{"product_id":"कॅकोडेसिया","title":"कॅकोडेसिया","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eविनोदी कथाप्रांतातील एक प्रस्थापित नाव. त्यांच्या लिखाणात तरुणाईच्या, ज्येष्ठांच्या, भावभावनांचं आणि आजच्या एकूणच जीवनशैलीचं प्रतिबिंब आढळतं. नाविन्यपूर्ण विषय, उत्कंठावर्धक कथानक, विविध स्वभावाची ठसठशीत पात्रं, खटकेबाज संवाद ही सुखठणकरांच्या लेखनाची वैशिष्टचे. कथाविषय पुरेशा गांभीर्याने हाताळत असतांनाच विनोदाचं बोट मात्र ते सूट देत नाहीत.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626061570346,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/cacodesiya-web-500x499_a564acea-7fd0-4401-80cc-d96ff48df5f2.jpg?v=1732612751","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%95%e0%a5%85%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}