{"product_id":"त्या-एका-दिवशी-माधुरी-पुरंदरे","title":"त्या एका दिवशी माधुरी पुरंदरे Tya Eka Divashi  Madhure Purandare","description":"\u003cp\u003eमुलांसाठी दोन दीर्घकथा - 'त्या एका दिवशी' आणि 'मला क्रियापद भेटते तेव्हा'.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003eत्या एका दिवशी\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eगौतमचं खरं म्हणजे आपल्या आईबाबांवर प्रेम होतं; पण हल्ली काहीतरी बिनसलं होतं.\u003cbr\u003eत्याला त्यांचं काहीच पटेनासं झालं होतं. पूर्वी असं होत नसे. मग उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या एका दिवशी\u003cbr\u003eबाबाबरोबर केलेला प्रवास एक वेगळाच अनुभव देऊन गेला आणि आई-बाबांना जाणवलं,\u003cbr\u003eकी गौतम आता मोठा झाला आहे; मोठा, शहाणा आणि समजूतदार....\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cstrong\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eमला क्रियापद भेटले तेव्हा...\u003c\/span\u003e\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003e‘मला क्रियापद भेटले तेव्हा...’ हा काय निबंधाचा विषय आहे? \u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan lang=\"MR\"\u003eपण सरांनी तो दिला आणि चिन्मयीची चिडचिड झाली.\u003cbr\u003eपण लिहिता लिहिता तिला एका क्रियापदाबरोबर झालेल्या कितीतरी भेटीगाठी आठवत गेल्या :\u003cbr\u003eमजेदार, हळव्या, दुखऱ्या, मनाच्या आतल्या कप्प्यात जपून ठेवाव्यात अशा आठवणी.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641667363114,"sku":null,"price":68.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Tya_Eka_Diwashi_L_bfb69e1fbb2bbd656ebf223aba1907e5_9d43b7b6-8888-4e48-8f5e-43ac918c8867.jpg?v=1732961463","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b6%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}