{"product_id":"तळ्याचे-गुपित-माधुरी-तळवलकर","title":"तळ्याचे गुपित माधुरी तळवलकर Talyache Gupit Madhuri Tlagaokar","description":"\u003cp\u003eमुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीत राहणारा रौनक सुट्टीत वडलांच्या बदलीच्या गावी जरा नाखुशीनेच जातो. पण काही दिवसांतच तिथल्या मुलामुलींशी त्याची मैत्री होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयशवंत आणि उदय हे त्याचे गावातले मित्र रौनकलाही  तळ्यातलं गुपित सांगतात आणि आपल्या कंपूत सामील करून घेतात. गावातली जीवनशैली, तिथल्या लोकांच्या बोलण्या-वागण्यातला मोकळेपणा, आपलेपणा रौनाकला आवडू लागतो. काही दिवसांतच तो तिथे रमून जातो...\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641631154474,"sku":null,"price":68.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/talyatlegupitl_fce07414454985e80639ce9f6fec5b15_98c75a1f-6862-4b61-b835-acf857407a51.jpg?v=1732961077","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%a4%e0%a4%b3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a4%b3%e0%a4%b5%e0%a4%b2%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}