{"product_id":"चेरीचं-झाड-आणि-इतर-७-कथा-रस्किन-बााँड","title":"चेरीचं झाड आणि इतर ७ कथा रस्किन बााँड Chorich Zad Ani Etar 7 Katha Sakin Boad","description":"\u003cdiv class=\"pos-description\"\u003e\n\u003cdiv class=\"element element-textarea first last\"\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003eसुप्रसिद्ध अँग्लो-इंडियन लेखक रस्किन बाँड \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयांची सगळी जडणघडण झाली ती भारतात. देहरादूनसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य प्रदेशात.\u003cbr\u003eत्यामुळे साहजिकच हिमालयातला निसर्ग, तिथलं लोकजीवन, तिथली माणसं,\u003cbr\u003eत्यांचे अनुभव आदी गोष्टी त्यांच्या कथांमधून शब्दरूप घेऊन येतात. त्यांच्या\u003cbr\u003eकथा-कादंबर्‍यांची पन्नासहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत! (खर्‍या अर्थाने साहित्य क्षेत्रातले ‘बाँड’च!) त्यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका; खास तुमच्यासाठी !  \u003cbr\u003eतुम्ही या पुस्तक मालिकेतली एखादी जरी कथा वाचली ना, तरी तुम्ही ही सगळी पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचून काढाल; एवढ्या या कथा इंटरेस्टिंग आहेत! या कथा वाचण्यात वाचून तुम्ही रममाण तर व्हालच, त्याचबरोबर तुमचा आजूबाजूच्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही ‘ब्रॉडर’ होईल...\u003cbr\u003eतेव्हा, रस्किन बाँड यांच्या या कथा-दुनियेत तुमचं मनापासून वेलकम!\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003cdiv class=\"pos-related\"\u003e\n\u003cdiv class=\"element element-relateditems first last\"\u003e\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Pakashan \/ Marathi","offer_id":49641629843754,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Ruskin_Bond_Cherryche_Zaad-l_73ed7f2cd17f8f2c20d7c36f21a6207f_3cbf4289-28c9-4382-96bd-ed230ef60c80.jpg?v=1732961066","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%82-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%b0-%e0%a5%ad-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%be%e0%a4%81%e0%a4%a1","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}