{"title":"Milind Bokil","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eMilind Bokil\u003c\/span\u003e","products":[{"product_id":"nile-aakash-hiravi-dharati-by-milind-bokil-निळे-आकाश-हिरवी-धरती-मिलिंद-बोकील","title":"Nile Aakash Hiravi Dharati By Milind Bokil निळे आकाश हिरवी धरती  मिलिंद बोकील","description":"\u003cp\u003eNile Aakash Hiravi Dharati By Milind Bokil निळे आकाश हिरवी धरती  मिलिंद बोकील\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Majestic Prakashan \/ Marathi","offer_id":49625436520746,"sku":"","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Nile_Aakash_Hiravi_Dharati_8c21475a-d7b3-4f31-bb26-b56686ae8f61.jpg?v=1732603153"},{"product_id":"ran-durg-रण-दुर्ग-by-milind-bokil","title":"Ran Durg रण दुर्ग by Milind Bokil","description":"\u003cp\u003eRan Durg रण दुर्ग by Milind Bokil\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eतिच्या मनात कसली तरी अदभूत जाणीव भरून आली. तिला समजत राहिले की आपण एका वेगळयाच जगात आहोत आणि एक वेगळाच अनुभव आपल्याभोवती साकारतो आहे. डोक्यावर चांदण्यांनी लगडलेलं हे भव्य दैवी आकाश आहे आणि दुस-या बाजूला काळोखात झोपलेली पॄथ्वी. आपण ह्या दोहोंपैकी कशातच नाही. पॄथ्वीवरचे ते सगळे जग आपल्यापासून फार दूर आहे. ती सगळी माणसे. काही परकी. काही आपली. त्यांचे कसलेच पाश आपल्याभोवती नाहीत. आपण कुणाची बहीण नाही, भाची नाही, मुलगी नाही, या वरच्या चांदण्याही आपल्या नाहीत. त्यांना पकडायचे बंधन आपल्यावर नाही. इथे मध्यभागी आपण फक्त आपण आहोत. ही जी थंड हवा लागते शरीराला, हा दगडाचा कठीण स्पर्श होतो, चांदण्यांचा प्रकाश, भोवतालचे सगळे आसमंत... या सगळयातून आहोत ते फक्त आपण. आपल्याला अगम्य असे काही नाही. अप्राप्य असे काही नाही. अशक्यही काही नाही.\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":49625499107626,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/images_5ec6a206-901a-46cb-9ca9-819fd42cd53e.jpg?v=1732604798"},{"product_id":"ekam-एकम-by-milind-bokil","title":"Ekam एकम by Milind Bokil","description":"\u003cp\u003eEkam एकम by Milind Bokil\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e’एकम’ ही एका लेखिकेच्या एकटेपणाची कथा आहे. तिनं स्वत:शी केलेला एक संवाद. एकटेपणाशी एकटं होऊन केलेला. एका लेखिकेचा तिच्या सॄजनशील मनाशी घडत गेलेला, म्हणूनच तिच्या आयुष्याचा, लेखनाचा, तिच्या भाषेचा, स्त्री आणि पुरुष नात्याचा, मैत्र संकल्पनेचा हा एक सर्जनात्मक शोधही. त्यात आयुष्यापासून तुटत जाणं असलं तरी ते रुदन नाही, कारण एकटं करत नि होत, स्वत:ला नि आयुष्याला तटस्थपणे हे शोधत राहणंही आहे. आणि पुन:पुन्हा फिरून एकटंच होणं आहे. मिलिंद बोकिलांची याआधीची ’शाळा’ ही कादंबरी मोठया प्रमाणावर वाचकांना भावली. शालेय जीवनाचा-कुमारवयीन भावविश्वाचा नितळ, मुक्त आणि खळाळता आविष्कार त्यात होता. ’एकम’ ही कादंबरी मात्र गंभीर, चिंतनशील निर्मिती आहे. अव्यक्ततेतून बरंच काही व्यक्त करत वेगळया वाटेनं जाणारी. आणि मनाची पकड घेणारीही.\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":49625499238698,"sku":null,"price":126.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/images_62f848fc-500a-4e24-be0e-db605826ca30.jpg?v=1732604802"},{"product_id":"udakachiya-aartee-उदकाचिया-आर्ती-by-milind-bokil","title":"Udakachiya Aartee उदकाचिया आर्ती by Milind Bokil","description":"\u003cp\u003eUdakachiya Aartee उदकाचिया आर्ती by Milind Bokil\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e’उदकाचिया आर्ती’ या ’मौज’ दिवाळी (१९९१) अंकात प्रसिद्ध झालेल्या कथेने, मिलिंद बोकील यांच्या लेखनाकडे चोखंदळ वाचकाचे लक्ष अधिक वेधून घेतले. धरणाखाली गडप होऊ घातलेल्या गावाला वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न करण्यासाठी स्वत:चे आयुष्य झोकून देणा-या रोहिणी या मनस्वी स्त्रीची ही कथा. कोणत्या ना कोणत्या कार्याचा ऊर्मीने स्वत:ला वाहून घेणा-या कार्यकत्या व्यक्तींची उपस्थिती, बोकिलांच्या कथांतून सतत डोळयांत भरते. त्यांच्या कथांतून होणा-या शोषित समूहाच्या चित्रणातही कळकळ, तिला आलेला व्यापक करुणेचा रंग वाचकाच्या अंतर्यामापर्यंत पोचतो. आणि कार्यकत्यांसमवेत विविध व्यक्तिगत कोंडीत सापडलेल्या स्त्रीपुरुषांचेही त्यांच्या कथांत घडणारे मर्मग्राही दर्शन हेलावून टाकते. मिलिंद बोकील यांच्या कथांना अनुभवांचे व्यापक क्षेत्र लाभलेले आहे. ते स्वत: इलेक्टॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरिंगमधले तज्ज्ञ. समाजशास्त्राचे पदवीधर. त्यातला पदव्युत्तर अभ्यासही त्यांनी संशोधनाव्दारे पूर्ण केलेला. युसुफ मेहेरअली सेंटरतर्फे. त्यांनी आदिवासींमध्ये कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. सामाजिक कार्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या खेडयापाडयातून भ्रमंती केली आहे. या संचितातील छाया त्यांच्या कथांतून कलात्मकपणे उमटताना दिसतात. मानवी हासभासांचा, भावभावनांचा, मानवी अतर्क्य वर्तनाचा अन्वय त्यांच्या कथांतून लावला जात असताना जाणवतो. जीवनाची जणू उमग होत आहे. अशी जागोजाग जाणीव होत राहते. कधी पारंपारिकतेला गांभीर्याने छेद देत, नव्या सर्जनशील अनुभवाच्या शक्यतेची दिशा दर्शवणारे मिलिंद बोकील यांचे हे भरीव लेखन, मराठी कथेला अधिक समृद्ध करत आहे असा प्रत्यय रसिकाला खचितच देईल.\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":49625500221738,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/images_20283738-a638-49e8-9cb9-af188b9d258f.jpg?v=1732604807"},{"product_id":"gavatya-गवत्या-by-milind-bokil","title":"Gavatya by Milind Bokil  गवत्या","description":"\u003cp\u003eGavatya गवत्या by Milind Bokil\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्याजवळ ही आपली स्तब्धता आहे. शांतता आहे. तल्लीनता आहे. आणि आपण ती तशीच ठेवायला पाहिजे. कारण आपलं म्हणून जे आहे ते फक्त तेच आहे. दुसरं काही नाही. बाकी प्रत्येक गोष्ट बाहेरची आहे. पण आपल्या मनाची स्थिती मात्र आपली आहे. म्हणून ती आपण अशी मस्त ठेवू या. म्हणजे आपल्याला कसलीच फिकिर नाही. चिंता नाही.\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":49625501663530,"sku":null,"price":675.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/images_e028132b-f064-416b-abfb-97a4765a3a86.jpg?v=1732604847"},{"product_id":"patang-पतंग-by-milind-bokil-मिलिंद-बोकील","title":"Patang - पतंग by Milind bokil मिलिंद बोकील","description":"\u003cp\u003ePatang - पतंग by Milind bokil मिलिंद बोकील \u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Majestic Prakashan \/ Marathi","offer_id":49625583026474,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/b0f181b11745433dbbf2f1df2704e2d7_361315a1-6114-4270-b7fa-53a183f3d1c5.jpg?v=1732606703"},{"product_id":"yethe-bahutanche-hit-येथे-बहुतांचे-हित-by-milind-bokil-मिलिंद-बोकील","title":"Yethe Bahutanche Hit येथे बहुतांचे हित by Milind bokil मिलिंद बोकील","description":"\u003cp\u003eYethe Bahutanche Hit येथे बहुतांचे हित by Milind bokil मिलिंद बोकील \u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Majestic Prakashan \/ Marathi","offer_id":49625583059242,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/a49b806c651f4dab83a1bbd5facd748a_3d41fd95-64f9-476b-8b4b-3123db10baa6.jpg?v=1732606705"},{"product_id":"zen-garden-झेन-गार्डन-by-milind-bokil-मिलिंद-बोकील","title":"Zen Garden by Milind Bokil मिलिंद बोकील झेन गार्डन","description":"\u003cp\u003eZen Garden by Milind Bokil मिलिंद बोकील झेन गार्डन\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":49625608749354,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/zen-garden.webp?v=1754575148"},{"product_id":"janache-anubhav-pusata-जनाचे-अनुभव-पुसतां-by-milind-bokil","title":"Janache Anubhav Pusata जनाचे अनुभव पुसतां by Milind Bokil","description":"\u003cp\u003eJanache Anubhav Pusata जनाचे अनुभव पुसतां by Milind Bokil\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan \/ Marathi","offer_id":49625620054314,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/jananche-anubhav_a2925a4d-44f5-4252-bb12-de3ea9fd3759.webp?v=1732607409"},{"product_id":"katakari-vikas-ki-visthapan-कातकरी-विकास-की-विस्थापन-by-milind-bokil","title":"Katakari Vikas Ki Visthapan by Milind Bokil कातकरी विकास की विस्थापन","description":"\u003cp\u003eKatakari Vikas Ki Visthapan कातकरी विकास की विस्थापन by Milind Bokil\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan \/ Milind Bokil","offer_id":49625620152618,"sku":null,"price":144.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/katkari-1_ddf1c557-3ad3-4b09-81c9-b26d40e55d44.webp?v=1732607414"},{"product_id":"mahanagar-by-milind-bokil-महानगर","title":"Mahanagar by Milind Bokil महानगर","description":"\u003cp\u003eMahanagar by Milind Bokil महानगर\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Majestic Publishing House \/ Milind Bokil","offer_id":50307530260778,"sku":"Milind Bokil","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/181310_PIC_1745751175.jpg?v=1750248067"},{"product_id":"maharashtratil-prabodhan-pudhil-disha-by-milind-bokil-महाराष्ट्रातील-प्रबोधन-पुढील-दिशा","title":"MAHARASHTRATIL PRABODHAN PUDHIL DISHA by MILIND BOKIL महाराष्ट्रातील प्रबोधन पुढील दिशा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eधर्म राज्यसंस्थेला खातो म्हणजे काय ? धर्म काय वाघ आहे का की तो राज्यसंस्थेला खाईल ? राज्यसंस्था तर किती तरी बलवान असते. तिच्याकडे पोलीस, सैनिक, विमाने, रणगाडे असतात. धर्म कसा तिला खाईल ?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eधर्म वाघासारखा खात नाही तर वाळवीसारखा खातो. धर्माची वाळवी कशी लागते ह्याचे उत्तम उदाहरण कुंभमेळ्याचे. कुंभमेळ्याने राज्यसंस्थेला आपली नेहमीची कार्ये बाजूला ठेवून भाविकांची व्यवस्था ठेवायला भाग पाडले. व्यवस्था म्हणजे काय? तर बांबूचे कठडे बांधणे, पार्किंगची व्यवस्था करणे, विशेष गाड्या सोडणे, इस्पितळे उभारणे, हरवले-सापडल्याची नोंद घेणे, इत्यादी. ह्या कामासाठी शेकडो अधिकारी आणि हजारो कर्मचाऱ्यांची फौज जुंपली गेली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eराज्यसंस्थेची शक्ती जी शाळा दवाखाने चालवणे, उद्योगधंदे उभारणे, जलसिंचन पुरवणे, कौशल्य-निर्मिती करणे, शेती सुधारणे अशा महत्त्वाच्या कामांसाठी लागली पाहिजे ती भाविकांच्या अंघोळीसाठी लावली गेली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसर्वात शोचनीय गोष्ट म्हणजे केवळ निरनिराळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाच नाही तर पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना धर्माने संगमावर डुबकी मारायला लावली. धर्म राज्यसंस्थेला खातो ते अशा प्रकारे !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"SADHANA PRAKASHAN \/ MILIND BOKIL","offer_id":50350446084394,"sku":"MILIND BOKIL","price":80.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Maharashtratil_Prabodhan_Pudhil_Disha.jpg?v=1753879283"},{"product_id":"shala-by-milind-bokil-शाळा","title":"Shala By Milind Bokil शाळा","description":"\u003ch3 data-section-id=\"8sj1oc\" data-start=\"259\" data-end=\"283\"\u003eकादंबरीचा सारांश:\u003c\/h3\u003e\n\u003cp data-start=\"284\" data-end=\"584\"\u003eही कथा साधारण \u003cstrong data-start=\"298\" data-end=\"328\"\u003e१९७५ सालच्या पार्श्वभूमीवर\u003c\/strong\u003e घडते. त्या काळात नववीत शिकणाऱ्या काही मित्रांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांभोवती कथानक फिरते. शाळा, मित्र, शिक्षक, अभ्यास, आणि पहिल्या प्रेमाच्या भावना—या सगळ्यांचा अत्यंत सुंदर आणि वास्तववादी आलेख लेखकाने मांडला आहे.कथेतला नायक आणि त्याचे मित्र त्यांच्या शालेय जीवनातील छोट्या-मोठ्या अनुभवांतून जीवन समजून घेतात. त्याचबरोबर त्या काळातील \u003cstrong data-start=\"707\" data-end=\"757\"\u003eभारतामधील आणीबाणीचा (Emergency) सामाजिक संदर्भ\u003c\/strong\u003e देखील कथेच्या पार्श्वभूमीत येतो\u003c\/p\u003e\n\u003ch3 data-section-id=\"1ogbqar\" data-start=\"832\" data-end=\"856\"\u003eमुख्य वैशिष्ट्ये:\u003c\/h3\u003e\n\u003cul data-start=\"857\" data-end=\"1083\"\u003e\n\u003cli data-section-id=\"1cmc806\" data-start=\"857\" data-end=\"930\"\u003e\n\u003cp data-start=\"859\" data-end=\"930\"\u003eपौगंडावस्थेतील मुलांच्या भावना, आकर्षण आणि गोंधळ यांचे सूक्ष्म चित्रण\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli data-section-id=\"14khz4z\" data-start=\"931\" data-end=\"983\"\u003e\n\u003cp data-start=\"933\" data-end=\"983\"\u003eमैत्री, प्रेम आणि शाळेतील आठवणींचा भावनिक प्रवास\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli data-section-id=\"1rya36g\" data-start=\"984\" data-end=\"1020\"\u003e\n\u003cp data-start=\"986\" data-end=\"1020\"\u003eसाधी, ओघवती आणि हृदयस्पर्शी भाषा\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003cli data-section-id=\"qn15x2\" data-start=\"1021\" data-end=\"1083\"\u003e\n\u003cp data-start=\"1023\" data-end=\"1083\"\u003eशालेय जीवनातील वास्तव आणि nostalgic (आठवणी जागवणारा) अनुभव\u003c\/p\u003e\n\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e\n\u003cp data-start=\"284\" data-end=\"584\"\u003e \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan \/ Milind Bokil","offer_id":51272648884522,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/ShalaByMilindBokil.webp?v=1773916369"},{"product_id":"samudra-by-milind-bokil-समुद्र","title":"Samudra By Milind Bokil  समुद्र","description":"\u003cdiv data-animation-atomic=\"\" data-sfc-root=\"c\" data-wiz-uids=\"nX4Cp_f\" data-sfc-cb=\"\" data-complete=\"true\" data-sae=\"\"\u003eसमुद्र' (Samudra)\u003c\/div\u003e\n\u003cp\u003e, प्रसिद्ध मराठी लेखक आणि समाजशास्त्रज्ञ मिलिंद बोकील यांची एक गाजलेली कादंबरी आहे\u003c\/p\u003e\n\u003cul class=\"KsbFXc U6u95\" data-sfc-root=\"c\" data-sfc-cb=\"\" data-complete=\"true\" data-processed=\"true\"\u003e\n\u003cli class=\"dF3vjf\" data-sfc-root=\"c\" data-sfc-cb=\"\" data-hveid=\"CAQQAA\" data-complete=\"true\" data-sae=\"\"\u003e\u003cspan class=\"T286Pc\" data-sfc-cp=\"\" data-sfc-root=\"c\" data-sfc-cb=\"\" data-complete=\"true\"\u003e\u003cstrong class=\"Yjhzub\" data-sfc-root=\"c\" data-sfc-cb=\"\" data-complete=\"true\"\u003eलेखक:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eमिलिंद बोकील.\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli class=\"dF3vjf\" data-sfc-root=\"c\" data-sfc-cb=\"\" data-hveid=\"CAQQAQ\" data-complete=\"true\" data-sae=\"\"\u003e\u003cspan class=\"T286Pc\" data-sfc-cp=\"\" data-sfc-root=\"c\" data-sfc-cb=\"\" data-complete=\"true\"\u003e\u003cstrong class=\"Yjhzub\" data-sfc-root=\"c\" data-sfc-cb=\"\" data-complete=\"true\"\u003eप्रकाशक:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eही कादंबरी\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong class=\"Yjhzub\" data-sfc-root=\"c\" data-sfc-cb=\"\" data-complete=\"true\"\u003eमौज प्रकाशन गृह\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e(Mauj Prakashan) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003cli class=\"dF3vjf\" data-sfc-root=\"c\" data-sfc-cb=\"\" data-hveid=\"CAQQAg\" data-complete=\"true\" data-sae=\"\"\u003e\u003cspan class=\"T286Pc\" data-sfc-cp=\"\" data-sfc-root=\"c\" data-sfc-cb=\"\" data-complete=\"true\" aria-owns=\"action-menu-parent-container\"\u003e\u003cstrong class=\"Yjhzub\" data-sfc-root=\"c\" data-sfc-cb=\"\" data-complete=\"true\"\u003eविषय:\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eमिलिंद बोकील यांच्या साहित्यात सहसा सामाजिक नातेसंबंध, मानवी भावना आणि जीवनाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न दिसून येतो. 'समुद्र' ही कादंबरी देखील त्यांच्या याच वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीचा एक भाग आहे.\u003c\/span\u003e\u003c\/li\u003e\n\u003c\/ul\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan \/ Milind Bokil","offer_id":51272682504490,"sku":null,"price":153.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Samudra.jpg?v=1773917755"},{"product_id":"marg-by-milind-bokil-मार्ग","title":"Marg By Milind Bokil मार्ग","description":"\u003cp\u003eMarg By Milind Bokil मार्ग \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan \/ Milind Bokil","offer_id":51277527974186,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/MargByMilindBokil.webp?v=1774012507"},{"product_id":"sarovar-by-milind-bokil-सरोवर","title":"Sarovar By Milind Bokil सरोवर","description":"\u003cp\u003eSarovar By Milind Bokil\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan \/ Milind Bokil","offer_id":51288495554858,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/sarovar-milind-bokil-e1580192728168.jpg?v=1774332247"},{"product_id":"janache-anubhav-pusata-by-milind-bokil-जनाचे-अनुभव-पुसता","title":"Janache Anubhav Pusata By Milind Bokil  जनाचे अनुभव पुसता","description":"\u003cp\u003eJanache Anubhav Pusata By Milind Bokil  जनाचे अनुभव पुसता\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan Gruh \/ Milind Bokil","offer_id":51621338775850,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/JanacheAnubhavPusata.jpg?v=1780381489"},{"product_id":"samudraparache-samaj-by-milind-bokil-समुद्रापारचे-समाज","title":"Samudraparache Samaj By Milind Bokil समुद्रापारचे समाज","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eज्या व्यवस्थेत माणसाचा आत्मसन्मान, त्याची प्रतिष्ठा या गोष्टी राखल्या जातात, माणुसकी जपली व संवर्धित केली जाते, स्त्री-पुरुष हा भेद विषमतेसाठी, शोषणासाठी केला जात नाही, जेथे व्यक्ती स्वतंत्र व समान आहे, जेथे पृथ्वीच्या पर्यावरणीय व्यवस्थेचा आदर केला जातो, पर्यावरणाची जपणूक व संवर्धन केले जाते, जेथे मानवी लोकसमूहांच्या वैशिष्टयपूर्ण जीवनशैली व संस्कॄतींना सन्मानपूर्वक अवकाश राहिलेले असेल आणि जेथे माणसामाणसांमधील नाती ही बंधुभावाची, आत्मीयतेची, एकमेका साहय करण्याची असतील अशा एका नवसमाजाला निर्माणाचे ध्येय बोकील बाळगतात. हा त्यांचा पक्ष आहे. या अर्थाने आर्थिक विकास, प्रगती. आधुनिकता, समॄद्धी यांची आज जी शिष्टमान्य प्रतिमाने वा धारण आहेत त्यांना विकल्प शोधण्याच्या, निर्माण करण्याच्या, हे विकल्प रुजविण्याच्या पक्षात ते आहेत. आर्थिक विकास, प्रगती, आधुनिक. समॄद्धी या सगळयांच्या परिणामी माणसांचे काय होते, जास्त सुसंस्कॄत, प्रेमळ, नि:स्वार्थी, स्वस्थ, माणुसकी संपन्न बनून एकमेकांशी ती नाती जोडतात की नाही हीच खरी मापनकसोटी आहे ही त्यांची धारणा असल्याचे लेखांमधून प्रकट होत राहते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mouj Prakashan Gruh \/ Milind Bokil","offer_id":51621398741290,"sku":null,"price":288.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/12961cbd16f228af40de581dcdce0e40.jpg?v=1780385899"}],"url":"https:\/\/mehtabookseller.com\/collections\/milind-bokil.oembed?page=2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}