{"product_id":"प्राकृतिक-भूगोल-आणि-भूरूपशास्त्र-by-shrikant-karlekar","title":"प्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र   by  SHRIKANT KARLEKAR","description":"\u003cp\u003eप्राकृतिक भूगोल आणि भूरूपशास्त्र हे पुस्तक, या विषयांचा अभ्यास करणार्यांसाठी एक उपयुक्त संदर्भग्रंथ होईल अशा उद्देश्याने लिहिण्यात आलेले आहे. यात सूर्यमाला व पृथ्वी, आकाशगंगा, तिच्या निर्मितीचे सिद्धान्त, पृथ्वीचा चंद्र याबरोबरच कालमापनाच्या पद्धती आणि अक्षवृत्ते, रेखावृत्ते यांसारखी पृथ्वीबद्दलच्या मूलभूत संकल्पनांची माहितीही देण्यात आली आहे. पृथ्वीवरील सर्व क्रिया-प्रक्रिया आणि त्यातून निर्माण होणारी भूरूपे, हिमालयाची निर्मिती, उतार आणि उतारांच्या उत्क्रांतीचे सिद्धान्त या विषयांचा समावेशही केलेला आहे. त्यामुळे अभ्यासकांना हा संदर्भग्रंथ निश्चितच उपयुक्त ठरेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eवैशिष्ट्ये :\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* यु.जी.सी. (ugc ) अभ्यासक्रमावर आधारित\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* संकल्पना स्पष्ट करणार्या अनेक आकृत्या\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* प्रत्येक प्रकरणानंतर स्वाध्याय प्रश्नसंच\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e* पारिभाषिक शब्दसूची\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641900179754,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/744f_360x_54e00adb-b9ad-4683-ba54-9d53d988a2b4.webp?v=1732963661","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%aa%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-by-shrikant-karlekar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}