{"product_id":"अशीही-वादळे-येती","title":"अशीही, वादळे येती!","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e  वादळी जीवन जगलेल्या  दोन धाडसी व्यक्तिंच्या आयुष्याचा वेध घेणारी, अतिशय प्रभावी, रोचक आणि उत्कंठावर्धक , अशी ही कादंबरी.\u003c\/h3\u003e\n\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e या शीघ्रप्रवाही कादंबरीतून तत्वज्ञान आणि मानवीजीवन यांचा सहसंबंध सहज आणि चित्रदर्शी शैलीने उलगडून दाखविला आहे.\u003c\/h3\u003e\n\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e‘ जहाज कधी  सोडायचं नसतं’, असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून लेखन करणारे, प्रा. श्रीकांत मुळे, या ‘वादळी’ कादंबरीतही वाचकाला सतत आपल्याबरोबर नेण्यामध्ये यशस्वी झाले आहेत.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626061406506,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Ashihi-JPG-500x501_e7477ff8-5f85-46be-b3ec-58cd4a6081a1.jpg?v=1732612749","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%85%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b3%e0%a5%87-%e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}