{"product_id":"कोरलाइन-by-neel-geman","title":"कोरलाइन  by   Neel geman","description":"\u003cp\u003eकोरलाइन जेव्हा तो दरवाजा ओलांडून जाते, तेव्हा पलीकडे अगदी तिच्या घरासारखंच हुबेहूब (त्याहून जरा मजेदारच) घर तिला सापडतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपण तिकडे तिचे दुसरे आईबाबा असतात, ज्यांना त्यांची छोटी मुलगी म्हणून तिला कायमचंच आपल्याकडे ठेवून घ्यायचं होतं आणि तिथून कधीच जाऊन द्यायचं नव्हतं.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वत:ची सुटका करून घेऊन परत आपल्या नेहमीच्या घरी जाण्यासाठी आता कोरलाइनला आपली सगळी बुद्धी आणि धैर्य पणाला लावायचं आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641923576106,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/612f_1024x1024_2x_f61987fb-078f-46a7-b996-d9e7f58587f8.webp?v=1732963850","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%a8-by-neel-geman","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}