{"product_id":"ग्रामीण-मातंग-स्त्री-एक-समाजशास्त्रीय-अभ्यास-by-ramchndra-bhise","title":"ग्रामीण मातंग स्त्री : एक समाजशास्त्रीय अभ्यास  by   Ramchndra Bhise","description":"\u003cspan\u003eभारतीय समाजरचनेचा अभ्यास केल्यास असेच लक्षात येते की, जातिभेदाबरोबरच पुरुष प्रधानता व लिंगभेद यालाही तेवढेच महत्त्व दिलेले आहे. स्त्रियांच्या भूमिका व दर्जा याबद्दल जेव्हा विचार केला जातो, तेव्हा लक्षात आले की, पुरुषप्रधानता, जातिभेद, लिंगभेद या तिहेरी शोषणाची ‘ती’ बळी आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअनुसूचित जातींमध्ये समाविष्ट असलेल्या ५९ जातींची ओळख अस्पृश्य व दलित जाती म्हणून आहे. या जातींमध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वास्तव्य करणार्‍या महार, मातंग, चांभार या जाती लोकसंख्येने अधिक आहेत. अनुसूचित जातीतील कनिष्ठ व वंचित जात म्हणून मातंग जातीबद्दल काही अभ्यास व संशोधन झालेले आहे; परंतु, मातंग स्त्रियांचा दर्जा व भूमिका, प्रश्न व समस्या याबद्दलची फारशी मांडणी संशोधनातून व अभ्यासातून झालेली नाही. मातंग स्त्री ही स्वतंत्र लिखाण व अभ्यासापासून वंचित होती; त्यामुळेच संशोधक म्हणून दलित मातंग स्त्रियांबद्दल स्वतंत्र संशोधन करून, ती तिहेरी शोषणास कशी बळी पडते. तिचे प्रश्न व समस्या इतर स्त्रियांपेक्षा वेगळ्या आहेत. याकडे स्त्री चळवळीने, दलित चळवळीने, स्त्री अभ्यासकांनी कसे दुर्लक्ष केले. या व इतर बाबींचा आढावा या संदर्भग्रंथातून घेतला आहे\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641832055082,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/835f_1024x1024_2x_ba2d633a-28cd-4d09-8ccf-345deb7734f5.webp?v=1732963113","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a3-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8-by-ramchndra-bhise","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}