{"product_id":"कर्ता-करविता-आधुनिक-मेंदूसंशोधन-व-आपले-जीवन-रमेश-पानसे-राजश्री-क्षीरसागर-अनिता-देशमुख-बेल्हेकर","title":"कर्ता करविता : आधुनिक मेंदूसंशोधन व आपले जीवन | रमेश पानसे, राजश्री क्षीरसागर , अनिता देशमुख-बेल्हेकर","description":"\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eया विश्वातील सर्वात मोठे कोडे म्हणजे मानवाचा मेंदू होय.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eभाषा, गणित, परिसराची जाण, स्मृती , विचार , ऊहापोह , निर्णय आणि कार्यवाही यांचा उगम मेंदूतच असतो.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eश्वसन, रुधिराभिसरण आणि पचनक्रिया जीवनाला पायाभूत असतात. या क्रियांवर देखील मेंदूचेच नियंत्रण असते.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eमनाचे कार्य म्हणजे मेंदूचे कार्य.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eशरीरावर मनाच्या होणाऱ्या परिणामांमुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, आणि पचनसंस्थेशी निगडीत असे अनेक आजार उद्भवतात.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eमेंदूच्या कार्यातील सर्वात मोठे गूढ म्हणजे जाणीव.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eआधुनिक मेंदूसंशोधनातून मेंदूच्या कार्याची जसजशी माहीती मिळत गेली, तसतसा या सर्व विषयांवर प्रकाश पडू लागला आहे. या संशोधनाचा आढावा घेण्याचे कठीण काम ‘कर्ता-करविता’ हे पुस्तक कर्ते. मराठी भाषेला अभिमान वाटावा इतक्या चांगल्या प्रकारे हे पुस्तक झाले आहे.\u003c\/span\u003e\u003cbr data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003e- डॉ. ह. वि. सरदेसाई\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Diamond Publications \/ Marathi","offer_id":49626124943658,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/karta-karvita-3d_360x_eb5b4319-3d3c-4e62-bf30-7e9fca480f83.png?v=1732613335","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b6%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%a8-%e0%a4%b5-%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8-%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a5%87-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}