{"product_id":"अलार्म-कॉल","title":"अलार्म कॉल","description":"\u003cspan class=\"gmail_default\"\u003e​\u003c\/span\u003e'अलार्म कॉल' म्हणजे ढोबळपणे पाहता पशु-पक्ष्यांना मिळालेला सतर्कतेचा किंबहुना मृत्यूचा इशारा. अगदी दरवेळी नाही पण बहुतांश वेळी या इशाऱ्यानंतर एखाद्याचा अंतकाळ हा ठरलेलाच असतो.\r\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eप्रत्येक कठीण प्रसंग येण्यापूर्वी हा इशारा प्रत्येकाला मिळतोच, फरक एवढाच आहे कि काहींना तो समजतो तर काहींना नाही. मग तो इशारा...\u003c\/div\u003e\r\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eनिसर्गाच्या सगळ्या नियमांचं उल्लंघन केल्यावर येणाऱ्या त्सुनामीच्या स्वरुपात असो वा..\u003c\/div\u003e\r\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eएखाद्या अबलेवर अत्याचार होण्याआधी ती मदतीसाठी किंवा जीव वाचविण्यासाठी फोडलेल्या टाहोच्या स्वरुपात असो किंवा...\u003c\/div\u003e\r\n\u003cdiv dir=\"auto\"\u003e\u003c\/div\u003e\r\n\u003cdiv dir=\"auto\"\u003eएखाद्या हिंस्त्र पशूची केवळ चाहूल लागल्यावर चितळ आणि तत्सम प्राणी यांनी मृत्युच्या भयापोटी काढलेल्या इशारात्मक ध्वनीच्या स्वरुपात असो... सगळे अलार्म कॉलच...\u003c\/div\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":50631612924202,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Alarm-Call_Dillipraj_Prakashan_Books.jpg?v=1761134368","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%85%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%95%e0%a5%89%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}