{"product_id":"चाफा-कुसुमाग्रज","title":"चाफा कुसुमाग्रज Chapha Kusummagraj","description":"\u003cp\u003eकुसुमाग्रजांनी मोठ्यांबरोबरच लहानांसाठीदेखील कविता लिहिल्या आहेत. या बालकवितासंग्रहात बालगट ते कुमारगट अशा विविध वयोगटांसाठी कविता आहेत. चांदणगीतात ते म्हणतात,\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eहे सुंदर किति चांदणं\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअहा हे सुंदर किति चांदणं\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनिळ्या जांभळ्या मखमालीवर\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमोत्यांचं सांडणं\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eधरतीवरती चहूकडे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचांदफुलांची रास पडे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eफुलांफुलांसम हसा सदा हे\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचंद्राचं सांगणं\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचाफा या कवितेत एक मुलगा आईला मी चाफा झालो तर मला ओळखशील का, असा प्रश्न विचारतो. नित्यनेमाची कामं आई करत असताना तो काय करेल व आई त्याला कसं ओळखेल हे या कवितेत कल्पकतेने मांडलं आहे. कविता तसंच चंद्रमोहन यांची चित्रं लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतील.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641656025386,"sku":null,"price":45.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/chaphal_b6f203f9258890ee12ba920f81dc49b6_f139aeba-b114-4365-90f0-fa4cb8b5ae38.jpg?v=1732961342","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}