{"product_id":"घरे-बनवा-माधव-खरे","title":"Ghare Banava Madhav Khare घरे बनवा माधव खरे","description":"\u003cp\u003eविज्ञान आणि मनोरंजन यांची उत्तम सांगड घालणारे माधव खरे यांचे नवे पुस्तक.\u003cbr\u003eया पुस्तकातील घरे ही एच. ओ. प्रमाणातील असल्याने या प्रमाणात मिळणाऱ्या गाड्यांच्या प्रतिकृती या घरांसोबत शोभून दिसतील. ५ प्रकारच्या घरांची १३ मॉडेल या पुस्तकातून बनवता येतील. ही घरे बनवत असताना मुलांचे हस्तकौशल्य आणि प्रमाणबद्धतेची जाण या गोष्टी विकसित होतील. मुलांबरोबरच मोठ्यांना तसेच आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनाही ही पुस्तके आवडतील.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया पुस्तकात दिलेल्या भागांपासून घरे बनवणे हा लहानांसाठी आणि मोठ्यांसाठीही एक निखाळ आनंद आहे. \u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641617293610,"sku":null,"price":203.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/gharebanwaL_5be8cd3d72540e23cafb80a84eb8ab91_a22d356b-1f3b-4bd3-8b79-80ae05e3ffc5.jpg?v=1732960926","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%98%e0%a4%b0%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b5-%e0%a4%96%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}