{"product_id":"भौगोलिक-माहिती-प्रणाली-gis-by-shreekant-karlekar","title":"भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)  by  SHREEKANT KARLEKAR","description":"\u003cp\u003eजीआयएस (GIS) या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती. पहिल्या दोन आवृत्यांच्या भरघोस स्वागतानंतर, डायमंड पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या आवृत्तीत वाचकांच्या आग्रहानुसार अंकीय सांख्यिकी (Digital Data) व अंकीय प्रतिमेचा (Digital image) अभ्यास नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीआयएस हे तंत्रज्ञान संगणक युगातले व संगणकावरच आधारित असे तंत्र आहे. त्यांची स्वत:ची अशी एक स्वतंत्र परिभाषा आहे. ही भाषा व अभिक्षेत्रीय (Spatial) सांख्यिकीच्या पृथक्करणासाठी वापरले जाणारे हे तंत्र, शास्त्रीय दृष्टीकोनातून साध्या सोप्या भाषेत उलगडून दाखविणे हाच या पुस्तकाचा प्रमुख उद्देश आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजीआयएस तंत्रज्ञानाची वाढती गरज व त्याचा वाढता वापर यासाठी हे नंत्र नेमकेपणाने कळणे महत्वाचे. त्यादृष्टीने या पुस्तकाचा खूप चांगला उपयोग होत असल्याचे जाणकारांचेही मत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Daimand Prakashan \/ Marathi","offer_id":49641895723306,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/23f_360x_ac472d57-6532-4136-a750-64ac1630d49e.webp?v=1732963623","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%ad%e0%a5%8c%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-gis-by-shreekant-karlekar","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}