{"product_id":"डायमंड-वाणिज्य-कोश-खंड-1-ते-5-by-jonhson-borges","title":"डायमंड वाणिज्य कोश खंड 1 ते 5  by  JONHSON BORGES","description":"\u003cspan\u003eवाणिज्य हा शब्द जरी बोजड वाटला\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतरी सद्य:पिरस्थितीत तो सर्वमुखी झाला आहे. कारण एकूण ‘अर्थकारणालाच’ सध्याच्या काळात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले दिसते. म्हणूनच या विषयाचे महत्त्व विचारात घेऊन अकरावीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणार्या सर्व विद्यार्थ्यांसाठी\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतसेच व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी वाणिज्यकोशाची रचना करण्यात आली आहे. इंग्रजी किंवा मराठी वर्णमालेनुसार केलेली संज्ञांची रचना म्हणजे कोश\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअशी कोशाबाबत आपल्या सर्वांची सर्वसाधारण धारणा असते\u003c\/span\u003e\u003cspan\u003e; \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपरंतु प्रस्तावित वाणिज्यकोशाचे स्वरूप यापेक्षा पूर्णत: भिन्न ठेवण्याचा धाडसी प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्यांना हवी असलेली माहिती विनायास मिळावी\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहा या रचनेमागचा प्रमुख हेतू आहे. या कोशामध्ये वाणिज्य या विषयाचे एकूण ३४ प्रकरणांमध्ये (सोबत प्रकरणांची नावे दिलेली आहेत) विभाजन करण्यात आले आहे. अ\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eइ\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eउ\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eऊ या वर्णमालेनुसार येणार्या संज्ञा\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eउपसंज्ञा\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्यांचे स्पष्टीकरण\u003c\/span\u003e\u003cspan\u003e,\u003c\/span\u003e\u003cspan\u003e सिद्धान्त\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eतुलना इ. बाबींनी प्रत्येक प्रकरण पिरपूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. तसेच आवश्यक तेथे प्रकरणाच्या शेवटी पिरिशष्टेही देण्यात आली आहेत. प्रस्तुत कोशाचे लेखनकार्य\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसंपादन\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपडताळणी व पुर्नमूल्यांकन अशा विविध बाबींसाठी तीन वर्षांपेक्षा जास्त अवधी लागला असून या काळात वाणिज्य विषयाशी संबंधित असणाऱ्या  अनेक नामवंत प्राध्यापकांचे साहाय्य कोशासाठी लाभले\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eहीच या कोशाचा दर्जा सिद्ध करणारी बाब ठरावी\u003c\/span\u003e\u003cspan\u003e, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअसा विश्वास वाटतो\u003c\/span\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641845588266,"sku":null,"price":8100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/651f_360x_855d89c0-cc25-45ca-b678-34f034cc5d18.webp?v=1732963237","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a1-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b6-%e0%a4%96%e0%a4%82%e0%a4%a1-1-%e0%a4%a4%e0%a5%87-5-by-jonhson-borges","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}