{"title":"Hobbies","description":"Hobbies","products":[{"product_id":"croshache-vinakam-part-2-by-pratibha-kale","title":"Croshache Vinakam Part-2 By Pratibha Kale","description":"\u003cspan\u003eयोग्य मार्गदर्शन मिळाल्यास एक सुई लोकरीतून काय करामत घडवू शकते याचे प्रत्यंतर ‘क्रोशाचे विणकाम’ या पुस्तकाने दाखवून दिले आहे. पहिल्या भागाप्रमाणे याही भागात रंगीत छायाचित्रं दिली आहेत. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या विणींचे प्रकार उदा. राहुल, अर्जुन, आयेषा, सुजाता, सिमरन, माधवी दिले आहेत. १ ते २ महिन्यांच्या बाळासाठी मोजे, टोपडी, स्वेटर, लहान मुलांसाठी स्वेटर, तरुणांसाठी जाकीट आणि स्त्रियांसाठी शालीचे प्रकार आकृत्यांच्या व फोटोंच्या साहाय्याने सोप्या भाषेत समजावून दिले आहे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642058744106,"sku":null,"price":0.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/CroshacheVinakam_Part-2_Lokariche__dcfae20ee7ef93890cf5a6aad00d35e2_94307e37-57b6-4dcf-8c04-5240bc79cf96.jpg?v=1732965151"},{"product_id":"croshache-vinakam-part-1-by-pratibha-kale","title":"Croshache Vinakam Part 1 By Pratibha Kale","description":"\u003cp\u003eCroshache Vinakam Part 1 by Pratibha Kale\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642058645802,"sku":null,"price":0.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/CroshacheVinakam_Lokariche__3dd05d18ec94c5eb2d758f63e7a1d6b3_ef3ab4a4-d496-437c-a7e1-ff5e447c5dfe.jpg?v=1732965149"},{"product_id":"lokariche-mohak-croshe-vinakam-by-prabhavati-puram","title":"Lokariche Mohak Croshe Vinakam By Prabhavati Puram","description":"\u003cspan\u003eया पुस्तकात लेखिकेने लहान मुलांसाठी लोकरीच्या कपडयांचे, खेळण्यांचे व इतर अनेक वस्तूंचे आकर्षक व नवनवीन प्रकार दिले आहेत. त्याचप्रमाणे मोठयासाठी स्वेटर्स, हातमोजे, मफलर, शाली इ. प्रकारही दिले आहेत. लोकरीने विणलेले बटवे, हेअर बँड, पीन, कुशन, केसांसाठी जाळी, टी कोझी आदी अनेक प्रकारही पुस्तकाच्या वेगळेपणात भर टाकणारे आहे. प्रत्येक वस्तूचे सुस्पष्ट छायाचित्र त्याच्या कृतीजवळच असणे हेही पुस्तकाचे वैशिष्टय होय.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642058547498,"sku":null,"price":0.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/MohakCrosheVinakam_Lokariche__afd2090bd16394bc1de77532d36830f6_17a8e13d-bfdc-4828-b1b1-7246eff76775.jpg?v=1732965148"},{"product_id":"aakarshak-vinakam-by-shakuntala-joshi-आकर्षक-विणकाम-शकुंतला-जोशी","title":"Aakarshak Vinakam by Shakuntala Joshi आकर्षक विणकाम शकुंतला जोशी","description":"\u003cspan\u003eलहानपणीच निर्माण झालेली विणकामाची आवड शकुंतला जोशी यांनी आयुष्यभर जोपासली, त्यात प्राविण्य मिळविले. छंद म्हणून सुरुवात झाली आणि विणकाम एक कला म्हणून ती विकसित होत गेली. नव्या-नव्या अत्यंत आकर्षक अशा विणींचे केवळ लहान मुलांसाठी विविध प्रकार त्यांनी या पुस्तकात दिले आहेत. प्रमुख वैशिष्टये : १. आकर्षक फॅशनचे कपडे \/ वस्तू २. लोभस नाजूक विणी ३. आकर्षक रंगसंगती ४. सोप्या शैलीतील लिखाण ५. जास्तीत जास्त सू्चना ६. प्रत्येक वस्तूचे सुंदर, सुस्पष्ट छायाचित्र\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Shakuntala Joshi","offer_id":49642058416426,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/AakarshakVinkam_558761ccb811b42345df40b2dd086ef9_69babe10-2e19-4b36-9568-8334c1cc4551.jpg?v=1732965146"},{"product_id":"lokariche-aakarshak-prani-va-bahulya-by-mangala-barve","title":"Lokariche Aakarshak Prani Va Bahulya By Mangala Barve","description":"\u003cspan\u003eमंगला बर्वे हे नाव त्यांच्या अनेक पाककृती पुस्तकांमुळे सर्वज्ञात आहे. मात्र पाककलेबरोबर विणकलाही त्यांना उत्तमरीत्या अवगत आहे. यापूर्वीही त्यांची विणकामावर काही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ‘रोहन’साठी खास तयार केलेल्या या पुस्तकात त्यांनी लोकरीच्या विणकामातून तयार होणारी अनेक खेळणी दिली आहेत. त्यात बाहुला-बाहुली आहेत; विदूषक, शिपाई आहेत; पक्षी, प्राणी, मासे आहेत आणि सांताक्लॉजही आहे. घराच्या शोभेसाठी किंवा खेळणे म्हणून मुलांसाठी हे सर्व घरच्याघरी करणे या पुस्तकामुळे सहज शक्य होणार आहे.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642058318122,"sku":null,"price":0.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/LokarichePraniVaBahulya_4d6b7c2284c661be05123aeab9e86b2b_3043645b-d4e4-4c8e-a018-eef5e4b22355.jpg?v=1732965145"},{"product_id":"don-suyanvaril-aadhunik-vinkam-by-pratibha-kale","title":"Don Suyanvaril Aadhunik Vinkam By Pratibha Kale","description":"\u003cspan\u003eविणकलेत अतिशय पारंगत असलेल्या प्रतिभा काळे यांनी विणकलेतील आपले कौशल्य विकसित करून या विषयावर भरपूर लिखाणही केलं. त्यांचं वैशिष्टय हे की त्यांनी सोप्या भाषेत लिहून इतरांना मार्गदर्शन करण्याचं तंत्र अवगत केलं आणि म्हणूनच त्यांची अनेक पुस्तकं आज प्रकाशित झाली आहेत. या नव्या पुस्तकात प्रतिभा काळे यांनी विणकामासंबंधी अनेक उपयुक्त सूचना, काही कानमंत्र, टाक्यांची सचित्र माहिती, विणींचे नमुने इ. प्राथमिक माहिती देऊन विविध वयातील लहान मुलांसाठी स्वेटर्स, टोप्या, बूट, फ्रॉक यांचे प्रकार दिले आहेत. त्याचप्रमाणे पंधरा ते पंचवीस वयोगटातील तरुण-तरुणींसाठीही अनेक आकर्षक प्रकारांचा समावेश केला आहे. मुख्य म्हणजे नव्या पिढीच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन नवे डिझाइन्स, नव्या फॅशन्स, नवे प्रकार यांना प्राधान्य दिलं आहे. सर्व प्रकारांची रंगीत, सुस्पष्ट छायाचित्रंही दिली आहेत.\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642058219818,"sku":null,"price":0.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/AadhunikVinkam-DonSuyanvaril_190f1688152964993d9034236bab82c4_6da665ac-2700-4f2f-8d81-c9012db14b80.jpg?v=1732965138"},{"product_id":"upyukta-kala-chhand-by-pratibha-kale-उपयुक्त-कला-छंद","title":"Upyukta Kala Chhand by Pratibha Kale उपयुक्त कला छंद","description":"\u003cp\u003e\u003cspan data-sheets-userformat='{\"2\":15353,\"3\":{\"1\":0},\"6\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":{\"1\":2,\"2\":0}},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"7\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":{\"1\":2,\"2\":0}},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"8\":{\"1\":[{\"1\":2,\"2\":0,\"5\":{\"1\":2,\"2\":0}},{\"1\":0,\"2\":0,\"3\":3},{\"1\":1,\"2\":0,\"4\":1}]},\"9\":0,\"10\":2,\"11\":4,\"12\":0,\"14\":{\"1\":2,\"2\":0},\"15\":\"Calibri, sans-serif\",\"16\":12}' data-sheets-value='{\"1\":2,\"2\":\"कला-छंदांची आवड असली व या कला-छंदातून निर्माण झालेल्या कलात्मक वस्तुंनी जर आपले घर सुशोभित असले, तर ते एक समृद्धतेचेच लक्षण होय. \\n कलाकुसर व छंद यांची आयुष्यभर जोपासना करणार्‍या प्रथितयश लेखिका प्रतिभा काळे यांनी या नव्या पुस्तकात विविध कलांचे सविस्तरपणे व सोप्या पद्धतीने सचित्र मार्गदर्शन केले आहे.\\n आपल्यातील कला विकसित करण्यासाठी व विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.\"}'\u003eकला-छंदांची आवड असली व या कला-छंदातून निर्माण झालेल्या कलात्मक वस्तुंनी जर आपले घर सुशोभित असले, तर ते एक समृद्धतेचेच लक्षण होय. कलाकुसर व छंद यांची आयुष्यभर जोपासना करणार्‍या प्रथितयश लेखिका प्रतिभा काळे यांनी या नव्या पुस्तकात विविध कलांचे सविस्तरपणे व सोप्या पद्धतीने सचित्र मार्गदर्शन केले आहे. आपल्यातील कला विकसित करण्यासाठी व विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642058023210,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/UpayuktaKala-Chhanda_2b758c88ef6bf794ab85c76644833ad7_d9f15da0-33d6-4654-89a5-e5bd06ab8287.jpg?v=1732965133"},{"product_id":"ekaticha-safarnama-एकटीचा-सफरनामा-by-vasant-varkhedekar","title":"Ekaticha Safarnama by Dr. Radha Mangeshkar एकटीचा सफरनामा - डॉ राधा मंगेशकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ राधा मंगेशकर... एक वलयांकित नाव आणि व्यक्तिमत्त्व. जगप्रसिद्ध मंगेशकर कुटुंबात जन्म घेतलेल्या लेखिकेने संगीताच्या व्यासंगाबरोबरच भ्रमंतीचा छंदही जोपासला. काही दिवस प्रवास केला नाही तर आपण अस्वस्थ होतोय, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, तेव्हापासूनच त्यांचा एक स्वतंत्र, स्वतःसाठीचा, स्वतः केलेल्या एकल भ्रमंतीचा म्हणजेच सोलो ट्रॅव्हलिंगचा सफरनामा चालू झाला. प्रवासाच्या या छंदातूनच लेखिकेने जग पालथे घातले. नवे अनुभव, नवी माहिती, विविध संस्कृती, निसर्ग, खाद्यपरंपरा, लोकजीवन या सगळ्यांकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारे हे जिवंत, रसरशीत, आशयघन पुस्तक त्यातूनच जन्माला आले. हे पुस्तक म्हणजेच.... एकटीचा सफरनामा\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Bookganga Publication \/ Dr. Radha Mangeshkar","offer_id":49625538625834,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Ekaticha1.jpg?v=1750488092"},{"product_id":"charcoal-portraits-by-sanjay-shelar","title":"Charcoal Portraits by Sanjay Shelar","description":"\u003cdiv class=\"pos-description\"\u003e\n\u003cdiv class=\"element element-textarea first last\"\u003e\n\u003cp\u003eBlack and white charcoal portraits are as beautiful and complete as colour portraits. There is a consideration of colours through tonal values in them.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"pos-related\"\u003e\n\u003cdiv class=\"element element-relateditems first last\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotasana Prakashan \/ English","offer_id":49641686860074,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Charcoal-Cover-l_24b2e961613fe2c41b356762bd2ad4f7_c8fe1d1d-6fbc-4977-8621-cce1d29ab340.jpg?v=1732961658"},{"product_id":"durgadurgeshwar-raigarh-दुर्गदुर्गेश्वर-रायगड","title":"Durgdurgeshwar Raigad by P K Ghanekar दुर्गदुर्गेश्वर रायगड प्र के घाणेकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eरायगडचे विस्तृत वर्णन प्र के घाणेकर यांनी केले आहे. या पुस्तकात प्रचलित पद्धतीने जे सांगितले जाते तसे लेखकाने सांगितले आहे पण त्यावर त्यांचे स्वतःचे मत आणि तर्क दिलेले आहेत.त्यामुळे गड पाहण्यासाठी जाताना हे पुस्तक वाचून गेले तर नेमकेपणाने कोठे काय आहे हे तर समजलेच,पण त्याकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन मिळतो. या किल्याच्या आणि छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी विषयक धोरणाचा या पुस्तकात आढावा घेतलेला आहे. रायगडची सविस्तर माहितीचा या पुस्तकात वाचायला मिळते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Snehal Prakashan \/ P K Ghanekar","offer_id":49653830025514,"sku":"","price":600.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Durg.png?v=1738302319"},{"product_id":"nrutyasaurabh-by-manjiri-dev-नृत्यसौरभ","title":"Nrutyasaurabh by Manjiri Dev नृत्यसौरभ","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003e\"भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील एक अभिजात नृत्यशैली कथ्थकचा शक्य तेवढा सर्वांगाने मागोवा घेणारे तसेच अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळाच्या प्रारंभिक ते विशारदपर्यंतच्या परीक्षांच्या अभ्यासक्रमाला अनुसरून लिहिलेले मराठीतील पहिले पुस्तक ...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eNrutya Saurabh\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eHardcover, Marathi, Dr Manjiri Shreeram Deo\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e411 Pages\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eLanguage: Marathi\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePublisher: Dr Sau. Manjiri Shreeram Deo\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eBook : Nrutya Saurabh\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eMarathi\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eHandling Charges Rs 50 Extra included in Price \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dr Sau. Manjiri Shreeram Deo \/ Dr Manjiri Deo","offer_id":50570430906666,"sku":null,"price":700.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Nrutya_Saurabh_Marathi_Dr_Sou_Manjiri_Shriram_Dev.jpg?v=1757058543"},{"product_id":"art-of-ravi-paranjape-a-magical-realist-by-smita-ravi-paranjape","title":"Art of Ravi Paranjape – A Magical Realist by Smita Ravi Paranjape","description":"\u003cp\u003eArt of Ravi Paranjape – A Magical Realist is a stunning hardbound art book that celebrates the extraordinary vision and legacy of renowned Indian artist Ravi Paranjape. Known for his distinctive style that blends realism with magical, dream-like elements, Ravi Paranjape’s artworks continue to inspire generations of artists and art admirers.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eCurated and presented by Smita Ravi Paranjape, this book offers a rich visual journey through the artist’s creative universe-featuring expressive compositions, masterful brushwork, and an enchanting interplay of color and imagination. Each page reveals the depth of his storytelling and his exceptional ability to elevate everyday scenes into poetic visual experiences.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eFeatures\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eHardbound premium-quality art book\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eShowcases Ravi Paranjape’s signature magical realism\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eCurated selection of his most iconic works\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eElegant layout with rich visuals\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eA must-have collectible for art lovers\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eProduct Details\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eSize: 11.25\" x 11.25\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eFormat: Hardbound\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eArtist: Ravi Paranjape\u003c\/p\u003e\n\u003cp\u003ePresented by: Smita Ravi Paranjape\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eRs 100 Handling Charges Extra Included in the Price\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsna Prakashan \/ Smita Ravi Paranjape","offer_id":51068305965354,"sku":null,"price":2800.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/rn-image_picker_lib_temp_22698bc8-49cd-4d50-a611-85898dc6b152.jpg?v=1768908066"},{"product_id":"chitralok-by-vasant-aabaji-dahake-चित्रालोक","title":"Chitralok By Vasant Aabaji Dahake चित्रालोक वसंत आबाजी डहाके","description":"\u003cp\u003eवसंत आबाजी डहाके यांचे\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong class=\"Yjhzub\" data-complete=\"true\"\u003e\u003cspan class=\"T286Pc\" data-sfc-cp=\"\" data-complete=\"true\"\u003e'\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003eचित्रालोक\u003cstrong class=\"Yjhzub\" data-complete=\"true\"\u003e\u003cspan class=\"T286Pc\" data-sfc-cp=\"\" data-complete=\"true\"\u003e'\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e (Chitralok) हे पुस्तक कला आणि रसास्वाद या विषयावर आधारित आहे. या पुस्तकाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे:\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong class=\"Yjhzub\" data-complete=\"true\"\u003e\u003cstrong class=\"Yjhzub\" data-complete=\"true\" aria-owns=\"action-menu-parent-container\"\u003eपुस्तकाचा सारांश (Description in Marathi)\u003c\/strong\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cul class=\"KsbFXc U6u95\" data-processed=\"true\" data-complete=\"true\"\u003e\n\u003cli data-hveid=\"CAQQAA\" data-complete=\"true\" data-sae=\"\"\u003e\u003cspan class=\"T286Pc\" data-sfc-cp=\"\" data-complete=\"true\" aria-owns=\"action-menu-parent-container\"\u003e\u003cstrong class=\"Yjhzub\" data-complete=\"true\"\u003eचित्रकृतीचे वाचन:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eडहाके यांच्या मते, चित्र पाहणे म्हणजे केवळ ते डोळ्यांनी न्याहाळणे नसून ते\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong class=\"Yjhzub\" data-complete=\"true\"\u003e'वाचणे'\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eअसते. चित्र पाहताना येणारी शांतता, अस्वस्थता आणि त्यातून निर्माण होणारा विचार या प्रक्रियेचा वेध या पुस्तकात घेतला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli data-hveid=\"CAQQAQ\" data-sae=\"\" data-complete=\"true\"\u003e\u003cspan class=\"T286Pc\" data-sfc-cp=\"\" data-complete=\"true\" aria-owns=\"action-menu-parent-container\"\u003e\u003cstrong class=\"Yjhzub\" data-complete=\"true\"\u003eकलाकारांचा परिचय:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eया पुस्तकात भारतीय चित्रकलेतील दिग्गज कलाकार जसे की\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong class=\"Yjhzub\" data-complete=\"true\"\u003eसुधीर पटवर्धन, प्रभाकर बरवे, जगदीश स्वामीनाथन, बाळ ठाकूर\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eआणि\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong class=\"Yjhzub\" data-complete=\"true\"\u003eमंगेश नारायणराव काळे\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयांच्या चित्रकृतींवर भाष्य करणारे लेख समाविष्ट आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Popular Prakashan \/ Vasant Aabaji Dahake","offer_id":51163260977450,"sku":null,"price":500.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Chitralok_front-cover_1.webp?v=1771415696"},{"product_id":"bharatanatyam-sankalpana-parichay-bhag-1-by-minal-kulkarni-marathi-भरतनाट्यम-संकल्पना-परिचय-भाग-1-मीनल-कुलकर्णी-मराठी","title":"Bharatanatyam Sankalpana Parichay Bhag 1 by Minal Kulkarni (Marathi) भरतनाट्यम संकल्पना परिचय भाग 1 मीनल कुलकर्णी (मराठी)","description":"\u003cp\u003eBharatanatyam Sankalpana Parichay Bhag 1 is a specialized instructional textbook authored by Dr. Minal Kulkarni. It serves as a foundational theoretical guide for classical dance students.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dr. Minal Kulkarni","offer_id":51581562257706,"sku":null,"price":300.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/BharatanatyamSankalpanaParichayBhag1byMinalKulkarni.png?v=1779626300"},{"product_id":"bharatanatyam-sankalpana-parichay-bhag-2-by-minal-kulkarni-marathi-भरतनाट्यम-संकल्पना-परिचय-भाग-2-मीनल-कुलकर्णी-मराठी","title":"Bharatanatyam Sankalpana Parichay Bhag 2 by Minal Kulkarni (Marathi) भरतनाट्यम संकल्पना परिचय भाग 2 मीनल कुलकर्णी (मराठी)","description":"\u003cp\u003eBharatanatyam Sankalpana Parichay Bhag 2 is a specialized instructional textbook authored by Dr. Minal Kulkarni. It serves as a foundational theoretical guide for classical dance students.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Dr. Minal Kulkarni","offer_id":51581566681386,"sku":null,"price":480.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/BharatanatyamSankalpanaParichayBhag2byMinalKulkarni.png?v=1779626759"},{"product_id":"colouring-book-gods-of-india-gods-deities-virasat-young-explorers-series","title":"Colouring Book – Gods of India (Gods \u0026 Deities): Virasat Young Explorers Series","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003eWhat if a child’s first alphabet, first colours and first stories could also become their first introduction to India?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eToday, that idea is ready to reach young hands.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eIntroducing : VIRASAT YOUNG EXPLORERS\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eA collection created to help children discover India through people, places, stories, knowledge, traditions, values — and colours!\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eThese are not simply alphabet or colouring books. They are little beginnings.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eA reason for a child to ask:\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e“Who is this?” “Where is this place?” “What does this symbol mean?” “Can you tell me this story?”\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eAnd that is where parents and grandparents become part of the journey. \u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eBecause before the next generation can understand, value and preserve our वारसा, they must first become curious about it.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eNo young explorer at home?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eShare this with a parent, grandparent or teacher. Perhaps a child’s journey of discovering India will begin because of you.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Virasat – Indian Heritage Initiative","offer_id":52668866756906,"sku":null,"price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/IMG-20260917-WA0014.jpg?v=1789800636"},{"product_id":"colouring-book-ramayan-virasat-young-explorers-series","title":"Colouring Book – Ramayan : Virasat Young Explorers Series","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003eWhat if a child’s first alphabet, first colours and first stories could also become their first introduction to India?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eToday, that idea is ready to reach young hands.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eIntroducing : VIRASAT YOUNG EXPLORERS\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eA collection created to help children discover India through people, places, stories, knowledge, traditions, values — and colours!\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eThese are not simply alphabet or colouring books. They are little beginnings.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eA reason for a child to ask:\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e“Who is this?” “Where is this place?” “What does this symbol mean?” “Can you tell me this story?”\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eAnd that is where parents and grandparents become part of the journey. \u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eBecause before the next generation can understand, value and preserve our वारसा, they must first become curious about it.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eNo young explorer at home?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eShare this with a parent, grandparent or teacher. Perhaps a child’s journey of discovering India will begin because of you.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Virasat – Indian Heritage Initiative","offer_id":52668901916970,"sku":null,"price":99.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/IMG-20260917-WA0018.jpg?v=1789801176"},{"product_id":"alphabets-a-to-z-ramayan-mahabharat-virasat-young-explorers-series","title":"Alphabets A to Z – Ramayan \u0026 Mahabharat : Virasat Young Explorers Series","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003eWhat if a child’s first alphabet, first colours and first stories could also become their first introduction to India?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eToday, that idea is ready to reach young hands.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eIntroducing : VIRASAT YOUNG EXPLORERS\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eA collection created to help children discover India through people, places, stories, knowledge, traditions, values — and colours!\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eThese are not simply alphabet or colouring books. They are little beginnings.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eA reason for a child to ask:\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e“Who is this?” “Where is this place?” “What does this symbol mean?” “Can you tell me this story?”\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eAnd that is where parents and grandparents become part of the journey. \u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eBecause before the next generation can understand, value and preserve our वारसा, they must first become curious about it.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eNo young explorer at home?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eShare this with a parent, grandparent or teacher. Perhaps a child’s journey of discovering India will begin because of you.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Virasat – Indian Heritage Initiative","offer_id":52669170909482,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/IMG-20260917-WA0016.jpg?v=1789802046"},{"product_id":"alphabets-a-to-z-of-india-aryabhatt-to-zero-virasat-young-explorers-series","title":"Alphabets A to Z of India Aryabhatt to Zero : Virasat Young Explorers Series","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003eWhat if a child’s first alphabet, first colours and first stories could also become their first introduction to India?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eToday, that idea is ready to reach young hands.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eIntroducing : VIRASAT YOUNG EXPLORERS\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eA collection created to help children discover India through people, places, stories, knowledge, traditions, values — and colours!\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eThese are not simply alphabet or colouring books. They are little beginnings.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eA reason for a child to ask:\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e“Who is this?” “Where is this place?” “What does this symbol mean?” “Can you tell me this story?”\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eAnd that is where parents and grandparents become part of the journey. \u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eBecause before the next generation can understand, value and preserve our वारसा, they must first become curious about it.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eNo young explorer at home?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eShare this with a parent, grandparent or teacher. Perhaps a child’s journey of discovering India will begin because of you.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Virasat – Indian Heritage Initiative","offer_id":52669487579434,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/IMG-20260917-WA0015.jpg?v=1789802420"},{"product_id":"mulakshare-marathi-alphabets-virasat-young-explorers-series","title":"Mulakshare (Marathi Alphabets) : Virasat Young Explorers Series","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003eWhat if a child’s first alphabet, first colours and first stories could also become their first introduction to India?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eToday, that idea is ready to reach young hands.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eIntroducing : VIRASAT YOUNG EXPLORERS\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eA collection created to help children discover India through people, places, stories, knowledge, traditions, values — and colours!\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eThese are not simply alphabet or colouring books. They are little beginnings.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eA reason for a child to ask:\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e“Who is this?” “Where is this place?” “What does this symbol mean?” “Can you tell me this story?”\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eAnd that is where parents and grandparents become part of the journey. \u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eBecause before the next generation can understand, value and preserve our वारसा, they must first become curious about it.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eNo young explorer at home?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eShare this with a parent, grandparent or teacher. Perhaps a child’s journey of discovering India will begin because of you.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Virasat – Indian Heritage Initiative","offer_id":52669626351914,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/IMG-20260917-WA0017.jpg?v=1789802728"},{"product_id":"colouring-book-set-ramayan-gods-of-india-gods-deities-virasat-young-explorers-series","title":"Colouring Book Set – Ramayan \u0026 Gods of India (Gods \u0026 Deities) : Virasat Young Explorers Series","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003eWhat if a child’s first alphabet, first colours and first stories could also become their first introduction to India?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eToday, that idea is ready to reach young hands.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eIntroducing : VIRASAT YOUNG EXPLORERS\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eA collection created to help children discover India through people, places, stories, knowledge, traditions, values — and colours!\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eThese are not simply alphabet or colouring books. They are little beginnings.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eA reason for a child to ask:\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e“Who is this?” “Where is this place?” “What does this symbol mean?” “Can you tell me this story?”\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eAnd that is where parents and grandparents become part of the journey. \u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eBecause before the next generation can understand, value and preserve our वारसा, they must first become curious about it.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eNo young explorer at home?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eShare this with a parent, grandparent or teacher. Perhaps a child’s journey of discovering India will begin because of you.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Virasat – Indian Heritage Initiative","offer_id":52669763518762,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/book_covers_collage_elegant.png?v=1789803019"},{"product_id":"alphabets-a-to-z-of-india-aryabhatt-to-zero-ramayan-mahabharat-virasat-young-explorers-series","title":"Alphabets A to Z: of India Aryabhatt to Zero \u0026 Ramayan - Mahabharat : Virasat Young Explorers Series","description":"\u003cdiv dir=\"auto\"\u003eWhat if a child’s first alphabet, first colours and first stories could also become their first introduction to India?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eToday, that idea is ready to reach young hands.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eIntroducing : VIRASAT YOUNG EXPLORERS\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eA collection created to help children discover India through people, places, stories, knowledge, traditions, values — and colours!\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eThese are not simply alphabet or colouring books. They are little beginnings.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eA reason for a child to ask:\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e“Who is this?” “Where is this place?” “What does this symbol mean?” “Can you tell me this story?”\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eAnd that is where parents and grandparents become part of the journey. \u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eBecause before the next generation can understand, value and preserve our वारसा, they must first become curious about it.\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eNo young explorer at home?\u003c\/div\u003e\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eShare this with a parent, grandparent or teacher. Perhaps a child’s journey of discovering India will begin because of you.\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Virasat – Indian Heritage Initiative","offer_id":52669880697130,"sku":null,"price":239.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/az_books_collage_ivory.png?v=1789803311"}],"url":"https:\/\/mehtabookseller.com\/collections\/hobbies.oembed?page=2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}