{"product_id":"पृथ्वीजिज्ञासा-पृथ्वीचे-अंतरंग-व-बाह्यरंग-उलगडणारा-लेखसंग्रह-by-shrikant-kalrkar","title":"पृथ्वीजिज्ञासा : पृथ्वीचे अंतरंग व बाह्यरंग उलगडणारा लेखसंग्रह !   by Shrikant Kalrkar","description":"\u003cp\u003eआपल्या आकाशगंगेतील ग्रह आणि विश्वाच्या अफाट पसार्‍यातील इतर ग्रह आणि तारे या बद्दलचा अभ्यास दिवसेंदिवस वाढतो आहे. यातून प्रकर्षाने लक्षात येऊ लागलेली गोष्ट म्हणजे पृथ्वीची अद्वितीय लवचिकता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसाडेचार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला. तेव्हापासून अनेक घडामोडींनी आणि क्रिया-प्रक्रियांनी पृथ्वीवर विविध भूरूपे, भूखंडे आणि समुद्र तयार झाले. अतिथंड हिमयुगे, मोठ्या प्रमाणावर जीवसृष्टीचा नाश, सदैव बदलते हवामान अशा अनेकविध संकटांना टक्कर देत, पृथ्वी अजूनही भक्कमपणे टिकून आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपृथ्वीचे क्लिष्ट, काहीसे अनाकलनीय आणि विलक्षण लवचीक स्वरूप समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी अनेक प्रयत्न केले आहेत. पृथ्वीचे संपूर्ण ज्ञान व्हावे यासाठी त्यांनी अनेक संकल्पना, सिद्धान्त मांडले. संशोधने केली.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया सर्व गोष्टींचा संक्षिप्तरूपात आढावा घेण्याचा हा प्रयत्न.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641901752618,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/833f_360x_ce056fb4-2beb-4278-bf79-375b0c27bfd8.webp?v=1732963677","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%a5%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%b5-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%89%e0%a4%b2%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b9-by-shrikant-kalrkar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}