{"product_id":"भवताल","title":"भवताल","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eडॉ. रवींद्र शोभणे या कादंबरीकाराने जी कथाबीजे कथेच्या स्वरूपात उमलेली त्यांच्यावर कादंबरीचे आरोपण किंवा जबरदस्ती न करता कथेच्याच अंगाने फुलू दिली. कथेच्याच रूपात रुजविली…आणि त्यांचात हा कथासंग्रह-भवताल.\u003c\/h3\u003e\n\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eएक कादंबरीकाराने लिहिलेल्या कथा इतकेच या कथांचे वेगळेपण नसून कथा हा एक समर्थ आणि समृद्ध साहित्यप्रकार आहे, याच भावनेतून आणि कन्व्हिक्शनसह रवींद्र शोभणे कथेला कसे सामोरे जातात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626054263082,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Bhavtal-1-2_30f8dd3e-4c84-4860-8a91-c708f4e30e1c.jpg?v=1732612714","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b2","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}