{"product_id":"अस्वस्थ-कल्लोळ","title":"अस्वस्थ कल्लोळ","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e कविता खरंच काय असते, असं कुणी विचारालं तर मी म्हणेल आयुष्याचं पसायदान म्हणजे कविता, आंधळ्यांची वाट म्हणजे कविता. जन्माची शिदोरी म्हणजे कविता. संथ ओढ्यातील किंवा नदीच्या पात्रातून वाहणारे निर्मळ पाणी म्हणजे कविता. वृद्धाच्या करुणेचा स्वर म्हणजे कविता. आयुष्याचे सप्तसूर म्हणजे कविता असते.\u003c\/h3\u003e\n\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e शांता  शेळके म्हणतात, केवळ शब्दाशी क्रीडा करणे म्हणजे कविता नसते.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626061046058,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Aswasth-JPG-500x500_e35826ef-7cf7-407f-9f3c-6e28d55a9577.jpg?v=1732612748","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%85%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a5-%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%b3","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}