{"product_id":"आहुती-अनामवीरांची","title":"आहुती अनामवीरांची","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eमंदिराच्या पायातील दगडाची कोणी विचारपूस करीत नाही. कळसाच्या दिखाऊ दगडाचे दर्शन घ्यावयास सहस्त्रावधीची दाटी मात्र होत असते. पण जो ज्ञाता असतो, कृतज्ञ असतो, तो त्या कळसाची उंची ज्यांनी आपल्या देहास भूगव्हाराच्या भयंकर खोलीत पुरून घेत, घेत शक्य केली त्यांच्या अज्ञात त्यागाची आठवण अधिक कृतज्ञतेने करतो.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626062389546,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/ahuti-web-1_82b7eb31-78ee-4d41-8b58-797ef0e3a46c.png?v=1732612762","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}