{"product_id":"क्रीडा-स्पर्धा-नियोजन-by-sopan-kange","title":"क्रीडा स्पर्धा नियोजन  by  Sopan Kange","description":"\u003cspan\u003eव्यक्तिमत्व घडवण्यात मैदानी खेळांचे आत्यंतिक महत्व आहे. आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते. त्यासाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन व नियोजन खूप महत्वाचे आहे. हे तंत्र अत्यंत कुशलतेने हाताळणे गरजेचे असते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eस्पर्धेत भाग घेणारे संघ , त्यांचे खेळाडू , उपलब्ध वेळ, साधनसामग्री इत्यादीचा विचार व स्पर्धेच्या अनेक पद्धती यांची सांगड घालून स्पर्धा नियोजन यशस्वी करण्याच्या तंत्राचे भाग्यपत्रक बनवले जाते. क्रीडा स्पर्धा नियोजनाचे संपूर्ण तंत्र सहज सोप्या भाषेत समजावून सांगणारे हे पुस्तक वाचकाच्या निश्चितच उपयोगी पडेल\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641842704682,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/386f_1024x1024_2x_10ed537d-7457-4e8e-8507-822cdca03c33.webp?v=1732963207","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%a1%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%a8-by-sopan-kange","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}