{"product_id":"छोटा-पक्षी-ख्रिस्तिआन-मेरव्हेय","title":"छोटा पक्षी ख्रिस्तिआन मेरव्हेय Chota Pakshi Khstiaan Mervhey","description":"\u003cp\u003eछोट्या पक्ष्याला उडता येत नसल्याने तो कंटाळला आणि चक्क झाडावरून खोडाला धरून खाली उतरला. उडता न येणारे अनेक प्राणी जगात असतातच की! ते कसं जगतात, आपल्याला त्यांच्यासारखं राहता येईल का ते छोट्या पक्ष्याला पाहायचं होतं. कोणाकोणाला भेटला तो? त्याच्या प्रवासाची ही मजेदार गोष्ट...\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641654354218,"sku":null,"price":162.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/chota-pakshi-l_e761327c11babe4f693a26a3f1edb34d_1c5b15e5-0803-431a-a77e-903e89f90a71.jpg?v=1732961316","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%9b%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%80-%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%86%e0%a4%a8-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%af","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}