{"product_id":"महाकवी-श्रीकालिदास-रचित-मेघदूत","title":"महाकवी श्रीकालिदास रचित मेघदूत","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e\u003cspan data-mce-fragment=\"1\"\u003eमहाकवी कालिदासाचे मेघदूत हे खण्डकाव्य जागतिक साहित्यातील अजरामर रचना आहे. ही विप्रलंभ शृंगाराची रचना असून संस्कृत काव्य विश्वातील पायंडाभूत आगळी रचना आहे. असाच एक आगळा वेगळा, साहित्यिक प्रयोग डॉ. वसुधा वैद्य यांनी केला आहे. आजवर समश्लोकी समवृत्तांत झाल्याचे अधिकांश वाचनात येते. पण वसुधाताईंनी प्रथमच अभंग या आकृतिबंधात मेघदूताला वाचकांच्या आस्वादासाठी प्रस्तुत केले आहे. \u003c\/span\u003e\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626058916138,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/Meghdoot-f_477dd8a5-f7a0-4050-9ac2-38d3de65836f.gif?v=1732612732","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%98%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%a4","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}