{"product_id":"चाफा-लावीन-तिथे-लाल","title":"चाफा लावीन तिथे, लाल!","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eआजच्या महानगरीय आणि शहराकडे वाटचाल करणार्‍या गावातील अनेकरंगी जीवनानुभवाचा वेध घेणार्‍या वाहोकर यांच्या कथांची मांडणी ही हटके आहे. म्हणजे त्यांच्या कथा या सलगपणे साकारत नाहीत, तर त्या तुकड्या-तुकड्यांनी आपला आकार घेत जातात. प्रेत्येक तुकड्यामधून नवीन रोचक, कथावस्तूला पूरक, त्यामध्ये नवे रंग भरणारा असा तपशील वाहोकर भरत जातात.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626054525226,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/chafa-4_e9d94df3-3af2-49ba-9337-7508a1156675.jpg?v=1732612715","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%a5%e0%a5%87-%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}