{"product_id":"पायखुटी-paykhuti-by-संजीव-girase","title":"पायखुटी  Paykhuti by  संजीव girase","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eसत्य परेशान होता हैं | पराजीत नहीं |\u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e\n\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eया कादंबरीची मध्यवर्ती कल्पना देणारे हे वाक्य आहे. एका मुलावर झालेला अन्याय त्याच्यावर पुन्हा होऊ नये तसेच अन्य कोणत्याही मुलावर होऊ नये यासाठी या कादंबरीतील नायक ‘नाना’जी पायखुटी बैलाच्या पायाला बांधतात तशी शाळेतल्या शिक्षकाला कशी बांधतात आणि त्याच्या कसा सकारात्मक परिणाम होतो, असा सुखद शेवट असणारी कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरलेली आहे.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626045710634,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/paykhuti_5ab4cbcc-fff4-4ef9-81a5-4e450da2054e.jpg?v=1732612651","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%96%e0%a5%81%e0%a4%9f%e0%a5%80-paykhuti-by-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5-girase","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}