{"product_id":"न-संपणारी-रेघ","title":"न संपणारी रेघ","description":"\u003cp\u003eएका पूर्वापार नात्यापासून सुरु झालेलं वर्तुळ नवीन पिढीजवळ येऊन पूर्ण होतं. पुढेही अशी वर्तूळ निर्मल होतच राहणार. त्यांचं स्वरूप फक्त वेगळं असेल.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eनात्यांची काटेरी , तरी हवीहवीशी वाटणारी वर्तुळे... वर्तुळ म्हणजेच न संपणारी रेघ.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eचार पिढ्यांचे प्रातिनिधिक चित्रण , ओढाताण, सोशिकता , झुगारून देण , जोडणं, समज, अट्टाहास आणि भावानिकते बरोबर व्यवहारीपणा सुद्धा आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eजीवनात हे सर्व आवश्यकच असते ना !!!\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eस्त्रीवर , तिच्या कुटुंबावर, स्त्रीच्या \"बाईपणा\"वर लिहिलेली अप्रतिम कादंबरी.\u003c\/p\u003e","brand":"Dilipraj Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":50631618167082,"sku":null,"price":230.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/4360c484-na-sampanri-regh-A.jpg?v=1758739005","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%aa%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%98","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}