{"product_id":"दलित-स्वकथने-साहित्यरूप","title":"दलित स्वकथने साहित्यरूप","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eदलित साहित्याचा कोणत्याही दिशेने नि दृष्टीने गेतलेला परामर्श हा दलित आत्मकथनांच्या अभ्यासाशिवाय अपुरा व अर्धवट ठरावा एवढे महत्त्व त्यांना आहे. एकच वेळी आत्मदर्शन व समाजदर्शन, आत्मबोध व समाजबोध आत्मसंघर्ष व समाजसंघर्ष अशा सृजनशील व्दंव्दातून रुपास येणारी दलित आत्मकथने हि सूक्ष्म व सखोल अभ्यासविषय आहेत, यात शंकाच नाही.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626064486698,"sku":null,"price":540.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/dalit-swakathne-web_47417a82-41cf-4554-86a2-8c74a180bb2f.png?v=1732612772","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%a6%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}