{"product_id":"दर्दपूर","title":"दर्दपूर","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eकाश्मीरला आपण नंदनवन म्हणतो. कला, साहित्य, संस्कृतीचा अनुपम वारसा असलेलं तसेच निसर्गाचा वरदहस्त   लाभलेलं हे  स्वर्गीय राज्य. काही वर्षांपूर्वी विविध सरोवरे, फुला-फळांचे बगीचे, सुंदर देवालयं आणि रूपवान स्त्री – पुरुष प्रेमाने-आनंदाने राहात होते. आता तेथे फक्त आतंक, भय आणि निराशा आहे.\u003c\/h3\u003e\n\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eअसं म्हणतात की धर्म माणसांना जोडतो, जगायला आधार देतो. नव्या सुंदर पर्वाचा संदेश देत राहातो.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626056622378,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Dardpur-F_d9ee9dd4-c7ac-4446-b68f-ef8ccf7fe425.gif?v=1732612724","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}