{"product_id":"माझी-मुशाफिरी","title":"माझी मुशाफिरी","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003eलेखकाला डॉक्युमेंटेशान करण्याची आवड आहे. त्यांचे विविध छंद आहेत, उदाहरणार्थ, लिहिणे, अभिनय करणे, दिग्दर्शन करणे, गाणं म्हणणे, व्याख्यान देणे इत्यादी. जवळ – जवळ त्रेचाळीस वर्षे लेखकाने या छंदांची जोपासना केली आहे. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या सर्जनशील आयुष्याच्या जमाखर्च आहे. एका व्यापक अर्थाने हे त्यांचे ‘कलाचरित्र’ आहे.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626060194090,"sku":null,"price":449.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/mazi-500x500_7f30e063-eeb8-4a39-ba13-e5de7e365564.jpg?v=1732612742","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a5%80","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}