{"product_id":"मन","title":"मन","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eमन सर्वत्र आहे.  साऱ्याजवळ आहे. ते  जागविते आणि जागविते. त्यांच्या निर्देशानुसारच माणसे वागत असतात.  पण ते गुरु नाही, ईश्वर नाही, नेता नाही आणि मार्गदर्शक म्हणावे तर तसेही नाही. शेवटी त्याने दाखविलेल्या पर्यायातून एखादा निवडणे हे एका वेगळ्याच शक्तीचे (कदाचित  बुद्धीचे) काम आहे. बुद्धीची निवड चुकली तर माणसे मग तिचा दोष मनालाच देतात. कारण, माणसांना मनाचेच तेवढे आकलन झाले असते.\u003c\/h3\u003e\n\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626059931946,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/man-web_4265327d-c371-4ee3-b4ce-182d22a3edff.png?v=1732612739","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%a8","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}