{"product_id":"आदर्श-पालकत्व-by-saradvishnu-desai","title":"आदर्श पालकत्व  by  Saradvishnu Desai","description":"\u003cdiv class=\"shopify-section\" id=\"shopify-section-product-template\"\u003e\n\u003cdiv data-ajax-enabled=\"true\" data-enable-history-state=\"true\" data-section-type=\"product\" data-section-id=\"product-template\" id=\"ProductSection-product-template\" class=\"product-template__container page-width\"\u003e\n\u003cdiv class=\"grid product-single product-single--medium-media\"\u003e\n\u003cdiv class=\"grid__item medium-up--one-half\"\u003e\n\u003cdiv class=\"product-single__description rte\"\u003e\n\u003cp\u003eवाढती महागाई व वाढत्या गरजांना तोंड देण्यासाठी पालकांनी नोकरी करणे दिवसेंदिवस अपरिहार्य होत आहे. बदलत्या जीवनशैलीमध्ये पालकत्व निभावून नेणे, ही खरोखरच तारेवरची कसरत आहे. त्यातच विभक्त कुटुंबपद्धतीमुळे घरातल्या जुन्या-जाणत्या माणसांचा सहवास आणि संस्कार मुलांना मिळेनासे झाले आहेत. अशा गुंतागुंतीच्या आणि बिकट परिस्थितीत पालकत्व निभावून नेण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता भासू लागली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपालकांना उपलब्ध असलेल्या वेळेत आपल्या पाल्याशी सुसंवाद कसा साधावा, त्यांना समजून कसे घ्यावे, त्यांना लैंगिकतेची समज\/ओळख कशी करून द्यावी... थोडक्यात, त्यांना आदर्श नागरिक कसे बनवावे, हे या पुस्तकाच्या माध्यमातून पालकांना सहज समजेल. तसेच ‘आजचे पालक’ होण्यासाठी निश्चित मदत होईल.\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641855877418,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/655f_1024x1024_2x_dfb7d1a9-b61a-4239-b0fc-f6ea0d060023.webp?v=1732963315","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b6-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5-by-saradvishnu-desai","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}