{"product_id":"द-सेल्फ-पोर्ट्रेट","title":"द सेल्फ पोर्ट्रेट","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eआपले जगणे ही एक रिले रेस असते. आधीच्या पिढीकडून संस्कार घ्यायचा, आपल्या मार्गक्रमणात त्यावर आपली नाममुद्रा उमटवायची आणि तो संस्कार पुढच्या पिढीला हस्तांतरित करायचा, हेच मानवी जीवनाचे इतिकर्तव्य असते. अनुभवी लेखक जेव्हा आपल्या आत्मचरित्रातून आपली गोष्ट सांगतो, तेव्हा तो फक्त आपली वैयक्तिक कथा सांगत नसतो, तर तो कळत – नकळत आपल्या पिढीची गोष्ट सांगत असतो. ज्यांना त्याचे मोल कळते, अशीच माणसे आत्मचरित्रात दडलेले स्थळ, काळ आणि परिस्थितीचे व्यापक संदर्भ समजू शकतात.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"vikas prakashan \/ Marathi","offer_id":49626059800874,"sku":null,"price":630.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/The-Self-W_5ae0ea3f-c616-490f-919d-bada2807e97a.jpg?v=1732612737","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%a6-%e0%a4%b8%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%ab-%e0%a4%aa%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%9f","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}