set Of 7 Books By Nathmadhav\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Nathmadhav \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032737964330,"sku":null,"price":2600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/D5A1D523D438BC10A467AA950C_1646890528309_9ab985f3-089c-492b-a9c2-0cd3bd3105b6.jpg?v=1685445105"},{"product_id":"swarajyacha-shree-ganesha-by-nathmadhav","title":"Swarajyacha Shree Ganesha","description":"\u003cp\u003eSwarajyacha Shree Ganesha By Nathmadhav\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Nathmadhav \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032737997098,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/74404EFE4404280D55FC386052_1647337373012_96e6a7bb-bdce-43a3-b5e2-2deee4fe894c.jpg?v=1685445107"},{"product_id":"swarajyavaril-sankat-by-nathmadhav","title":"Swarajyavaril Sankat","description":"\u003cp\u003eSwarajyavaril Sankat By Nathmadhav\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Nathmadhav \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032738062634,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/68D7CCFC311B3EBDACE4C8E3F8_1647338686168_5fd9b88b-c31a-428a-8c37-bab7350d064c.jpg?v=1685445108"},{"product_id":"swarajyachi-karbhar-by-nathmadhav","title":"Swarajyacha Karbhar","description":"\u003cp\u003eSwarajyacha Karbhar By Nathmadhav\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Nathmadhav \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032738095402,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/F4309A66D579EBE4651C011730_1647338347604_71fe36a0-5b80-40af-b1d5-bc4b64d18b23.jpg?v=1685445110"},{"product_id":"swarajyachi-sthapana-by-nathmadhav-1","title":"Swarajyachi Sthapana","description":"\u003cp\u003eSwarajyachi Sthapana By Nathmadhav\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Nathmadhav \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032738128170,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/ECE4E90E3819945F81F6B82A64_1647926633236_07b14996-83fe-4dab-b075-5273a965b53d.webp?v=1685445111"},{"product_id":"mankarnika","title":"Mankarnika","description":"\u003cp\u003eMankarnika By Nayantara Desai\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Nayantara Desai \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032738292010,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/E483BD808D30909797E2BC6E00_1648014540640_786124e3-07db-4159-b8b3-d2f726b63da9.webp?v=1685445113"},{"product_id":"https-image1-jdomni-in-product-23032022-94-a0-b5-62fa936624cbad6b364d2f2dd5_1648014692695-webp","title":"Devi Ahilyabai","description":"\u003cp\u003eDevi Ahilyabai By Muktabai Lele\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Muktabai Lele \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032738324778,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/62FA936624CBAD6B364D2F2DD5_1648014692695_c2ce037c-78c4-4a3d-a6f6-c21c9db7a1b8.webp?v=1685445114"},{"product_id":"jiva-mahala-by-prabhakar-bhave","title":"Jiva Mahala (जिवा महाला)","description":"\u003cdiv id=\"short_description_block\"\u003e\n\u003cdiv id=\"short_description_content\" class=\"rte align_justify\" itemprop=\"description\"\u003eआपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाथी प्रामाणिकपणे व झपाटलेपणाने प्रयत्न करणार्‍या जिवा महालाची ही कहाणी.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"content_prices clearfix\"\u003e\n\u003cdiv\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Prabhakar Bhave \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032739307818,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/535A18C63011F0DDC9A0ED38C0_1648033460883_247e6e5b-4a09-468b-8fb7-f83e5f62f139.webp?v=1685445117"},{"product_id":"bhausahebanchi-bakhar","title":"Bhausahebanchi Bakhar","description":"\u003cp\u003eBhausahebanchi Bakhar By S N Joshi\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"S N Joshi \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032740651306,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/9DEDB5F0B81AD9C49E37614B11_1616763370083_763dca51-e15f-4d39-b259-fca089660387.jpg?v=1685445133"},{"product_id":"hambirrao-mohite-by-meenakashi-vaidy","title":"Hambirrao Mohite","description":"\u003cp\u003eHambirrao Mohite By Meenakshi Vaidya\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Meenakshi Vaidya \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032741208362,"sku":null,"price":108.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/sqSuKGDQur_fe475634-03ee-4807-9db9-eac5043bd3f3.jpg?v=1685445136"},{"product_id":"shreemant-maharaj-bhosale-yanchi-bakhar-by-vinayak-bhave","title":"Shreemant Maharaj Bhosale Yanchi Bakhar","description":"\u003cp\u003eShreemant Maharaj Bhosale Yanchi Bakhar By Vinayak Bhave\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Vinayak Bhave \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032741667114,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/mLbOOeqYPK_ead37638-d98a-4724-b6f1-ecc2ac0d6b5b.jpg?v=1685445137"},{"product_id":"harivanshachi-bakhar","title":"Harivanshachi Bakhar Athava Patwardhan Sardaranchya Hakikati","description":"\u003cp\u003eHarivanshachi Bakhar Athava Patwardhan Sardaranchya Hakikati By Balkrishna Harihar Patwardhan\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Balkrishna Harihar Patwardhan \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032741765418,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/dYUmefcLqf_56a9bcdb-da94-4748-85c1-1ce961e76ddd.jpg?v=1685445142"},{"product_id":"1857-chi-satyakatha-by-vithhal-vaman-hadap-varada-prakashan","title":"1857 Chi Satyakatha","description":"\u003cp\u003e1857 Chi Satyakatha By Vithhal Vaman Hadap\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vithhal Vaman Hadap \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032741863722,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/RdiJLMj6Vi_43f12edc-c2c1-4d54-9e32-1d4ebf9d76a2.jpg?v=1685445143"},{"product_id":"chatrapati-sambhaji-maharaj-ani-chatrapati-rajaram-maharaj-by-kashinath-narayan-sane","title":"Chatrapati Sambhaji Maharaj Ani Chatrapati Rajaram Maharaj by Kashinath Narayan Sane","description":"","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Varada Prakashan \/ Marathi","offer_id":49642137911594,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/15AEFA2B554CCBDC5777022BBB_1616765576994_1ce2f4a0-76e2-4192-9833-3e2c8f4b5278.webp?v=1732966446"},{"product_id":"kaviwarya-bhushan-virachit-shivabavani-by-g-s-sardesai","title":"Kavivarya Bhushan Virachit Shivabavani","description":"\u003cp\u003eKavivarya Bhushan Virachit Shivabavani by G S Sardesai\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"G S Sardesai \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032742846762,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/DA01EADD021D868CA4B3A29E5B_1622869202343_adb329f5-ca25-4769-b26a-87d2aa1fb721.jpg?v=1685445151"},{"product_id":"ramkrishnanche-kode-by-durga-bhagavat","title":"Ramkrishnanche Kode Dr Ambedkaranchya Vicharanchi Chanani","description":"\u003cp\u003eRamkrishnanche Kode Dr Ambedkaranchya Vicharanchi Chanani By Durga Bhagwat\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Durga Bhagwat \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032742879530,"sku":null,"price":72.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/72C1972CAA4E3AE17E5EF0E31C_1622873419144_d91fbd48-69a3-4b36-bc27-187c1ab94de7.jpg?v=1685445154"},{"product_id":"etihas-vihar-by-narsinh-chintaman-kelkar","title":"Itihas Vihar","description":"\u003cp\u003eItihas Vihar By Narsinha Chintaman Kelkar\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"Narsinha Chintaman Kelkar \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032743993642,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/2BCB9A4988398BB0FD8B10B9A7_1623670584008_ae53a2aa-f64b-4925-a4d5-d3f9388ffea7.jpg?v=1685445164"},{"product_id":"tanjavarche-marathe-raje-by-v-s-vakaskar","title":"Tanjavarche Marathe Raje (तंजावरचे मराठे राजे)","description":"\u003cdiv id=\"short_description_block\"\u003e\n\u003cdiv id=\"short_description_content\" class=\"rte align_justify\" itemprop=\"description\"\u003e\n\u003cp\u003eऐतिहसिक दुर्मिळ पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"content_prices clearfix\"\u003e\n\u003cdiv\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"V. S. Vakaskar \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032753660202,"sku":null,"price":234.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/tanjavarche-marathe-raje-v-s-vakaskar-varada-prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara_b5025402-eaa3-450f-aa84-03c656ef8127.jpg?v=1685445228"},{"product_id":"shivkalin-maharashtra-by-v-k-bhave","title":"Shivkalin Maharashtra by v k bhave","description":"\u003cp\u003eShivkalin Maharashtra by v k bhave\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Varada Prakashan \/ New \/ Marathi","offer_id":49653407285546,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/FE57688C7335FE8484856EE57A_1591098045450.webp?v=1733153808"},{"product_id":"shivarayanche-yuddhakaushalya-by-p-s-jagtap","title":"Shivarayanche Yuddhakaushalya (शिवरायांचे युद्धकौशल्य)","description":"\u003cdiv id=\"short_description_block\"\u003e\n\u003cdiv id=\"short_description_content\" class=\"rte align_justify\" itemprop=\"description\"\u003e\n\u003cp\u003eशिवाजी महाराजांनी उपयोगात आणलेल्या युद्धकौशल्याच्या विविध अंगांचा मागोवा लेखक डॉ. पी. एस. जगताप यांनी या पुस्तकात घेतला आहे.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"content_prices clearfix\"\u003e\n\u003cdiv\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"P S Jagtap \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032761590058,"sku":null,"price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/Shivarayanche-Yuddhakaushalya-P-S-Jagtap-Varada-Prakashan-Pvt-Ltd-buy-marathi-books-online-at-akshardhara_e213d388-4537-44ef-9967-b8fd16ce815f.jpg?v=1685445255"},{"product_id":"shivabacha-shiledar-by-l-n-joshi","title":"Shivabacha Shiledar (शिवबाचा शिलेदार)","description":"\u003cdiv id=\"short_description_block\"\u003e\n\u003cdiv id=\"short_description_content\" class=\"rte align_justify\" itemprop=\"description\"\u003e\n\u003cp\u003eनेताजी पालकर यांच्या जीवनावरील ऐतिहासिक कादंबरी\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"content_prices clearfix\"\u003e\n\u003cdiv\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Sellers","offers":[{"title":"L. N. Joshi \/ Varada Prakashan \/ Marathi","offer_id":45032761655594,"sku":null,"price":158.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/products\/Shivabacha-Shiledar-L--N--Joshi-Varada-Prakashan-Pvt--Ltd-buy-marathi-books-online-at-akshardhara_056ce09c-fd1e-4807-a7c3-1375857f8fd0.jpg?v=1685445257"}],"url":"https:\/\/mehtabookseller.com\/collections\/history.oembed?page=44","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}