{"product_id":"चक्रव्यूह-विद्वानांच्या-षडयंत्राचं-चक्रव्यूह-जिद्दीने-भेदणाऱ्या-विद्यार्थ्याची-कथा-by-shrikant-kalekar","title":"चक्रव्यूह : विद्वानांच्या षडयंत्राचं चक्रव्यूह जिद्दीने भेदणाऱ्या विद्यार्थ्याची कथा   by   Shrikant Kalekar","description":"\u003cp\u003eएम. फिल.ची डिग्री मिळाल्यावर कुठेतरी पटकन नोकरी मिळेल आणि आयुष्याला निश्चित दिशा मिळेल अशी स्वप्नं उराशी बाळगून, विद्यापीठात एम. फिल. साठी त्यानं नाव नोदवलं, आणि त्यानंतर सुरू झाली एक न संपणार्‍या असह्य घटनांची मालिका.....\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eविद्यापीठातल्या विद्वानांचे मान-अपमान, मानभावीपणा, वैयक्तिक हेवेदावे, विद्यार्थ्याला वेठीला धरून सहकार्‍यांचे काटे काढण्याचे उद्योग आणि विद्यार्थ्यांची उमेद नष्ट करण्यासाठी सुरू झाले हीन, राजकारणी उपद्व्याप.....\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडिग्री मिळवण्याची दुर्दम्य इच्छा बाळगणार्‍या, सच्च्या आणि मेहनती विद्यार्थ्याला आपल्या जाळ्यात जखडून टाकणार्‍या विद्वानांच्या षड्यंत्राची आणि त्या चक्रव्यूहातून बाहेर पडू पाहणार्‍या जिद्दी विद्यार्थ्यांची ही कथा...\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641917448490,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/824f_360x_b7754376-436e-46a8-a558-abeb1680a428.webp?v=1732963822","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%9a%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%b9-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b7%e0%a4%a1%e0%a4%af%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%9a%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%82%e0%a4%b9-%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-by-shrikant-kalekar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}