{"product_id":"ग्रेस-आणि-दुर्बोधता","title":"ग्रेस आणि दुर्बोधता","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eस्वप्न आणि वास्तव यांच्या तरल रेषेवर उमलणारे हे विश्व आहे. ते निखळ स्वप्न नाही किंवा ढोबळ अर्थाने वास्तव नाही ह्याला स्वप्न म्हणायचे असेल तर ते असे स्वप्न आहे की जे वास्तवाचे मूळ स्वरूप कायम टिकविते आणि ह्यालाच वास्तव म्हणायचे असेल तर ते असे अतिवास्तव आहे की जे स्वप्नांचा वेष पांघरून आपल्याला सतत खुणावत राहते.\u003c\/h3\u003e\n\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626063601962,"sku":null,"price":449.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Grace_Ani_Durbodhata.jpg?v=1756807910","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%a7%e0%a4%a4%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}