{"product_id":"पाचूचे-बेट-लीलाधर-हेगडे","title":"पाचूचे बेट लीलाधर हेगडे Pachuche Bet Laladhar Hegade","description":"\u003cp\u003eते बेट फारच सुंदर होते. दिसायला आणि असायलाही. बेट हिरवेगार होते. नीला समुद्र आणि त्यात हा हिरवा पाचू.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्या बेटावर माणसाने अजून पाउल ठेवले नव्हते. बेटावर वस्ती होती पशू आणि पक्ष्यांची. सगळे आनंदाने राहत होते. कोणाची कोणाला भीती नव्हती. पण पुढे पुढे त्यांच्यात गैरसमज निर्माण होऊ लागले. त्याला करणेही तशीच घडली...\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641632760106,"sku":null,"price":113.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/pachuchebetL_62acfd523e6694d2999cc5b703ba6408_8731bd1f-23de-46b8-a87f-db1bce31c566.jpg?v=1732961097","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%82%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%a7%e0%a4%b0-%e0%a4%b9%e0%a5%87%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a5%87","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}