{"product_id":"द-रोड-by-anil-kinikar","title":"द रोड  by   Anil Kinikar","description":"\u003cp\u003eबेचिराख झालेल्या अमेरिकेतून एकटेच वाट काढत दक्षिणेकडे मार्गक्रमण करणारे वडील आणि त्यांचा लहान मुलगा. वार्‍यावर उडणार्‍या राखेशिवाय त्या उजाड प्रदेशात कसलीही हालचाल नाही. रस्त्यावर पाळत ठेवून असलेल्या लोकांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांच्याजवळ एक पिस्तूल, अंगावरचे कपडे, इकडून-तिकडून गोळा केलेल्या सामानाने भरलेली एक कार्ट; आणि एकमेकांशिवाय काहीही नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसीम कौर्य, दुर्दैव आणि बेचिराख सृष्टी... पूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही बाळगली जाणारी उद्याची आशा, चांगुलपणा; आणि त्यातच निर्माण होणार्‍या माणुसकी आणि ईश्वरी श्रद्धेविषयीच्या प्रश्‍नांची तात्त्विक मीमांसा करणारी वैचारिक कादंबरी\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641922134314,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/644f_1024x1024_2x_105445b7-c067-492e-b2d2-5b008b922a46.jpg?v=1732963836","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%a6-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%a1-by-anil-kinikar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}