{"product_id":"नदीकाठी-ससुला-जाफर-इब्राहिमी-नासर","title":"नदीकाठी ससुला जाफर इब्राहिमी नासर Nadikathi saula  Japhar Ebrahimi Nasar","description":"\u003cp\u003eगेले पाच-सहा दिवस सतत पाऊस पडत होता. आज मात्र पावसाने सुट्टी घेतली होती. सकाळी जाग आल्यावर ससुल्याने हळूच डोकं वर करून पाहिलं. बाहेर छान कोवळं ऊन पडलेलं होतं. त्याला पाहून आनंद झाला. तो चटकन उठला. 'काय छान हवा आहे. आज काकांकडे जायला हवं.' मनात यायचा अवकाश, पटापट आवरून निघाली स्वारी...\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641650716970,"sku":null,"price":68.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/nadikathisasulal_02b9359798fa7f94524c5f9f32d45f09_083f10f3-0430-4a02-b3b9-caa74bb6591e.jpg?v=1732961276","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%a8%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a4%b0-%e0%a4%87%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}