{"title":"Mystery","description":"Mystery","products":[{"product_id":"mumbai-avengers-by-s-hussain-zaidi-2","title":"Mumbai Avengers By S.Hussain Zaidi","description":"\u003cp data-mce-fragment=\"1\"\u003eही थरारक कथा आहे, देशविघातक कारस्थानं करणाऱ्यांना पृथ्वीतलाच्या कोपऱ्या कोपऱ्यांतून हुडकून काढण्यासाठी केलेल्या एका धाडसी ऑपरेशनची!\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eमुंबईवर २६\/११चा भीषण दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा देशाच्या सुरक्षेबद्दल, सुरक्षाव्यवस्थांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्न उपस्थित झाले. सर्वसामान्यांच्या मनातले ते प्रश्न, सुरक्षादलांच्या मनातली खदखद आणि तीव्र संताप यांना केंद्रबिंदू मानून एक धाडसी गट महत्वाकांक्षी ऑपरेशन आखतं, अशी एकंदर या थरारनाट्याची मध्यवर्ती कल्पना आहे.\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003eया ऑपरेशननुसार २६\/११च्या मास्टरमाइंडचा देश-विदेशात शोध घेतला जातो. त्यासाठी टर्की, दुबई, इंग्लंड, स्वीडन, सिंगापूर, पाकिस्तान आणि अर्थात भारतातही जोरदार चक्र फिरवली जातात आणि दहशतवाद्यांना जेरबंद केलं जातं. सत्यघटनांच्या तपशिलांभोवती गुंफलेल्या या काल्पनिक कथानकातील बौद्धिक डावपेच मती गुंगवून टाकतात…पानापानांवर वाचकांना खिळवून ठेवणारा थरार…\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"New \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642086301994,"sku":null,"price":0.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/MumbaiAvengersCover-600x927_5caee0e6-bbd8-4a98-945b-6e571400e3c4.jpg?v=1732965630"},{"product_id":"samarthana-avhaan-by-narayan-dharap","title":"Samarthana Avhaan By Narayan Dharap समर्थांना आव्हान नारायण धारप","description":"\u003cp\u003e‘समर्थ’ ही व्यक्तिरेखा संपूर्ण काल्पनिक आहे; एका आदर्श मानवाचे ते मनोचित्र आहे. मला अशी एक दाट शंका येते, की बहुतेक प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कोठे ना कोठे तरी अशा एखाद्या माणसाचा सहवास घडलेला असतो, ज्याची आठवण वारंवार येते. जो आपला मित्र असावा, आपल्या निकट ) सहवासात असावा, तशी तीव्र इच्छा होते. अशा आदर्श व्यक्तींचा ‘समर्थ’ हा केंद्रबिंदू आहे. आदर्श मानवात जे जे अपेक्षित आहे, ते ते त्यांच्यात आहे. आदर्श हे नेहमीच असाध्य असते व कालातीत असते. यासाठीच ‘समर्थां’ना जन्म-शिक्षण-प्रौढत्व अशा साखळीत गुंतवलेले नाही. मानवातले हे अद्वितीयत्व आयुष्यात केव्हातरी नजरेसमोर चमकून जाते. समर्थ कथांच्या वाचनाने त्या आठवणी नकळत हिंदकळल्या जात असतील. समर्थांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीचे रहस्य यातच असेल.” – नारायण धारप\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसमर्थ मालिका\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eसमर्थ कथा नव्या स्वरुपात !\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Narayan Dharap \/ Marathi \/ Rohan Prakashan","offer_id":49642082959658,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/SamarthannaAvhaan-600x926_a5bcbfa8-f87c-49cc-a36a-d5ba8157e8eb.jpg?v=1732965526"},{"product_id":"spy-stories-sanch-by-amar-bhushan-स्पाय-स्टोरी-संच-अमर-भूषण","title":"Spy Stories Sanch by Amar Bhushan स्पाय स्टोरी संच अमर भूषण","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसत्य घटनांवर आधारित थरारक तितक्याच खिळवून ठेवणाऱ्या कथा\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक : अमर भूषण\u003cbr\u003eअनुवाद : प्रणव सखदेव\u003c\/p\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003eभारताच्या इंटेलिजन्स एजन्सीसाठी विशेषतः ‘रॉ’ साठी काम केलेल्या\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eअमर भूषण\u003c\/strong\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003eयांनी स्वानुभवातून आणि सत्य घटनांवर आधारित लिहिलेल्या ५ स्पाय स्टोरीज ३ पुस्तकांत\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"adL\"\u003e१) मिशन नेपाळ\u003cbr\u003e२) टेरर इन इस्लामाबाद\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003e३) द झीरो- कॉस्ट मिशन\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eलेखक अमर भूषण यांनी राज्य आणि केंद्रीय इंटेलिजन्स एजन्सींसाठी व खासकरून ‘रॉ’साठी काम केलं आहे. भारताच्या तांत्रिक इंटेलिजन्स सव्हिसचे प्रमुख म्हणून २००५मध्ये ते निवृत्त झाले.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Amar Bhushan","offer_id":49653405876522,"sku":null,"price":650.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Screenshot_20230115-222709_Amazon.jpg?v=1733153776"},{"product_id":"samarthanchi-olakha-by-narayan-dharap","title":"Samarthanchi Olakh by Narayan Dharap समर्थांची ओळख नारायण धारप","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसमर्थ’ ही व्यक्तिरेखा संपूर्ण काल्पनिक आहे; एका आदर्श मानवाचे ते मनोचित्र आहे. मला अशी एक दाट शंका येते, की बहुतेक प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात कोठे ना कोठे तरी अशा एखाद्या माणसाचा सहवास घडलेला असतो, ज्याची आठवण वारंवार येते. जो आपला मित्र असावा, आपल्या निकट ) सहवासात असावा, तशी तीव्र इच्छा होते. अशा आदर्श व्यक्तींचा ‘समर्थ’ हा केंद्रबिंदू आहे. आदर्श मानवात जे जे अपेक्षित आहे, ते ते त्यांच्यात आहे. आदर्श हे नेहमीच असाध्य असते व कालातीत असते. यासाठीच ‘समर्थां’ना जन्म-शिक्षण-प्रौढत्व अशा साखळीत गुंतवलेले नाही. मानवातले हे अद्वितीयत्व आयुष्यात केव्हातरी नजरेसमोर चमकून जाते. समर्थ कथांच्या वाचनाने त्या आठवणी नकळत हिंदकळल्या जात असतील. समर्थांबद्दल वाटणाऱ्या आपुलकीचे रहस्य यातच असेल.”\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":49653456797994,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Screenshot_20221110-134337_Chrome.jpg?v=1733154486"},{"product_id":"bhintinna-jibhahi-astat-by-dr-bal-phondke","title":"Bhintinna Jibhahi Astat By Dr. Bal Phondke भिंतीना जिभाही असतात","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eडेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस अमृतराव मोहिते यांना गुन्ह्यांच्या तपासामध्ये डॉ. कौशिक यांनी केलेली मदत, या सूत्रातून साकारलेल्या कथा... ‘वाचेवीण संवादु?’ या कथेमध्ये बलात्काराच्या धक्क्याने ‘कोमा’सदृश स्थितीत गेलेली महिला... तिच्याशी ‘फंकक्शनल मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग’ तंत्राद्वारे शब्दांविना संवाद साधून डॉ. कौशिक गुन्हेगाराला समोर आणतात... धाकट्या भावाने मोठ्या भावाचा गोळी घालून खून करून आत्महत्येचा रचलेला बनाव; पण ‘कार्पल टनेल सिन्ड्रोम’चा आधार घेऊन डॉ. कौशिक यांनी केलेला पर्दाफाश म्हणजे ‘हातचलाखी’ ही कथा... चीफ ऑफ आर्मी स्टाफने पंतप्रधानांना पाठवलेले गोपनीय पत्र लीक होते, त्याचा आणि त्या पत्राचे डिक्टेशन घेणाऱ्या महिला सेक्रेटरीने नेसलेल्या ऑप्टीकल फायबरयुक्त धाग्याचा संबंध डॉ. कौशिक सिद्ध करतात, याची हकिकत येते ‘ए फॅब्रिकेटेड स्टोरी’ या कथेत...विविध गुन्ह्यांचा विज्ञानाच्या आधारे केलेला पर्दाफाश... विज्ञानाधारित रहस्यकथांचा उत्कंठावर्धक संग्रह\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Dr. Bal Phondke \/ Marathi","offer_id":49653729493290,"sku":null,"price":288.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/3566.jpg?v=1733158374"},{"product_id":"that-night-four-friends-by-nidhi-upadhyay-दॅट-नाइट","title":"That Night : Four Friends by Nidhi Upadhyay  दॅट नाइट निधी उपाध्याय","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eकाय होईल, जेव्हा एखादा साधासा खेळ एका भयंकर गुन्ह्यात बदलेल?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eनताशा, रिया, अंजली आणि कॅथरीन, कॉलेजमधल्या एकमेकींच्या जिवाभावाच्या मैत्रिणी. एकमेकांपासून भिन्न; तरी एकमेकांसोबत असलेल्या... निदान त्या रात्रीपर्यंत तरी...\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eतीच ती रात्र, जी त्यांच्या आयुष्यात आली होती. जिची सुरुवात तर एका व्हिस्कीच्या बाटलीने आणि औईजाच्या खेळाने झाली होती; पण ती संपली मात्र त्यांच्याच वसतिगृहात राहणाऱ्या त्यांच्या एका नकोशा मैत्रिणीच्या मृत्यूने...सानियाच्या मृत्यूने. त्यानंतर त्या मैत्रिणींनी त्या भयंकर रात्रीची पुन्हा उभ्या आयुष्यात कधीही चर्चा न करण्याचे वचन एकमेकींना दिलं. जणू ते वचन एक करार होता, ज्याने त्यांची मैत्री आणि तो अपराध गेल्या वीस वर्षांपासून दडपून ठेवला होता.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमात्र, आता कोणीतरी त्या सगळ्यांशी नवा खेळ खेळायला सुरू केले होते. जे सत्य फक्त सानियालाच माहीत होते, ते उघडकीस आणण्याची सरळ सरळ धमकीच त्यांना दिली होती. कोण होतं ते... एखादा हॅकर त्यांच्या या अपराधी मानसिकतेशी खेळत होता की सानियाचे भूत खरोखरच तिच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी परतले होते?\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचेहरा नसलेला शत्रू त्यांच्या खूप जवळ पोहोचला असताना, त्या रात्री खरोखर काय घडले होते ते जाणून घेण्यासाठी त्या चार मैत्रिणी पुन्हा एकदा एकत्र येतात. पण जेव्हा त्यांच्यापैकी प्रत्येक जण आपापली कथा पुन्हा सांगतं, तेव्हा त्या रात्रीचे सगळे विस्कळीत तुकडे नीट जुळत नाहीत. कारण त्यांच्यापैकी कुणीही त्या रात्रीचं संपूर्ण सत्य सांगत नसतं.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003e'ती रात्र' ही मैत्रीची आणि विश्वासघाताची एक गडद, प्रचंड गुंतागुंत असलेली कथा आहे, जी तुम्हाला तिच्या हरएक वळणावर संमोहित करेल आणि गोंधळात टाकेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Saket Prakashan Pvt. Ltd. \/ Nidhi Upadhyay","offer_id":50084154966314,"sku":"Nidhi Upadhyay -04\/04\/2025","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/thatnight.jpg?v=1743767623"},{"product_id":"the-case-book-of-sherlock-holmes-by-sir-arthur-conan-doyle","title":"The Case Book of Sherlock Holmes by Sir Arthur Conan Doyle","description":"\u003cdiv class=\"product-description rte\"\u003e\n\u003cp\u003eThe game's afoot once more! In this final collection of Sherlock Holmes\" cases, Sir Arthur Conan Doyle presents 12 more thrilling adventures of the iconic detective. From the mysterious disappearance of a young woman to the sinister plot of a vengeful client, Holmes' extraordinary powers of observation and deduction are put to the test.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eJoin Holmes and Dr. Watson as they navigate the complexities of the human mind and unravel the tangled threads of crime and deception. With his razor-sharp mind and keen instincts, Holmes outwits culprits and brings justice to the victims. A must-read for fans of mystery, suspense. and detective fiction, \"The Case-Book of Sherlock Holmes\" is a fitting conclusion to the iconic detective's remarkable career.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Emerald Press ( Goel Prakashan )","offer_id":50295679222058,"sku":"Sir Arthur Conan Doyle","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9789348885609_1024x1024_2x_fbef2ad6-7798-4df6-993c-17c68b55b933.webp?v=1749811431"},{"product_id":"the-adventures-of-sherlock-holmes-by-sir-arthur-conan-doyle","title":"The Adventures of Sherlock Holmes by Sir Arthur Conan Doyle","description":"\u003cdiv class=\"product-description rte\"\u003e\n\u003cp\u003eEmbark on a journey through the fog-shrouded streets of London, where crime and mystery await around every corner. In this classic collection, Sir Arthur Conan Doyle presents some of Sherlock Holmes' most thrilling and puzzling cases. From the suspicious disappearance of a valuable gemstone to the gruesome murder of a wealthy businessman, Holmes extraordinary intellect and powers of observation are put to the test.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eJoin Holmes and his trusty sidekick, Dr. Watson, as they navigate the complex web of clues and deceit to unravel the truth. With his razor-sharp mind and keen instincts, Holmes outwits culprits and brings justice to the victims. This timeless collection of stories is a must-read for fans of mystery, suspense, and detective fiction.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Emerald Press ( Goel Prakashan ) \/ Sir Arthur Conan Doyle","offer_id":50295688954154,"sku":"Sir Arthur Conan Doyle","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9789348885951_1024x1024_2x_52ca2fd4-d85a-4939-9df8-92a9c1e8fc4e.webp?v=1749812140"},{"product_id":"sherlock-holmes-his-last-bow-by-sir-arthur-conan-doyle","title":"Sherlock Holmes His Last Bow by Sir Arthur Conan Doyle","description":"\u003cp\u003eJoin Sherlock Holmes on his final adventures! In this collection of seven short stories, Sir Arthur Conan Doyle brings the iconic detective's remarkable career to a close. From the intricate web of espionage to the complex motives of murder, Holmes tackles his most challenging cases yet.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eWith his trademark wit, intelligence, and powers of observation, Holmes navigates the treacherous landscape of crime and deception, always staying one step ahead of the culprits. A must-read for fans of detective fiction, \"His Last Bow\" is a fitting tribute to the legendary Sherlock Holmes and a testament to his enduring legacy.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Goel Prakashan \/ Sir Arthur Conan Doyle","offer_id":50295760912682,"sku":"Sir Arthur Conan Doyle","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9789348885067_1024x1024_2x_a8d14afc-2a63-49a1-a215-9a22b9df64fa.webp?v=1749813398"},{"product_id":"the-memoirs-of-sherlock-holmes-by-sir-arthur-conan-doyle","title":"The Memoirs of Sherlock Holmes by Sir Arthur Conan Doyle","description":"\u003cdiv class=\"product-description rte\"\u003e\n\u003cp\u003eGet ready to be enthralled by the extraordinary detective skills of Sherlock Holmes! This captivating collection of 12 short stories showcases Holmes' remarkable powers of observation and deduction as he tackles a range of complex and intriguing cases.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eFrom the streets of London to the countryside, Holmes and Dr. Watson navigate the complex web of crime and deception, always staying one step ahead of the culprits. With its unique blend of mystery, suspense, and wit, \"The Memoirs of Sherlock Holmes\" is a must-read for fans of detective fiction\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Emerald Press ( Goel Prakashan ) \/ Sir Arthur Conan Doyle","offer_id":50295775854890,"sku":"Sir Arthur Conan Doyle","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/9789348885760_1024x1024_2x_71ee6cc5-0fd5-4bf7-a4f0-8068cdb97aa2.webp?v=1749815038"},{"product_id":"rahasyamay-guptaher-by-vijay-deodhar-रहस्यमय-गुप्तहेर","title":"Rahasyamay Guptaher by Vijay Deodhar रहस्यमय गुप्तहेर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eRahasyamay Guptaher is written by DEVADHAR VIJAY is published by Navinya Prakashan with isbn no Navi0009\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Navinya Prakashan \/ Vijay Deodhar","offer_id":50463263097130,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/RahasyamayGuptaher.jpg?v=1754378145"},{"product_id":"vikalpa-aani-itar-katha-by-narayan-dharap-विकल्प-आणि-इतर-कथा-नारायण-धारप-aprakashit-narayan-dharap-अप्रकाशित-नारायण-धारप","title":"Vikalpa Ani Itar Katha By Narayan Dharap विकल्प आणि इतर कथा नारायण धारप Aprakashit Narayan Dharap अप्रकाशित नारायण धारप","description":"\u003cp\u003eनारायण धारप यांच्या अप्रकाशित कथांचा संग्रह !\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘विकल्प’ ही कथा भीतीच्या गूढ अरण्यात नेते, तर ‘चिंतामणी वय १०, शोधताना !’ या कथेतून फँटसीचा निराळाच आविष्कार घडतो. नर्मविनोदी, मिश्कील शैलीतली ‘शमसो’ ही दीर्घकथा धारपांच्या नेहमीच्या कथांपेक्षा वेगळी ठरते. तर ‘भीती एक अभ्यास’ ही कथा भीतीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन देते. तसंच या संग्रहात ‘काळरात्र’ आणि ‘काळा डुईड’ या धारपांनी अनुवादित केलेल्या कथाही समाविष्ट केल्या आहेत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eधारपांच्या लेखनाचा व्यापक आवाका दर्शवणाऱ्या, आजही ताज्या वाटणाऱ्या कथांचा संग्रह… \u003c\/span\u003e\u003cstrong\u003eविकल्प आणि इतर कथा\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Narayan Dharap","offer_id":50543845736746,"sku":null,"price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/VikalpaAaniItarKathaByNarayanDharap.png?v=1756451658"},{"product_id":"meow-meow-by-shrinath-rao-reshma-kulkarni-pathare-म्याव-म्याव","title":"Meow Meow By Shrinath Rao, Reshma Kulkarni Pathare म्याव म्याव","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eतिला खबरी म्हणा, झोपडपट्टीची मालकीण, यशस्वी बिझनेसमन किंवा प्रेमळ आजी — पण बेबी पाटणकरला ‘ड्रग डीलर’ म्हणू नका…9 मार्च 2015 रोजी मेफेड्रोन प्रकरणात अटकेत आलेल्या बेबीची ही थरारक कहाणी… मुंबईच्या ड्रग जगतातील तिच्या उत्थानाची, गूढ साम्राज्याची आणि अचानक कोसळलेल्या दुनियेची. ‘म्याव म्याव’ ड्रगपासून ते पोलिसांच्या फसव्या खेळींपर्यंत, हे पुस्तक उलगडतं एका कथित ‘ड्रग क्वीन’चं गूढ आणि धक्कादायक आयुष्य.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Shrinath Rao \u0026 Reshma Kulkarni Pathare","offer_id":50543914090794,"sku":null,"price":425.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/MeowMeowByShrinathRao_ReshmaKulkarniPathare.png?v=1756454194"},{"product_id":"revan-roy-by-samar-रेवन-रॉय-समर","title":"Revan Roy by Samar रेवन रॉय समर","description":"\u003cp\u003eRevan Roy by Samar रेवन रॉय समर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eमराठी भाषेत शास्त्रकल्पन कादंबऱ्या (Science Fiction) खूप कमी लिहिल्या जातात, अशी कायमच ओरड होते. ही परिस्थिती बदलायची असेल, तर नव्या विज्ञानकथांना आणि शास्त्रकल्पन कादंबऱ्यांना प्रोत्साहन देणे क्रमप्राप्त ठरते. 'समर प्रकाशनने' वाचकांची अभिरुची लक्षात घेऊन 'रेवन रॉय' ही कादंबरी प्रकाशित केली आहे. तिची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे :- रेवन रॉय नावाचा निराशावादी मानसशास्त्रज्ञ विश्वाला संपवण्याची एक अनोखी योजना आखतो. तो सात समविचारी सहकारीही मिळवतो. पण... समांतर विश्वातील (parallel universe) तोच रेवन रॉय हा एक सज्जन आणि प्रेमळ गृहस्थ असतो. त्याला दुसऱ्या विश्वातील रेवन रॉयचा भयंकर प्रयोग समजतो, तेव्हा त्याच्यासमोर विश्वाला वाचवण्याचं आव्हान उभं राहतं. समांतर विश्वातील रेवन त्याच्याच दुसऱ्या भागाला, अर्थात आपल्या विश्वातील रेवन रॉयला, थांबवू शकेल का? आणि हे सगळं घडतं फक्त १२ तासांत !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Samar Prakashan \/ Samar","offer_id":50932723188010,"sku":null,"price":220.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/RevanRoy.png?v=1765298292"},{"product_id":"only-one-clue-by-rajendra-muralidhar-bhamare-ओन्ली-वन-क्लू-राजेंद्र-मुरलीधर-भामरे","title":"Only One Clue by Rajendra Muralidhar Bhamare ओन्ली वन क्लू राजेंद्र मुरलीधर भामरे","description":"\u003cp\u003eसिद्धहस्त अनुभवी पोलीस अधिकारी\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eराजेंद्र मुरलीधर भामरे, (सहायक पोलीस आयुक्त – सेवानिवृत्त)\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयांनी धडाडीने आणि कल्पकतेने केलेल्या तपासाच्या सत्यकथा म्हणजे हे पुस्तक. ते लिहितात, ‘अपराध्याला शोधून काढणं हे जसं तपास अधिकाऱ्याचं काम असतं, तसंच निरपराध्याचं रक्षण करणं हेही त्याचंच काम असतं’ यावरून त्यांचा पोलीस तपासाकडे पाहण्याचा मानवतावादी दृष्टिकोन दिसून येतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या तपासाच्या ३३ सत्यकथा तपशिलात सांगता सांगता, भामरे गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारी जगतात चोरी, दरोडे ते सायबर गुन्हे असे लक्षणीय बदल कसे होत गेले याचा परामर्श या पुस्तकातून घेतात. तसंच खबरे, इलेक्ट्रॉनिक फूटप्रिंट्स, व्हिसेरा यांसारख्या गोष्टी पोलीस तपासात किती महत्त्वाच्या असतात हे ते विशद करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांनी ‘सायबर साक्षर’ होणं का महत्त्वाचं आहे, हेही ते स्पष्ट करून सांगतात. परिस्थितीचा नेमका अभ्यास, लोकसंपर्क, विश्वास-संपादन, कल्पनाशक्ती, बहुश्रुतता यांच्या साहाय्याने पोलीस अधिकारी तपासाच्या निष्कर्षापर्यंत कसे पोचतात हे पुस्तकातून लक्षात येतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपोलिसी पंचनाम्यातला कोरडेपणा किंवा रहस्यकथांमधली अतिरंजितता टाळून सांगितलेल्या वास्तववादी सत्यकथा… ओन्ली वन क्लू !\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Rajendra Muralidhar Bhamare","offer_id":51010800812330,"sku":null,"price":310.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Only-One-Clue_Rohan_Prakashan.jpg?v=1767250192"},{"product_id":"olakh-by-saniya-ओळख-सानिया","title":"Olakh by Sania ओळख - सानिया","description":"\u003cp\u003eअतीव आत्मनिष्ठा अबाधित राखून गेली पाच दशके सानिया यांनी मराठी साहित्याच्या परंपरेत आपले लक्षणीय स्थान निर्माण केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअर्थपूर्ण जगण्याच्या कितीतरी वाटा कळत-नकळत दाखवणारे त्यांचे सर्वच लेखन वाचकाची स्वतःविषयी व भोवतालच्या जगाविषयीची समजूत प्रगल्म करणारे आहे. आपल्या वयाच्या व जाणिवेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ते वाचनीयच नव्हे तर विचारांना चालना देणारे व अंतर्मुख करणारे ठरते. कदाचित म्हणूनच ‘ओळख’चे आज ३०-३२ वर्षानंतर होणारे पुनर्मुद्रण व त्यातील कथांचे पुनर्वाचन आजही प्रस्तुत ठरते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगण्याला बंदिस्त करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या चौकटी शक्य तितक्या नेटाने व निकराने शिथिल करून, जरूर तर त्यांना खिडारे पाडून लेखिका विशेषतः स्त्रियांच्या स्व-तंत्र अस्तित्वाची प्रतिष्ठाच नव्हे तर श्रेयपूर्णता अधोरेखित करते. या कथांमधील नानाविध प्रश्नचिन्हांकीत प्रसंगांनी व त्यातील मूल्यसंघर्षाने कथांतर्गत व्यक्तीच नव्हे तर वाचकदेखील संभ्रमित होतो. किंबहुना ही संदिग्धता व अनाकलनीयता, रूढ तर्काला बगल देणारे पण आंतरिक सुसंगती असलेले निर्णय हे या कथांचे एक मोठे बलस्थान आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरिणामी आपली ‘ओळख’ नव्याने पटविणाऱ्या आणि कलात्मकता व कौशल्यपूर्णता, समकालीनता, सार्वकालीनता आणि विशिष्टता व व्यापकता यांची प्रभावी प्रचीती देणाऱ्या प्रस्तुत कथासंग्रहाची पुनर्भेट संस्मरणीय ठरते, यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरेखा इनामदार-साने\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Saniya","offer_id":51010803761450,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Olakh_Sania_Rohan_Prakashan.jpg?v=1767250584"},{"product_id":"candy-crush-by-neerja","title":"Candy Crush by Neerja कँडी क्रश नीरजा","description":"\u003cp\u003eअतीव आत्मनिष्ठा अबाधित राखून गेली पाच दशके सानिया यांनी मराठी साहित्याच्या परंपरेत आपले लक्षणीय स्थान निर्माण केले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअर्थपूर्ण जगण्याच्या कितीतरी वाटा कळत-नकळत दाखवणारे त्यांचे सर्वच लेखन वाचकाची स्वतःविषयी व भोवतालच्या जगाविषयीची समजूत प्रगल्म करणारे आहे. आपल्या वयाच्या व जाणिवेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ते वाचनीयच नव्हे तर विचारांना चालना देणारे व अंतर्मुख करणारे ठरते. कदाचित म्हणूनच ‘ओळख’चे आज ३०-३२ वर्षानंतर होणारे पुनर्मुद्रण व त्यातील कथांचे पुनर्वाचन आजही प्रस्तुत ठरते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगण्याला बंदिस्त करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या चौकटी शक्य तितक्या नेटाने व निकराने शिथिल करून, जरूर तर त्यांना खिडारे पाडून लेखिका विशेषतः स्त्रियांच्या स्व-तंत्र अस्तित्वाची प्रतिष्ठाच नव्हे तर श्रेयपूर्णता अधोरेखित करते. या कथांमधील नानाविध प्रश्नचिन्हांकीत प्रसंगांनी व त्यातील मूल्यसंघर्षाने कथांतर्गत व्यक्तीच नव्हे तर वाचकदेखील संभ्रमित होतो. किंबहुना ही संदिग्धता व अनाकलनीयता, रूढ तर्काला बगल देणारे पण आंतरिक सुसंगती असलेले निर्णय हे या कथांचे एक मोठे बलस्थान आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरिणामी आपली ‘ओळख’ नव्याने पटविणाऱ्या आणि कलात्मकता व कौशल्यपूर्णता, समकालीनता, सार्वकालीनता आणि विशिष्टता व व्यापकता यांची प्रभावी प्रचीती देणाऱ्या प्रस्तुत कथासंग्रहाची पुनर्भेट संस्मरणीय ठरते, यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरेखा इनामदार-साने\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Neerja","offer_id":51010811920682,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Cand_Crush_Neerja.jpg?v=1767336094"},{"product_id":"the-silk-route-spy-by-enakshi-sengupta-pranav-sakhdev-द-सिल्क-रूट-स्पाय-एनाक्षी-सेनगुप्ता-प्रणव-सखदेव","title":"The Silk Route Spy by Enakshi Sengupta, Pranav Sakhdev द सिल्क रूट स्पाय एनाक्षी सेनगुप्ता, प्रणव सखदेव","description":"\u003cp\u003e१९२० सालचा भारत… ब्रिटिश राजवटीविरोधात स्वातंत्र्य चळवळीचं वारं देशभरात जोरात वाहत होतं. त्यामुळे चिंताग्रस्त ब्रिटिशांनी स्थानिक तरुणांना हेर म्हणून कामावर ठेवण्यास सुरुवात केली. त्यांच्यात होता नंदलाल कपूर. हेरगिरीचं प्रशिक्षण घेतल्यावर तो वेगवेगळ्या मोहिमांकरता देशभर फिरला. तेव्हा स्वातंत्र्य चळवळीतल्या क्रांतिकारक गटांशी त्याची भेट झाली. त्यांच्याशी बोलल्यावर, चर्चा केल्यावर त्याने ठरवलं की, आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपणही थोडा हातभार लावावा. आणि तो ‘डबल एजंट’ झाला! मग कलकत्त्यातल्या गल्लीबोळांपासून शांघायमधल्या भयंकर क्रूर ‘ग्रीन गँग’पर्यंत, बर्मातल्या सोनेरी पॅगोडांपासून जपानमधल्या टी-हाऊसपर्यंत, नंदलालच्या जीवन-प्रवासाने अनेक धोकादायक आणि अनिश्चित अशी वळणं घेतली..\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेल्या अनेक नायकांच्या कथा सांगितल्या जातात, पण काही नायक असेही असतात जे दुर्लक्षित राहतात, त्यांचा त्याग विस्मृतीत जातो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअशाच एका नायकाच्या आयुष्याची ही सत्यकथा… द सिल्क रूट स्पाय !\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Enakshi Sengupta \u0026 Pranav Sakhdev","offer_id":51014390579498,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/TheSilkRouteSpy.jpg?v=1767336538"},{"product_id":"disha-gharachya-by-sania-दिशा-घराच्या-सानिया","title":"Disha Gharachya by Sania दिशा घराच्या सानिया","description":"\u003cp\u003eगेली पाच दशके सातत्याने सरस व सकस साहित्यनिर्मिती सानिया करीत आहेत. ‘शोध’, ‘प्रतीती’, ‘खिडक्या’, ‘दिशा घराच्या’, ‘ओळख’ ‘भूमिका’, ‘वलय’, ‘परिमाण’, ‘प्रयाण’, ‘ओमियागे’ आणि ‘अशी वेळ’ यांसारखे कथासंग्रह, ‘स्थलांतर’, ‘आवर्तन’ व ‘अवकाश’ यांसारख्या कादंबऱ्या आणि ‘काही आत्मिक काही सामाजिक’ हा ललित लेखांचा संग्रह, हे सारेच लेखन वाचकाला आत्मभान व विश्वभान देणारे आहे. कदाचित म्हणूनच ‘दिशा घरांच्या’च नव्हे तर स्वतःच्यादेखील कसून शोधण्यासाठी प्रेरित करणाऱ्या, वैचारिकता व प्रतिमात्मकता यांची सांगड घालणाऱ्या एकंदर चार दीर्घकथांचा हा संग्रह वर्तमानात चौतीस वर्षांनी पुनर्मुद्रित होतो आहे ही घटना निश्चितपणे स्वागतार्ह म्हटली पाहिजे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकारण लिंग, जात, वर्ण, वर्ग, प्रदेश, भाषा व विचारसरणी यांना ओलांडून जाणाऱ्या मानवी अस्तित्वाच्या गाभ्याला भिडण्याची प्रेरणा येथे प्रबळ आहे. व्यवस्था बदलली तरी माणसांमधील परस्परसंबंध, त्यातील निरगाठी सहजपणे सुटत नाहीत. मूल्यांचे टकराव कधी सौम्य तर कधी तीव्र पण ते होत राहतात. म्हणून समकालीन आणि सार्वत्रिक, विशिष्ट आणि व्यापक व कलात्मकता आणि कौशल्यपूर्णता यांची उत्तम सांगड घालणाऱ्या या दीर्घकथा आजही वाचनीय व प्रस्तुत ठरतात, यात शंका नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरेखा इनामदार-साने\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Sania","offer_id":51014393626922,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Disha_Gharchya_Rohan_Prakashan.jpg?v=1767336838"},{"product_id":"mi-pakistanatil-bharatacha-her-by-mohanlal-bhaskar-मी-पाकिस्तानातील-भारताचा-हेर-मोहनलाल-भास्कर-ऋजुता-कर्णिक-गुप्ते","title":"Mi Pakistanatil Bharatacha Her by Mohanlal Bhaskar मी पाकिस्तानातील भारताचा हेर मोहनलाल भास्कर, ऋजुता कर्णिक गुप्ते","description":"\u003cp\u003eही कहाणी ‘हेरगिरी’ या विषयावर विशेष प्रकाश टाकते. या पुस्तकात १९६५च्या भारत-पाक युद्धादरम्यान त्यांचा पाकिस्तानात झालेला प्रवेश, तिथे त्यांचं पकडलं जाणं आणि पर्यायाने त्यांनी भोगलेल्या दीर्घकालीन तुरुंगयातनांचं चित्रण त्यांनी केलं आहे. परंतु ही साहित्यकृती केवळ साहस व दुर्दम्य निग्रह यांचं वर्णन करत नसून ती पाकिस्तानच्या तत्कालीन परिस्थितीचंही विश्लेषण करते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपुस्तकात मोहनलाल पाकिस्तानातलं भुट्टोप्रणित तथाकथित लोकशाही सरकार, निरंतर मजबूत होत जाणारे हुकूमशहा यावर भाष्य करतात, तसेच धार्मिक कट्टरतावाद आणि त्याला विसंगत असणारे सामाजिक-आर्थिक पैलू उलगडून दाखवतात. भारतविरोधी षड्यंत्र रचणाऱ्या पाकिस्तानातल्या विविध आंतरराष्ट्रीय सूत्रांबद्दलही ते इथे विवेचन करतात. मोहनलाल एकीकडे पाकिस्तानी तुरुंगांची नरकप्राय स्थिती, तुरुंग अधिकाऱ्यांचं अमानुष वर्तन यांचं वर्णन करतात तर, दुसरीकडे ते पाकिस्तानी जनता आणि मेजर सिपरा यांच्यासारख्या व्यक्तींची माणुसकीची वागणूक रेखांकित करायलाही विसरत नाहीत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहेरगिरीचं अंतरंग दाखवणारं विश्वासार्ह पुस्तक…\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Enakshi Sengupta \u0026 Pranav Sakhdev","offer_id":51014738313514,"sku":null,"price":275.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/MeePakistanatilBharatachaHerbyMohanlalBhaskar.jpg?v=1767340318"},{"product_id":"chitratun-ulagadnara-rahasya-by-vijay-taravade","title":"Chitratun Ulagadnara Rahasya by Tarun Meharshi चित्रातून उलगडणारं रहस्य","description":"\u003cp\u003eवरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कमल यांना कृषी संशोधन केंद्रातील दोन चित्रं चोरीला गेल्याचं आणि त्या चित्रांची किंमत ४०० कोटी रुपये असल्याचं समजतं… आणि त्याच वेळी भारतीय गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांना ‘आयएसआय’मध्ये पेरलेल्या एका हेराकडून माहिती मिळते की, एका दहशतवादी गटाकडून मोठा आण्विक हल्ला करण्याची योजना आखली जाते आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएकीकडे कमल चोरीचा माग काढू लागतात… तर दुसरीकडे गुप्तचर संस्था प्रमुखांना समजतं की, त्या चित्रांच्या विक्रीतून उभा राहणारा निधी आण्विक हल्ल्याकरता वापरला जाणार आहे! त्यात भर म्हणजे या प्रकरणात अमेरिकी गुप्तचर संस्था ‘सीआयए’देखील गुंतलेली असते…\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकमलना ती चित्रं परत मिळवता येतात का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभारतीय गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांना चित्रांचा लिलाव थांबवता येतो का?\u003cbr\u003eअखेरीस, त्यांना दहशतवादी हल्ला रोखता येतो का?\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसत्य घटनांवर आधारलेलं, वेगवान आणि खिळवून ठेवणारं थ्रिलर… चित्रांतून उलगडणारं रहस्य\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Tarun Meharshi","offer_id":51066265469226,"sku":null,"price":265.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/ChitratunUlagadnaraRahasyabyVijayTaravade_57fba62b-3903-40d7-9779-d97db3c6886f.jpg?v=1768887769"}],"url":"https:\/\/mehtabookseller.com\/collections\/mystery.oembed?page=2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}