{"product_id":"झाडी-बोली-भाषा-आणि-अभ्यास","title":"झाडी बोली भाषा आणि अभ्यास","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eमरहट् म्हणजे झाडी पट्टी हि व्युत्पत्ती पडताळून पाहता झाडी पट्टी म्हणजेच महाराष्ट्र आणि झाडी बोली म्हणजेच आद्य मराठी या निष्कर्षाप्रत यायला कोणताच प्रत्यवाय उरत नाही अशा या झाडी बोलीचे भाषाशास्त्रीय स्वरूपहीआता विव्दानांसमक्ष सदर होत आहे.\u003c\/h3\u003e\n\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e      या ग्रंथाचे दोन भाग असून पहिल्या भागात झाडी बोलीचे सर्व स्तरावरील स्वरूप सविस्तर सांगितले आहे. दुसऱ्या भागात या बोलीतील लोककथा, लोकगीते, उखाणे, म्हणी, वाक्प्रचार, इ. संदर्भ देऊन एक मोठा (सुमारे ५०,००० शब्द) शब्दसंग्रह शेवटी दिला आहे.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626064716074,"sku":null,"price":719.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/zadi-boli.png?v=1754575705","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80-%e0%a4%ac%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}