{"product_id":"अनुत्तरित-काळा-कॅनव्हास","title":"अनुत्तरित काळा कॅनव्हास","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e  चंद्रकांत शब्दांना कवितेच्या अंगणात आणतो तेव्हा त्याच्यातला कवी – चित्रकार गोगांच्या निर्भिड अवधानात स्वत:ला मिसळवून काळ्या रंगाचं अस्तित्वच झुगारून देतो आणि पोस्ट इम्प्रेशनची निर्मिती करण्यात दंग होतो.\u003c\/h3\u003e\n\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eचंद्रकांतच्या कविता वाचकांना थेट काव्याच्या मुलभूत स्वभावाकडेओढून नेतात ; म्हणूनच वाचकही जमिनीवरच्या ओढ्यात आकाश प्रतिबिंबित व्हावे तसा विरघळून जातो.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626062061866,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/cover-web-500x499_fda362a7-cef2-42d3-9104-883507b68bba.gif?v=1732612759","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}