{"product_id":"मराठी-नियतकालिकांतील-दृश्यकलाविचार-रमेशचंद्र-पाटकर","title":"मराठी नियतकालिकांतील दृश्यकलाविचार रमेशचंद्र पाटकर  Marathi Niyatkalikatil Drashkalavichar arameshchandra patkar","description":"\u003cp\u003e१८१८ ते १९५० या कालखंडातील मराठी नियतकालिकांतून वेळोवेळी जे लेखन झालं त्यातून कलासमीक्षेच्या परंपरेला सुरुवात झाली. देशातील पारतंत्र्याच्या काळात आणि विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय पर्यावरणात या कलासमीक्षेची जडणघडण झाली आहे. त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रभाव तिच्यावर पडणं स्वाभाविक होतं. कलेचा कलावादी, जीवनवादी, आस्वादात्मक अशा विविधांगांनी शोध घेण्याचा प्रयत्न होत होता.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eया समीक्षेतून एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील महाराष्ट्राच्या कलाविश्वाचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Jyotsana Prakashan \/ Marathi","offer_id":49641624043818,"sku":null,"price":293.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/drushyakalavicharl_12ee50a9fdcd6f733ba548e198100747_2547ce64-7d53-49ee-a5ad-52af2e1622f0.jpg?v=1732960998","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a4%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a6%e0%a5%83%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}