{"product_id":"पर्यावरण-समस्या-निराकरण-क्षेत्र-अभ्यास-by-shreekant-karlekar","title":"पर्यावरण समस्या निराकरण क्षेत्र अभ्यास  by    SHREEKANT Karlekar","description":"\u003cp\u003eपर्यावरणशास्त्र, पर्यावरणशिक्षण व पर्यावरणजागृती यावर लिहिलेली अनेक पुस्तके आज वाचकाला व अभ्यासकाला सहजपणे उपलब्ध आहेत. या सर्वच पुस्तकातून पर्यावरणाचा प्रामुख्याने जागतिक पातळीवर विचार केलेला दिसून येतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपर्यावरणाचा स्थानिक पातळीवरचा विचार अनेक वेळा जास्त महत्त्वाचा व उपयुक्त असतो. आपल्या आजूबाजूच्या परिसराचे महत्त्व कळणे व आपल्याच ढवळाढवळीमुळे त्या परिसराचा कसा र्‍हास होत आहे ते समजणे ही आता गरजेची गोष्ट बनू लागली आहे. पर्यावरणाचे हे महत्त्व लक्षात घेऊन, शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ पातळीवर सक्तीचे पर्यावरण शिक्षण राबविण्यात येऊ लागले आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eॠर्वसामान्य व्यक्तीला आणि अभ्यासकाला पर्यावरणाच्या मुख्य समस्या समजाव्यात, पर्यावरणर्‍हास म्हणजे काय व तो कसा ओळखावा हे कळावे व त्यासाठी कशाप्रकारचे प्रयत्न चालू आहेत याचीही थोडीफार कल्पना यावी यादृष्टीने या पुस्तकातील लेखांची रचना केलेली आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641895559466,"sku":null,"price":135.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/21f_1024x1024_2x_401eea1c-ed18-4b41-96d5-6286e6ad74d5.webp?v=1732963622","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%85%e0%a4%ad%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8-by-shreekant-karlekar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}