{"product_id":"दीपशिखा-कालिदास","title":"दीपशिखा कालिदास","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eश्रीमती शुभांगी भडभडे यांनी केलेल्या अथक धडपडीचे प्रतीक म्हणजे ‘कालिदास’ हा ग्रंथ यापूर्वी त्यांनी भारतीय संस्कृतीचा  विविधांगी परिचय करून देणारे विपूल लेखक केले आहे. ‘कालिदास’ या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांच्या या लेखन परंपरेने एक  अनोखी उंची गाठली आहे. कालिदासांनी लिहिलेल्या महान रचनांचा संक्षेप या कादंबरीत असल्याने तिच्या माध्यमातून मराठी वाचकाला कालिदासाच्या सर्वांगीण परिचय होण्यास निश्चितच मदत होईल.\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626056261930,"sku":null,"price":495.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Kalidas_3f2a36af-f47a-4683-a940-bb5e600f89b1.jpg?v=1732612722","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%96%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}