{"product_id":"जवाहरलाल-नेहरू-सुरेश-द्वादशीवार-jawaharlal-neharu","title":"जवाहरलाल नेहरू--सुरेश द्वादशीवार jawaharlal neharu","description":"\u003cp\u003eजवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआयुष्याची २७ वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली १० वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर १९२१ मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास ९ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झाला, तो १०४१ दिवसांचा होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि १६ वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रिय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Sadhana Prakashan \/ Marathi","offer_id":49626137035050,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/20230924-155538_1c708b36-6003-4f85-b0be-79643bc3e860.jpg?v=1732613798","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%9c%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b2-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a5%82-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0-jawaharlal-neharu","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}