{"product_id":"देवदासी-यल्लम्माच्या-जोगीतिणी","title":"देवदासी : यल्लम्माच्या जोगीतिणी","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eदेवदासी हा एक अतिगहन, जटील आणि क्लेषकारक विषय आहे. या प्रथेने हजारो स्त्रिया आणि त्यांची मुलेबाळे, घरेद्वारे यांची बरबादी केली आहे. जीवन आणि अब्रू यांचे चालविले आहेत.\u003c\/h3\u003e\n\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e व्यक्तित्त्वाची विटंबना, मानवजातीला चिकटलेला कलंक, शोषक , विषमता, स्त्री  – दास्य यांचे देवदासी हे मूर्तिमंत प्रतिक आहे. देवदासी प्रथेचा लेखाजोखा मांडणारा, या प्रथेचा पंचनामा करणारा महत्त्वपूर्ण ग्रंथ………\u003c\/h3\u003e\n\u003cdiv class=\"social-sharing ss-social-sharing\" data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626065142058,"sku":null,"price":630.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/devdasi-web_9eb97b78-3db2-4115-88b5-df6c5d5411bc.png?v=1732612779","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%af%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}