{"product_id":"नागरमोथा-सदानंद-देशमुख-यांच्या-निवडक-कथा","title":"नागरमोथा सदानंद देशमुख यांच्या निवडक कथा","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eडॉ. सदानंद देशमुख हे भारतीय भाषांतील एक महत्त्वाचे कादंबरीकार आणि कथाकार आहेत. त्यांच्या कथा व कादंबऱ्यांमध्ये विदर्भातील गावगाड्याचे चित्रण आहे.\u003c\/h3\u003e\n\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eनागरमोथा या संपादित ग्रंथात सदानंद देशमुख यांच्या अकरा कथा आहेत. गावगाड्याचे सांस्कृतिक, सामाजिक आर्थिक पर्यावरण सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे दाखविणाऱ्या या कथांतील माणसे कष्टकरी आहेत.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626060718378,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Nagarotha-JPG-500x500_22c24217-617d-4a8b-941e-520c164d4e27.jpg?v=1732612746","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a5%e0%a4%be-%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a6-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96-%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a4%95-%e0%a4%95%e0%a4%a5%e0%a4%be","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}