{"product_id":"मृतुंजयाचा-आत्मयज्ञ","title":"मृतुंजयाचा आत्मयज्ञ","description":"\u003ch3 data-mce-fragment=\"1\"\u003e स्वातंत्र्यवीर सावरकर  यांच्यावर असंख्य लेखकांनी पुस्तके लिहिली असली तरीही आजपर्यंत एकही कादंबरी त्यांच्यावर लिहिली गेली नाही. वस्तुत: ज्याचे चरित्र असंख्य नाट्यपूर्ण आणि प्रेरणादायक प्रसंगांनी भरले आहे, असा शतपैलू व्यक्तित्वाचा धनी अजूनपर्यंत एकही कादंबरीचा नायक हा होऊ शकला नाही, हे एक गूढच आहे.\u003c\/h3\u003e","brand":"Mehta Book Seller","offers":[{"title":"Vijay Prakashan \/ Marathi","offer_id":49626066649386,"sku":null,"price":900.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0758\/0781\/8026\/files\/sawarkar-web_c7fb1a6f-cceb-467a-92fa-2b8144081843.png?v=1732612790","url":"https:\/\/mehtabookseller.com\/products\/%e0%a4%ae%e0%a5%83%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%af%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e","provider":"Mehta Book Seller","version":"1.0","type":"link"}